maharashtra assembly election

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील पहिला निकाल हाती, कालिदास कोळंबकरांचा जागतिक विक्रम, नवव्यांदा विधानसभेवर

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. वडाळा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार कालिदास कोळंबकर विजयी झाले आहेत. कालिदास कोळंबकर यांनी सलग नवव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकण्याचा रेकॉर्ड केला आहे. 

 

Nov 23, 2024, 12:25 PM IST

राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण? दरेकरांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, 'भाजपाचा मुख्यमंत्री झाला तर...'

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. महाराष्ट्रातील निकालांवर पहिली प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीमधून समोर आली आहे. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल भाष्य केलं आहे.

Nov 23, 2024, 12:11 PM IST

लाडकी बहीण योजनेमुळे महायुती जिंकली? संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया, म्हणाले....

Sanjay Raut on Ladki Bahin Yojna: महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन होणार हे आता निश्चित झालं आहे. महायुतीला लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojna) फायदा झाला असं बोललं जात आहे. 

 

Nov 23, 2024, 11:16 AM IST

सर्वात धक्कादायक निकाल? शिंदेंकडून हकालपट्टी झालेल्या मनसेचा माजी आमदार आघाडीवर; दोन्ही पवारांना धक्का

Most Shoking Result Expected From This Constituency: शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा संघर्ष होण्याची अपेक्षा होती. मात्र तसं न घडता या मतदारसंघात अगदीच वेगळी आकडेवारी समोर येत आहे.

Nov 23, 2024, 11:13 AM IST
288 seats result in the hands of Zee 24 taas, Mahayuti is leading on 140 seats and Mavia is leading on 132 seats. PT2M18S

288 जागांचे कल झी 24 तासाच्या हाती, 140 जागी महायुती तर 132 जागांवर मविआ आघाडीवर

288 seats result in the hands of Zee 24 taas, Mahayuti is leading on 140 seats and Mavia is leading on 132 seats.

Nov 23, 2024, 10:55 AM IST
Counting of votes stopped in Solapur Central Constituency, postal counting has not started yet PT1M39S

Maharashtra Assembly Election: महाविकास आघाडीला 75, 100 जागाही देत नसाल तर...; संजय राऊत संतापले

Maharashtra Assembly Election: निकालामागे खूप मोठं कारस्थान दिसत आहे. हा निकाल लावून घेतलेला आहे, जनतेने दिलेला नाही असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. महाविकास आघाडीला 75, 100 जागाही देत नसाल तर हा निकाल ठरवून लावला आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

 

Nov 23, 2024, 10:34 AM IST