maharashtra assembly election

'...म्हणून काँग्रेसच्या 16 नवनिर्वाचित आमदारांनी भाजपामध्ये विलीन व्हावे'; आमदाराचा सल्ला

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने लढवलेल्या 101 जागांपैकी त्यांना केवळ 16 जागा जिंकण्यात यश आलं असून महाविकास आघाडीने 46 जागा जिंकल्या आहेत.

Nov 27, 2024, 11:09 AM IST

Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्रीपद राहिलं दूर; महायुतीत विचारही केला नसेल अशा पदासाठी तिढा?

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहिर झाला आणि मतदारांनी महायुतीलाच मताधिक्य दिल्याचं स्पष्ट झालं. 

 

Nov 27, 2024, 10:13 AM IST

'आता सुप्रीम कोर्टाने कोणत्या खटल्याची...'; 'त्या' आरोपांवरुन चंद्रचूडांनी राऊतांना सुनावलं

DY Chandrachud Reacts On Sanjay Raut Comment: विधानसभेच्या पराभवानंतर संजय राऊतांनी, "या महाराष्ट्रातील सगळ्या घडामोडींना कोणी जबाबदार असेल तर ते माजी सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड आहेत," असं म्हणत टीका केलेली. या टीकेला आता राऊतांनी उत्तर दिलं आहे.

Nov 27, 2024, 08:08 AM IST

'230 जागांचा ‘बंपर लकी ड्रॉ’ महायुतीला कसा लागला? याचं उत्तर...'; ठाकरेंचा हल्लाबोल

Maharashtra Assembly Election 2024: ‘भारतातील ईव्हीएम यंत्रणेने एकाच दिवसात 64 कोटी मते मोजली आणि अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानाची मोजणी 18 दिवसांनंतरही सुरूच आहे,’ अशा शब्दांत एलॉन मस्क यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्याचा संदर्भाही ठाकरेंच्या शिवसेनेनं दिला आहे.

Nov 27, 2024, 06:51 AM IST

Maharashtra Assembly Election : EVM विरोधात महाविकास आघाडी आक्रमक; कोर्टात जाण्याची तयारी

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची दारुण पराभव झाल्यानंतर त्यांनी EVM वर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केलाय. EVM विरोधात कोर्टाची पायरी चढण्याचा इशारा दिलाय. 

Nov 26, 2024, 10:20 PM IST

महाराष्ट्राचा निकालच असा लागला की निवडणूक आयोगाकडे 3.5 कोटी जमा; तब्बल 85 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) कोणीही कल्पना केली नसेल असा अभुतपूर्व निकाल लागला आहे. महायुतीची अक्षरश: त्सुनामी आली आणि 234 जागा जिंकल्या. दरम्यान तब्बल 85 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. 

 

Nov 26, 2024, 09:41 PM IST
As soon as the government is formed, Manoj Jarange will raise the fight for reservation again PT1M13S

सरकार स्थापन होताच मनोज जरांगे आरक्षणाचा लढा पुन्हा उभारणार

As soon as the government is formed, Manoj Jarange will raise the fight for reservation again

Nov 26, 2024, 08:15 PM IST

Maharashtra Assembly Election: 21 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार; कोणते आहेत 'ते' जिल्हे? वाचा संपूर्ण यादी

महाराष्ट्रातल्या तब्बल 21 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झालीय. 21 जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही

 

Nov 26, 2024, 08:14 PM IST