288 पैकी 227 जागांवर महायुतीचा विजय
The Mahayuti won 227 out of 288 seats in the assembly elections
Nov 23, 2024, 09:40 PM ISTमहाराष्ट्राच्या विजयाने सर्व रेकॉर्ड मोडले, 50 वर्षातील सर्वात मोठा विजय - नरेंद्र मोदी
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत जंगी सेलिब्रेशन केलं. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेचं आभार मानले.
Nov 23, 2024, 08:52 PM IST
वरुण सरदेसाईंनी 2019 च्या पराभवाचा वचपा काढला
Varun Sardesai wins from Bandra East constituency
Nov 23, 2024, 08:15 PM ISTमुंबईत कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून आले? वाचा 36 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
मुंबईतील 36 निकालांचा नेमका काय निकाल लागला आहे हे एका क्लिकवर जाणून घ्या
Nov 23, 2024, 08:12 PM ISTकोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपच्या अमल महाडिकांचा विजय
BJP's Amal Mahadik wins in Kolhapur South
Nov 23, 2024, 08:00 PM ISTविधानसभा निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray's first reaction on the assembly election results
Nov 23, 2024, 07:55 PM ISTजुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे मुंबईकडे रवाना
Junnar independent MLA Sharad Sonawane leaves for Mumbai
Nov 23, 2024, 07:20 PM ISTविजयानंतर प्रकाश सोळंखे यांची माजलगाव शहरात भव्य मिरवणूक
Prakash Solanke grand procession in Majalgaon city after victory
Nov 23, 2024, 07:15 PM ISTअजित पवारांच्या विजयानंतर सुनेत्रा पवार यांनी मानले बारामतीकरांचे आभार
Sunetra Pawar's reaction after Ajit Pawar's victory
Nov 23, 2024, 07:10 PM ISTएकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी वर्षा बंगल्याबाहेर जोरदार तयारी
Vigorous preparations outside Varsha Bungalow to welcome Eknath Shinde
Nov 23, 2024, 07:00 PM ISTमतदारांनी खूप मोठी जबाबदारी आमच्यावर टाकलीय : अजित पवार
Ajit Pawar first reaction after the results
Nov 23, 2024, 06:55 PM IST28 लाखांची संपत्ती, 27 हजारांच्या लीडने विजय... महाराष्ट्राला मिळाला सर्वात तरुण आमदार; वय अवघं...
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल समोर आले आहेत. या निकालांमध्ये सर्वात तरुण आमदारांपैकी एक आमदार विधानसभेत निवडून आला आहे. हा आमदार आहे तरी कोण, तो कुठून निवडून आला आहे आणि त्याची संपत्ती किती आहे पाहूयात...
Nov 23, 2024, 06:38 PM IST'तुमचा कोणता पक्ष, राष्ट्रवादी...', एकनाथ शिंदेंनी म्हणताच अजित पवारांनी दिलं उत्तर; फडणवीसांनाही हसू अनावर
Mahayuti Press Conference: राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं (Mahayuti) सरकार येणार हे स्पष्ट झालं आहे. महायुतीला 230 पेक्षा जास्त जागा मिळत असून, आता मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान विजयाच्या पार्श्वभूमीवर महायुतीने पत्रकार परिषद घेतली असता त्यात जुगलबंदी पाहण्यास मिळाली.
Nov 23, 2024, 06:32 PM IST