maharashtra assembly election

Maharashtra Assembly Election Ex Army Personal Support MNS PT38S

राज्यातील माजी सैनिकांचा मनसेला पाठिंबा

Maharashtra Assembly Election Ex Army Personal Support MNS

Nov 4, 2024, 02:00 PM IST
Maharashtra Assembly Election BJP Rebel Gopal Shetty Withdraw PT2M27S

फडणवीसांच्या शिष्टाईला यश! मुंबईतील मार्ग सुखकर

Maharashtra Assembly Election BJP Rebel Gopal Shetty Withdraw

Nov 4, 2024, 01:50 PM IST

'त्यांचं म्हणणं अगदी बरोबर...'; छगन भुजबळांकडून जरांगेंचं समर्थन! म्हणाले, 'मराठा समाजाचे...'

Maharashtra Assembly Election 2024: मागील बऱ्याच काळापासून आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये वैचारिक मतभेद दिसून आले असून अगदी टोकाची टीका झाल्याचं पाहायला मिळालं आहे. असं असतानाच आता हे विधान समोर येत आहे.

Nov 4, 2024, 01:32 PM IST

Maharashtra Election: प्रचार, मतदानाआधीच फडणवीसांना मुंबईत मोठं यश; BJP चा मार्ग सुखकर

Maharashtra Assembly Election 2024: उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अवघ्या शेवटच्या काही तासांमध्ये भाजपाला धक्का देणारा एक निर्णय त्यांच्याच पक्षाच्या एका नेत्याने घेतल्याने पक्षाला इथे धक्का बसेल असं मानलं जात होतं.

Nov 4, 2024, 12:47 PM IST

बिनशर्त परतफेडीचा फॉर्म्युला ठरला? सरवणकरांचे माघार घेण्याचे संकेत; त्या मोबदल्यात मनसे...

Maharashtra Assembly Election Mahim Constituency: सदा सरवणकरांनी पत्रकारांशी बोलताना अगदी भाजपा अमित ठाकरेंचा प्रचार करण्यापासून ते पुर्नसवसनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काही ऑफर दिली का याबद्दलच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

Nov 4, 2024, 12:11 PM IST

मोठी बातमी! पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली

DGP Rashmi Shukla Transfer : विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. शुक्लांवर फोन टॅपिंग प्रकरणी आरोप आहेत. 

Nov 4, 2024, 12:06 PM IST

'बारामतीकरांच्या...' जरांगेंनी माघार घेतल्यानंतर हाकेंचा हल्लाबोल; इशारा देत म्हणाले, 'आता ओबीसींनी..'

Maharashtra Assembly Election 2024: मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार न देण्याची घोषणा केल्यानंतर लक्ष्मण हाकेंनी कठोर शब्दांमध्ये त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी जरांगेंना पाठिंबा देणाऱ्यांनाही इशारा दिलाय.

Nov 4, 2024, 11:13 AM IST

उमेदवारांची यादी दूरच जरांगेंनी निवडणुकीतून घेतली माघार! म्हणाले, 'मराठा बांधवांनी त्यांचे सर्व...'

Maharashtra Assembly Election Manoj Jarange: जरांगे यांनी रविवारीच आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा केली होती. आत म्हणजेच सोमवारी जरांगेंनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणार असं मानलं जात होतं. मात्र घडलं काहीतरी भलतेच.

Nov 4, 2024, 09:39 AM IST

प्रेमाने मागितलं असतं तर... औक्षण दूरच पण, भाऊबिजेच्याच दिवशी सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर टीका

Maharashtra Vidhan Sabha Election : प्रेमाने मागितलं असतं, तर सगळं दिलं असतं, मात्र...; भाऊबीजेला अजित पवारांचं नाव न घेता सुप्रिया सुळेंची सडकून टीका 

 

Nov 4, 2024, 09:26 AM IST

Maharashtra Assembly Election: ...तर मला अटक करतील; जाहीर सभेत CM शिंदेंनी व्यक्त केली भीती

Maharashtra Assembly Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ रविवारी भाऊबीजेच्या दिवशीच फोडला. एका जाहीर सभेमध्ये शिंदेंनी स्वत:च्याच अटकेची शक्यता व्यक्त केली आहे. नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात...

Nov 4, 2024, 08:05 AM IST

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ताही येणार; मुख्यमंत्र्यांनी स्वत: जाहीर केली तारीख, म्हणाले...

Eknath Shinde on Laadki Bahin Yojna: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कुर्ल्यातून (Kurla) आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. शिवसेना उमेदवार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पहिली जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचा (Laadki Bahin Yojna) डिसेंबरचा हफ्ता खात्यात कधी जमा होणार याची माहिती दिली.

 

Nov 3, 2024, 08:13 PM IST

मोठी बातमी! मनोज जरांगेंचे दोन शिलेदार ठरले, 'या' मतदारसंघातून देणार उमेदवारी

Manoj Jarange to Fight Maharashtra Assembly Election: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांना काही मतदारसंघांवर शिक्कामोर्तब केलं असून, उमेदवारांचाही निर्णय झाला आहे. 

 

Nov 3, 2024, 07:12 PM IST

'लोकसभेत साहेबाला खुश केलं, आता मला खुश करा', अजित पवारांची बारामतीकरांना साद

लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election) अजित पवारांसाठी (Ajit Pawar) आता विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची असून बारामतीत त्यांच्यासमोर पुतण्या युगेंद्र पवार (Yugendra PAwar) यांचं आव्हान आहे. दरम्यान अजित पवार सध्या बाराततीत तळ ठोकून बसले असून, 22 गावांचा दौरा करणार आहेत. 

Nov 3, 2024, 04:14 PM IST

मनोज जरांगेंना कोण मॅनेज करतंय? लक्ष्मण हाकेंनी केला खुलासा, म्हणाले 'रात्रीच्या वेळी त्यांना...'

Manoj Jarange to Fight Maharashtra Assembly Election: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मोठा निर्णय घेतला असून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. यानंतर लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले असून महाविकास आघाडी त्यांना मॅनेज करत असल्याचा आरोप केला आहे. 

 

Nov 3, 2024, 03:37 PM IST