'निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे...'; तावडेंचा Video शेअर करत राऊतांचा टोला
Maharashtra Assembly Election Sanjay Raut Reacts: विरारमधील हॉटेलमध्ये झालेल्या राड्याचा व्हिडीओ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पोस्ट केला असून मोजक्या शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Nov 19, 2024, 02:09 PM ISTभाजपच्या नेत्याने मला पैसे वाटपाची माहिती दिली, वसई राड्यानंतर हितेंद्र ठाकूरांचा खळबळजनक दावा
Maharashtra Assembly: विरारच्या एका हॉटेलमध्ये जोरदार राडा झाला आहे.
Nov 19, 2024, 01:47 PM IST'तावडे 5 कोटी वाटायला आले होते'; हिंतेंद्र ठाकूरांचा आरोप! विरारच्या हॉटेलमध्ये तुफान राडा
Maharashtra Assembly Election: विरारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि बहुजन विकास आघाडीमध्ये एका मोठ्या हॉटेलमध्ये राडा झाल्याचं समोर आलं आहे.
Nov 19, 2024, 01:17 PM ISTबारामतीत चाललंय काय? सांगता सभेनंतर काही तासांत युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या कंपनीवर...
Maharashtra Assembly Election: बारामतीमधील निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही दोन्ही गटांनी शक्तीप्रदर्शन करत एकमेकांना निशाणा साधला. मात्र त्यानंतर काही तासांमध्येच हा प्रकार घडला.
Nov 19, 2024, 11:26 AM ISTVidhansabha Election | यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील किती उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे?
Vidhansabha Election Maharashtra Assembly Election 19 Percent Candidates are from criminal background
Nov 19, 2024, 11:10 AM ISTकालीचरण महाराज मनोज जरांगेंबद्दल असं काय म्हणाले की संजय शिरसाटांचं टेन्शन वाढलं?
Kalicharan Maharaj Comment On Manoj Jarange Patil: रविवारी झालेल्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये कालीचरण महाराजांनी मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटलांबद्दल केलेल्या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे. मात्र कालिचरण महाराज नेमकं काय म्हणाले होते?
Nov 19, 2024, 10:43 AM ISTVoter ID नसेल तर 'या' 12 पैकी कोणताही 1 पुरावा दाखवून करता येईल मतदान; मोबाईल न्यायचा की नाही?
Maharashtra Assembly Election 12 Documents To Cast Your Vote: आपल्यापैकी बरेच जण असे आहेत ज्यांची मतदार म्हणून नोंद असली तरी त्यांच्याकडे व्होटर्स आयडी म्हणजेच निवडणूक आयोगाने दिलेलं मतदार ओळखपत्र नसतं. अशा लोकांनी मतदानाला जाताना काय न्यावं? जाणून घ्या सविस्तर माहिती...
Nov 19, 2024, 09:16 AM ISTनिवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप...; विधानसभा निवडणुकीआधी उच्च न्यायालयाचा मनसेला धक्का
Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीआधी उच्च न्यायालयाकडून मनसेला धक्का; निर्णय सुनावत स्पष्टच सांगितलं...
Nov 19, 2024, 08:04 AM IST
'फडणवीसांचा महाराष्ट्र धर्माशीच द्रोह, मोदी-शहांनी उघडपणे...': ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल
Maharashtra Assembly Election: विकासाच्या नावाने ‘ठणठण गोपाला’ झाल्यानेच भाजपला हे ‘बटेंगे’, ‘व्होट जिहाद’सारखे विषय घेऊन मतांसाठी बांग मारावी लागत आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपाला 'सब का साथ सब का विकास'ची आठवण करुन दिली आहे.
Nov 19, 2024, 07:48 AM IST'प्रियंका गांधींनी मोदींचा ठाकरे प्रेमाचा मुखवटाच ओरबाडला, गुजरातचे मंबाजी..'; ठाकरेंच्या सेनेचा टोला
Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांबरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारावर खोचक शब्दांमध्ये टीका केल्याचं पाहायला मिळत आहे.
Nov 19, 2024, 07:16 AM IST'हे सगळं देवेंद्र फडणवीस स्वतः करत आहेत...' वडिलांवरील हल्ल्यानंतर सलील देशमुखांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Attack on Anil Deshmukh News : राज्यातील राजकारणात आलेल्या हिंसक वळणामुळं तणावाची परिस्थिती. अनिल देशमुख यांची प्रकृती नेमकी कशीय? काय म्हणाले त्यांचे चिरंजीव?
Nov 19, 2024, 06:43 AM IST
'फडणवीस आपली...', देशमुखांचा रक्तबंबाळ अवस्थेतील Video पाहून राऊतांचा संतप्त सवाल
Maharashtra Assembly Election Anil Deshmukh Attack: प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचारसभा संपवून परत येत असतानाच माजी गृहमंत्र्यांच्या गाडीवर अज्ञातांनी मोठ्याप्रमाणात दगडफेक केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
Nov 19, 2024, 06:41 AM IST'पंतप्रधानांनी यावेळी महाराष्ट्रात सभा कमी केल्यामुळे आम्ही अस्वस्थ...', टू द पॉईंटमध्ये शरद पवारांनी मोदींना डिवचलं
Sharad Pawar On Narendra Modi : विधानसभा निवडणुकीत एकीकडे शरद पवार यांनी महायुती तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करताना पाहायला मिळाले. तर दुसरीकडे मात्र,मोदी यांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा घेत असताना कुठंही शरद पवारांवर टीका केल्याचं दिसून आलं नाही. यावर शरद पवार काय म्हणालेत पाहूया.
Nov 18, 2024, 10:35 PM ISTAnil Deshmukh Attack: दगडफेक, काचा फोडल्या अन् नंतर...; अनिल देशमुखांवरील हल्ल्यात नेमकं काय घडलं? समजून घ्या सगळा घटनाक्रम
Timeline of Attack on Anil Deshmukh: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ते रक्तबंबाळ झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Nov 18, 2024, 10:15 PM IST
जाहीर प्रचार संपला, आता चुहा मिटिंगचा जोर! मतदारांची मनं जिंकण्यासाठी उमेदवारांचा भर
विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार संपल्यानंतर आता मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी सुरु झाल्यात. या गाठीभेटीद्वारे मतदारांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला जाऊ लागलाय. उमेदवार मतदान वाढवण्यासाठी चुहा मिटिंग घेऊ लागलेत. या चुहा मिटिंगच्या माध्यमातून मतदारराजा जे हवंय ते मिळवत असल्याचं सांगण्यात येतंय. प्रचार संपल्यानंतरचे महत्वाचे असे 48 तास सुरु झालेत.
Nov 18, 2024, 10:15 PM IST