अजित पवारांना कोर्टात हजर राहण्याचा समन्स, प्रचारादरम्यान केलेलं वक्तव्य अजित पवारांना भोवलं
Ajit Pawar has been summoned to appear in the court statement made during the campaign has hit
Nov 22, 2024, 01:15 PM ISTउद्याच्या विधानसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण, 36 मतदान केंद्रावर होणार मतमोजणी
Preparations for Maharashtra Vidhan Sabha Election vote counting are complete it will be done at 36 polling stations
Nov 22, 2024, 01:10 PM ISTMaharashtra Election: मुंबईत 'या' 36 ठिकाणी होणार मतमोजणी; Counting Centers ची संपूर्ण यादी
List of Vote Counting Centers In Mumbai: शनिवारी, 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीदरम्यान मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी केंद्रांबाहेर पाहायला मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Nov 22, 2024, 12:42 PM ISTमतदान होताच सर्वसामान्यांना महागाईचा तडाखा! मध्यरात्रीपासून इंधनदरवाढ लागू; पाहा आजचे नवे दर
Today Fuel Price: महाराष्ट्राबरोबरच झारखंडमधील मतदान 20 नोव्हेंबर रोजी पार पडलं असून दोन्ही राज्यांमधील निकाल 23 तारखेला म्हणजेच उद्या लागणार असून त्यापूर्वीच मोठी घोषणा करण्यात आली असून याचा फटका सर्व सामान्यांना बसणार आहे.
Nov 22, 2024, 11:02 AM IST'सरकार स्थापन करण्यासाठी...'; निकालाआधीच प्रकाश आंबेडकरांनी नेमका कोणाचा डाव उधळला?
Maharashtra Assembly Election Prakash Ambedkar: मतदानानंतर 20 तारखेच्या संध्याकाळीच एक्झीट पोलची आकडेवारी समोर आली असून महाविकास आघाडी आणि महायुतीपैकी कोणाच्या बाजूने कल जाणार याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Nov 22, 2024, 10:30 AM ISTअजित पवारांच्या विजयाआधीच लागले मुख्यमंत्री उल्लेख असलेले बॅनर्स
Maharashtra Assembly Election Claim Says Ajit Pawar Will Take Oath As Chief Minister: महाराष्ट्रातील काही ठिकाणी अजित पवारांचा मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर्सही झळकल्याचं पाहायला मिळत आहे. एक्झिटपोलनंतर हे बॅनर्स झळकलेत.
Nov 22, 2024, 09:35 AM ISTमहिलांचं मतदान- महायुतीला वरदान? लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरणार?
महिलांच्या मतदानाचा टक्का वाढला असून लाडकी बहीणसारख्या योजनांमुळे महिलांनी महायुतीला पाठिंबा दिल्याचा दावा महायुतीचे नेत करत आहेत.
Nov 21, 2024, 08:55 PM ISTMaharashtra Assembly Election: अपक्ष ठरवणार महाराष्ट्रातील सरकार? कोण आहेत हे उमेदवार? वाचा संपूर्ण यादी
महाराष्ट्र विधानसभेच्या सत्तास्थापनेत महायुती असो किंवा मविआ यांना सत्तास्थापनेसाठी अपक्षांची मदत घ्यावी लागणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलच्या सव्हेनुसार व्यक्त करण्यात आलाय
Nov 21, 2024, 08:28 PM IST
मराठवाड्यात जरांगे फॅक्टर? लोकसभेप्रमाणे विधानसभेतही फटका बसणार? Exit Poll ने वर्तवला अंदाज
मराठा फॅक्टरमुळे लोकसभेला मोठा फटकाही बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टरची जादू दिसेल का?
Nov 21, 2024, 06:32 PM IST
महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार : संजय राऊत
Maharashtra Assembly Election Press Conference Of Sanjay Raut
Nov 21, 2024, 02:15 PM ISTमुख्यमंत्रिपदावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दावा; पाहा संजय शिरसाट काय म्हणाले
Maharashtra Assembly Election Shivsena Shinde Claim On CM Post
Nov 21, 2024, 02:10 PM ISTMaharashtra Assembly Election: माहीम मतमोजणी केंद्राबाहेर चोख पोलीस बंदोबस्त
Maharashtra Assembly Election Police Security In Vote Counting Center At Mahim
Nov 21, 2024, 02:05 PM ISTमहाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक; पुढील रणनीती ठरणार
Maharashtra Assembly Election MVA Meeting Today
Nov 21, 2024, 02:00 PM ISTऔरंगाबाद पश्चिममध्ये संजय शिरसाट आणि राजू शिंदेंमध्ये काँटे की लढत
Maharashtra Assembly Election Sambhaji Nagar
Nov 21, 2024, 01:55 PM ISTउद्धव ठाकरे आणि शिंदेंची छुपी युती होती का? मनसेचा सवाल; राज ठाकरेंचं 'ते' पत्र चर्चेत
Maharashtra Assembly Election Raj Thackeray MNS Allegation: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्यभरामध्ये एकूण 138 उमेदवार उभे केले आहेत. त्यातही मुंबईतील अनेक मतदारसंघांमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित असतानाच हे प्रकरण समोर आलं आहे.
Nov 21, 2024, 12:32 PM IST