Video: अचानक झाली अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी; बॅगेतील वस्तू पाहून सारेच थक्क
Video Election Commission Check Ajit Pawar Helicopter Bags: सोमवारी आणि मंगळवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बॅगा हेलिपॅडवर तपासण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलेलं असतानाच आता हा व्हिडीओ समोर आला आहे.
Nov 13, 2024, 01:38 PM ISTकोकण दौरा सुरु करण्याआधीच ठाकरेंकडून CM शिंदेंना मोठा धक्का! भाजपालाही बसणार फटका?
Maharashtra Assembly Election Big Blow To CM Eknath Shinde Shivsena: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या पक्षाने कोकणामधील जाहीर सभेच्या आधीच मोठा दणका दिला आहे. नेमकं घडलं काय...
Nov 13, 2024, 01:06 PM IST'माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद, हे किडे मला...'; जाहीर सभेत शिंदेंच्या उमेदवाराचं विधान
Maharashtra Assembly I have changed CM: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षातील या नेत्याने जाहीर सभेमध्ये आपण किती शक्तीशाली आहोत यासंदर्भात बोलताना भाजपाच्या माजी केंद्रीय मंत्र्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
Nov 13, 2024, 12:38 PM ISTराज ठाकरेंच्या सभेत राऊतांसाठी रिकामी खुर्ची; कारण ऐकताच राऊत संतापून म्हणाले, 'त्यांनी स्वत:...'
Sanjay Raut On Empty Chir In Raj Thackeray Rally: राज ठाकरेंच्या विक्रोळीतील जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या नावाने एक रिकामी खुर्ची ठेवण्यात आलेली. यावरुन राऊत चांगलेच खवळले.
Nov 13, 2024, 11:52 AM IST'महाविकास आघाडी सरकार पाडण्यामागे गौतम अदानी'; राऊत म्हणाले, 'अजित पवारांना...'
Gautam Adani Mahavikas Agadhi Government: महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यामागे गौतम अदानी असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला असून यासाठी त्यांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला आहे.
Nov 13, 2024, 10:23 AM IST'त्या' फाईलचं नेमकं प्रकरण काय? ...म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार सुप्रिया सुळे
Maharashtra Assembly Election 2024 : सुप्रिया सुळे यांचा संताप अनावर. स्पष्टच इशारा देत त्या नेमकं काय म्हणाल्या आणि हे नेमकं प्रकरण आहे तरी काय? पाहा सविस्तर वृत्त...
Nov 13, 2024, 09:01 AM IST
'...तर बाय रोड जाऊन दाखव!'; उद्धव ठाकरेंनी कोकणात पाऊल ठेवण्याआधीच नारायण राणेंचा इशारा
Uddhav Thackeray Rally In Konkan Narayan Rane Reacts: उद्धव ठाकरे विरुद्ध राणे कुटुंब या संघर्षाचा पुढील अंक आज लिहिला जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या कोकणात सुरु आहे. यामागील कारण म्हणजे आज उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत.
Nov 13, 2024, 08:41 AM IST'बॅग तपासली तर एवढा काय फरक पडला? अरे माझी बॅग...'; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Maharashtra Assembly Election Fadnavis Slams Uddhav Thackeray: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बॅगांची सलग दोन दिवस तपासणी करण्यात आली. यावरुनच आता राजकीय वातावरण तापलेलं असतानाच फडणवीसांना त्यांना टोला लगावला आहे.
Nov 13, 2024, 07:51 AM IST370 कलम, ‘बटेंगे, कटेंगे’पेक्षा मोदींनी महाराष्ट्राला हे सांगावे की...; ठाकरेंची मागणी
Maharashtra Assembly Election: इक्बाल मिर्ची, दाऊद इब्राहिमबरोबर आर्थिक व्यवहार करणाऱ्यांना मोदी व त्यांच्या महान पक्षाने आपल्या पंखाखाली घेतले आहे, असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं पंतप्रधान मोदींना लगावला आहे.
Nov 13, 2024, 06:48 AM ISTमहाराष्ट्रातील 'या' 38 मतदारसंघांमध्ये थेट राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत; वाचा संपूर्ण यादी
NCP vs NCP: राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. यामुळे शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे या चौघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. निवडणूक जिंकत आपणच खरी शिवसेना किंवा राष्ट्रवादी आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंकडून असेल.
Nov 12, 2024, 09:59 PM IST
'ज्याच्या हातातून कधी...', सलग 2 दिवस उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्यानंतर अखेर राज ठाकरे बोलले, 'हातरुमाल, कोमट पाणी...'
Raj Thackeray on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बॅगांची सलग दोन दिवस निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी यावरुन संताप व्यक्त केला असून, सत्ताधारी नेत्यांच्या बॅगा का तपासल्या जात नाहीत? अशी विचारणा केली आहे.
Nov 12, 2024, 09:08 PM IST
रावसाहेब दानवेंच्या 'त्या' व्हिडीओवरुन टीकेची झोड; पुन्हा भाजपला निवडून द्यायचं की नाही ठरवा, आदित्य ठाकरेंचा सल्ला
Maharashtra Assembly Election : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी एका कार्यकर्त्याला लाथ मारण्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओनंतर दानवे यांच्यावर टीका होतेय. ज्या कार्यकर्त्याला लाथ बसली, तो म्हणतो...
Nov 12, 2024, 08:39 PM ISTजुनी जखम, नवं राजकारण! शरद पवार, छगन भुजबळ आणि मुख्यमंत्रीपद; 2004 ची 'ती' घटना पुन्हा चर्चेत
Sharad Pawar and Chhagan Bhujbal: छगन भुजबळ 2004 साली मुख्यमंत्री होणार होते का? तसा सवाल आता उपस्थित होत आहे. शरद पवारांनी केलेलं एक विधान त्यासाठी कारणीभूत ठरलं आहे. काय म्हणाले शरद पवार आणि त्याचे वेगवेगळे अर्थ कसे काढले जाताहेत पाहुयात या खास रिपोर्टमधून..
Nov 12, 2024, 08:28 PM IST
'म्हणून शरद पवारांनी मला आणि अजितदादांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही' छगन भुजबळांनी सर्वच विस्कटून सांगितलं
Chhagan Bhujbal On CM Post: शरद पवारांनी आपल्या मुलाखतीतून 2004 साली छगन भुजबळ हे मुख्यमंत्री का झाले नाहीत? याचा किस्सा सांगितला होता.
Nov 12, 2024, 06:44 PM IST'शिस्त पाळा अन्यथा...', एकनाथ शिंदेंचा नवनीत राणा आणि रवी राणा यांना जाहीर इशारा
Eknath Shinde on Navneet Rana Ravi Rana: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर निशाणा साधला आहे. महायुतीमध्ये (Mahayuti) मिठाचा खडा टाकायचं काम करु नका असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
Nov 12, 2024, 03:32 PM IST