Maharashtra Assembly Session : हिवाळी अधिवेशनाचा आजचा दिवस गाजणार; मराठा आरक्षणावर भुजबळ काय बोलणार?
Maharashtra Assembly Winter Session 2023 Day Four Nagpur
Dec 12, 2023, 08:15 AM IST'तुमच्यात दम असेल तर अजित पवारांना मुख्यमंत्री करा'
Bhaskar Jadhav challenge to make Ajit Pawar chief Minister of Maharashtra
Dec 11, 2023, 07:35 PM ISTVIDEO | राज्यात एका वर्षात 4,872 बालकांचा मृ्त्यू; आशिष शेलार यांचा सरकारला सवाल
Ashish Shelar Tanaji Sawant on Child Death
Dec 8, 2023, 05:40 PM IST...मग उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन का केला? Disha Salian प्रकरणात नितेश राणेंचा आणखी एक खळबळजनक दावा
Disha Salian Death Case : दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या पार्टीत कोण कोण होतं? पार्टीत मंत्री कोण होता? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे निर्दोष आहेत तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या वडिलांना अर्थात नारायण राणेंना माझ्या मुलाला वाचवा असा फोन का केला होता असा सवाल उपस्थित केला होता.
Dec 22, 2022, 04:14 PM ISTभूखंडाचा आरोप; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या राजीनाम्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक विरोधकांचा सभात्याग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना 83 कोटींचा भूखंड 2 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी विधान परिषदेत केला. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करत विधानसभेतून सभात्याग केला. तर, उद्धव ठाकरे यांनी देखील जाहीर पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली.
Dec 20, 2022, 06:04 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप करत विरोधकांची राजीनाम्याच्या मागणी; पण अजित पवारांच्या भूमिकेमुळे......
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना 83 कोटींचा भूखंड 2 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी विधान परिषदेत केला. यामुळे एकच गदारोळ उडाला आहे.न्यायालयाने या प्रकरणात ताशेरे ओढल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली.
Dec 20, 2022, 05:03 PM ISTMaharashtra Winter Session 2022: राज्यातील विकासकामे शिंदे-फडणवीस सरकार थांबवू कसं शकतं?; अजित पवार यांचा विधानसभेत घणाघात
Aajit Pawar : विकासकामांवरील स्थगिती उठवण्याची मागणी अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे. सरकारनं सूडबुद्धीनं राज्यभरातील विकासकामे थांबवली आहेत, असेही अजित पवार म्हणाले
Dec 20, 2022, 01:23 PM ISTMaharashtra Winter Session : विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, 'या' प्रकरणाची चौकशी करणार
आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर CM Eknath Shinde यांनी केली घोषणा, तर अजित पवार यांचा सरकारवर हल्लाबोल
Dec 20, 2022, 12:59 PM ISTशेवटी ती 'आई' आहे! NCP आमदार सरोज अहिरे अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन अधिवेशनात
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांनी वेधलं लक्ष, अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन अधिवेशनाला हजेरी
Dec 19, 2022, 12:55 PM IST"अमित शाह यांच्यासमोर ठरलेलं असताना..."; खासदार धैर्यशील माने यांना बेळगावात जाण्यास बंदी घातल्याने भडकले अजित पवार
खासदार धैर्यशील माने यांना बेळगावात येण्यास कर्नाटकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. याचे पडसाद विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन पाहायला मिळाले.
Dec 19, 2022, 11:43 AM ISTMaharashtra Winter Session : "घटनेला धरुन असेल तर चर्चा करु"; समान नागरी कायद्यावर अजित पवारांचा सकारात्मक सूर
Uniform Civil Code : झी 24 ताससोबत बोलत असताना अजित पवार यांनी समान नागरी कायद्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.
Dec 19, 2022, 09:23 AM ISTWinter Session : राज्याचं आजपासून हिवाळी अधिवेशन, नागपुरात सरकार दाखल होताच, नक्षलवाद्यांचा सरकारला इशारा
Winter Assembly Session : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरु होणार आहे. अनेक मुद्यांवर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कसोटी आहे
Dec 19, 2022, 07:30 AM ISTWinter Session : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून; सीमावाद, महापुरुषांचा अवमान या प्रश्नावर अधिवेधशन वादळी
Winter Session : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, वाढती महागाई, बेरोजगारी या विषयांमुळे हे अधिवेशन चांगलंच वादळी होणार आहे.
Dec 18, 2022, 08:49 AM ISTविधिमंडळाचे दोन दिवसांचे हिवाळी अधिवेशन मुंबईत, विरोधकांची टीका
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Legislative Winter Session) येत्या १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत (Mumbai) घेण्यात येणार आहे.
Dec 3, 2020, 07:43 PM ISTशरद बोबडेंच्या अभिनंदन प्रस्तावावेळी ठाकरे-फडणवीसांमध्ये शाब्दिक जुगलबंदी
शरद बोबडे यांची ख्याती बघता ते रामशास्त्री बाण्याने न्यायदान करतील.
Dec 16, 2019, 11:58 AM IST