maharashtra cabinet expansion live updates

मी मुख्यमंत्री असतो तर...; मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अशोक चव्हाण असं का बोलले?

Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. यावेळी अशोक चव्हाण यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Dec 16, 2024, 09:06 AM IST

Maharashtra Cabinet Expansion : दिवाळीनंतर राज्यात आणखी एक राजकीय घडामोड; वर्षावरील चर्चेत मोठा निर्णय

Devendra Fadnavis Meet Chief Minister Eknath Shinde :  शिंदे-फडणवीसांमध्ये वर्षावर जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाकुणाला संधी मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. 

Oct 26, 2022, 07:38 AM IST

Maharashtra : शिंदे - फडणवीस सरकारचा विस्तार, 18 मंत्र्यांनी घेतली कॅबिनेटची शपथ

 Eknath Shinde government cabinet expansion : शिंदे - फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडला. शिंदे फडणवीस सरकारच्या 18 मंत्र्यांनी आज मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.  

Aug 9, 2022, 12:40 PM IST