maharashtra crisis

एकनाथ शिंदे यांची नवी खेळी, शिवसेनेच्या व्हीपला जशास तसे उत्तर

Maharashtra political crisis : शिवसेनेने बंडखोर आमदारांना व्हीप बजावल्यानंतर एकनाथ शिंदे अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपली नवी खेळी खेळली आहे.  

Jun 22, 2022, 03:40 PM IST

Cabinet Meeeting : मुख्यमंत्री ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Meeeting News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासा आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राजकीय गुन्हे मागे घेण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिली आहे.  

Jun 22, 2022, 03:07 PM IST

बंडखोरांना शिवसेनेचा निर्वाणीचा इशारा, थेट पत्राद्वारे कडक सूचना

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनाही आक्रमक झाली आहे. बंडखोर आमदारांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. 

Jun 22, 2022, 02:17 PM IST

Maharashtra Political Crisis: शिंदे-भाजप, शिवसेना-भाजप...महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी हे 5 पर्याय

Maharashtra Political Crisis:  महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर 5 पर्याय समोर येत आहेत. याचा अवलंब करुन राज्याच्या राजकारणातील सत्तेचे गणित बदलू शकते. हे पर्याय असे असतील.

Jun 22, 2022, 01:54 PM IST

आताची मोठी बातमी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर वृत्तीमुळे राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. 

Jun 22, 2022, 12:57 PM IST

मोठी बातमी । 'राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने...'

Maharashtra political crisis​ : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक ट्वीट केले आहे. या ट्विटची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे.  

Jun 22, 2022, 12:05 PM IST

संजय राऊत यांच्या घराबाहेर पोस्टर, तेरा घमंड तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो....

Poster in support outside Sanjay Raut: शिवेसनेचे खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर लावण्यात आलेले एक पोस्टर सध्या जोरदार चर्चेत आहे. 

Jun 22, 2022, 11:45 AM IST

सत्तेची चिंता नाही, समज गैरसमज झाले असतील तर ते दूर होतील - राऊत

Maharashtra political crisis : राज्यपाल आजारी आहेत. त्यांना बरं वाटू दे. नंतर संख्याबळाचे बघू. सत्ता येते आणि जाते. त्यामुळे सत्तेची चिंता नाही, असा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.  

Jun 22, 2022, 10:58 AM IST

शिवसेना अटीशर्थीवंर चालत नाही : संजय राऊत

Maharashtra political crisis : शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. मात्र, शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना मोठा दणका देत त्यांना गटनेतेपदावरुन तात्काळ बाजुला केला. आता तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही इशारा दिला आहे. 

Jun 22, 2022, 10:12 AM IST

आधी 'मातोश्री'वर हजेरी, आता शिवसेनेचे दोन आमदार गुवाहाटीकडे रवाना

Rebel Sena Leader Eknath Shinde Update : एकनाथ शिंदे यांचे बंड थंड होण्याचे नाव घेत नाही. आज त्यात आणखी भर पडत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे आणखी दोन आमदार गुवाहाटीकडे रवाना झाले आहेत. 

Jun 22, 2022, 09:32 AM IST

अजित पवार आमच्यासोबत - संजय राऊत

राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड आज झाली. घाईगडबडीत आलेल्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त हाती आले आहे.  

Nov 26, 2019, 03:38 PM IST

महाविकासआघाडीचं ठरलं, उद्धव ठाकरे नेतेपदी निवड?

महाराष्ट्र राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीने केला आहे. आघाडीच्या नेतेपदी  उद्धव ठाकरे यांची निवड होण्याची शक्यता आहे.

Nov 26, 2019, 02:59 PM IST

राज्यघटनेतील तत्वे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. 

Nov 26, 2019, 01:04 PM IST

भाजप बहुमत सिद्ध करेल - प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

 आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. आम्ही बहुमत सिद्ध करु, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Nov 26, 2019, 12:42 PM IST

महाराष्ट्र सरकारने उद्याच बहुमत चाचणी घ्यावी - सर्वोच्च न्यायालय

महाराष्ट्र सरकारला उद्याच बहुमत चाचणी घेण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.  

Nov 26, 2019, 10:52 AM IST