Exclusive | भारतात आजही सुरु आहे इंग्रजांचा कायदा, मीरा-भाईंदरमध्ये कंपन्यांकडून कर-वसुली
Mira Bhyander Tax collection Zee News Exclusive video
Apr 2, 2024, 10:30 AM ISTमीरा-भाईंदरमध्ये चालतो जनतेला लुटणारा इंग्रजांच्या काळातील 150 वर्ष जुना कायदा; महाराष्ट्र सरकारचं देतयं कर-वसुलीचं लायसन्स
मीरा-भाईंदरमध्ये चालतो इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीसारखा कायदा. स्वातंत्र्यांच्या अमृतकाळातही भारतात सुरु आहे इंग्रजांचा कर वसुलीचा कायदा खासगी कंपन्यांकडून इथे सुरु आहे.
Apr 2, 2024, 12:06 AM IST
'आनंदाचा शिधासोबत मी बिअर, व्हिस्की मोफत देईन'; महाराष्ट्रातील महिला उमेदवाराचे अजब आश्वासन
Chandrapur Lok Sabha : चंद्रपुरात लोकसभेच्या महिला उमेदवाराने आनंदाचा शिधासह स्वस्त धान्य दुकानातून दारू -बियर देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. महिला उमेदवाराने दिलेल्या या अनोख्या आश्वासनाची चर्चा लोकसभा निवडणुकीत सुरु आहे.
Mar 31, 2024, 12:55 PM ISTमराठवाड्याच्या पोटात दडलंय तरी काय? आंबेजोगाईत सापडला दोन प्राचीन मंदिरांचा पाया
Barakhambi Temple: बीड जिल्ह्यातील बाराखांबी मंदिर परिसरात पुरातत्व खात्याने शोध मोहिम सुरू केली आहे.
Mar 28, 2024, 05:26 PM ISTVIDEO | इक्बाल सिंह चहल यांची मुख्यमंत्री कार्यालयात बदली, अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
Iqbal Singh Chahal appointed as additional chief secretary in CMO
Mar 22, 2024, 08:35 PM ISTजम्मू काश्मिरमध्ये फिरायला जाणाऱ्या महाराष्ट्रातील पर्यटकांची खास सोय; महायुतीचे सरकार बांधणार गेस्ट हाऊस
जम्मू काश्मिरमध्ये महाराष्ट्र सरकार गेस्ट हाऊस बांधणार आहे.
Mar 13, 2024, 05:36 PM ISTमंगळवेढा उपसा सिंचन योजनेला राज्य सरकारची मान्यता; 24 दुष्काळी गावांना मिळणार पाणी
Mangalvedha Upasa Sinchan Yojna maharashtra government
Mar 13, 2024, 05:25 PM ISTआचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारचा कामांचा धडाका; दोन दिवसात घेतले 269 शासन निर्णय
Maharashtra Government : लोकसभा निवडणुकीआधी आचारसंहिता लागण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने कामांचा धडाका लावला आहे. सरकाने दोन दिवसात तब्बल 269 शासन निर्णय घेतले आहे. मंत्रिमंडळ बैठक घेऊन यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
Mar 10, 2024, 08:38 AM IST'गुजरात हा पाकिस्तान नाही'; महाराष्ट्रातील प्रकल्प शेजारच्या राज्यात जाण्यावरुन फडणवीसांचे विधान
Devendra Fadnavis : राज्यातील मोठ्या गुंतवणुकीचे प्रकल्प शेजारच्या गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्र सरकार तोट्यात असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
Mar 7, 2024, 11:13 AM ISTसोलापूर जिल्ह्यातील 24 गावे कर्नाटकात जाणार?; गावकऱ्यांनीच दिला सरकारला इशारा
Solapur News Today: सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांचा पुन्हा एकदा कर्नाटकात जाण्याचा इशारा. यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ
Mar 5, 2024, 03:16 PM ISTDevendra Fadnavis | मराठा आरक्षणासह 17 हजार पोलीस भरतीची जाहिरात, गृहमंत्री फडणवीसांची विधानपरिषदेत माहिती
Police Recrutment Soon in Maharashtra states DCM Devendra Fadnavis
Mar 2, 2024, 09:30 AM ISTसमृद्धी महामार्गावर पुलाला दीड वर्षातच भगदाड, पुलाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह
Samruddhi Highway Bridge Repair in One year
Mar 2, 2024, 09:25 AM ISTअशोक चव्हाणांच्या कारखान्याला सरकारकडून 147 कोटी; एकूण 11 नेते 'लाभार्थी'
Maharashtra : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश केला आणि त्यांना लॉटरीच लागलीय. आधी भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आता त्यांच्या सहकारी कारखान्याला शेकडो कोटींची मदत करण्यात आलीय.
Feb 29, 2024, 02:35 PM ISTआताची मोठी बातमी! मराठा आरक्षण निर्णयाचं राजपत्र जारी, 'या' तारखेपासून आरक्षण लागू
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झालीय.. 26 फेब्रुवारीपासून राज्यात आरक्षण लागू झाल्याच्या शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आलंय..
Feb 27, 2024, 06:06 PM ISTMaharashtra Budget 2024 : राज्यात निवडणूक नसतानाही अंतरिम अर्थसंकल्प का सादर होतोय?
Maharashtra Budget 2024 : निवडणुका तोंडावर असतानाच कायदेशीर नव्हे तर केवळ तांत्रिक अडचण...नेमकी मेख कुठे आहे? जाणून घ्या सोप्या भाषेत महत्त्वाच्या गोष्टी
Feb 27, 2024, 11:46 AM IST