maharashtra guillain barre syndrome

Guillain-Barre Syndrome: गिया बार्रे सिंड्रोमचा महाराष्ट्रात कहर! पुण्यात रुग्णसंख्या 130 वर

Guillain Barre Syndrome Cases in Maharashtra : महाराष्ट्रात गिया बार्रे सिंड्रोम हा आजार वेगाने पाय पसरत आहे. पुणे तसेच अकोल्यातही नवीन रुग्ण आले आहे. 

 

Jan 31, 2025, 09:38 AM IST

5 महिने ICU मध्ये, हालताही येत नव्हतं; कल्याणच्या तरुणाने 2019 मध्येच GBS वर अशी केली मात!

Nilesh Abhang Success Story:  कल्याणचे निलेश अभंग जीबीएस आजारामुळे साधारण 5 महिने ते आयसीयूत होते. पण आज ते खूप सुदृढ आयुष्य जगतायत. 

Jan 28, 2025, 03:48 PM IST

महाराष्ट्रात गिया बार्रे सिंड्रोमचा धसका! 8 दिवसात रुग्णांची शंभरी पार!

Guillain Barre Syndrome:  1500 हून अधिक घराचं निरीक्षण करण्यात आल असून 8 दिवसात रुग्णांची शंभरी पार केली आहे.

Jan 28, 2025, 01:45 PM IST

गिया बार्रे आजार महाराष्ट्रात झपाट्याने पसरतोय? पुण्यापाठोपाठ सोलापुरातही आढळले संशयित रुग्ण

 Guillain Barre Syndrome : पुण्यात गिया बार्रे आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. अशातच आता सोलापुरातही संशयित रुग्ण आढळले आहेत. 

Jan 27, 2025, 05:53 PM IST