दुष्काळ असताना सांगली जिल्हा बँकेच्या सभेत लावण्या; शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न
Sangli News : सांगलीत दुष्काळजन्य परिस्थिती असताना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऑर्केस्टाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. यावेळी सभेसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी लावणीच्या गाण्यावर ठेका धरल्याचे पाहायला मिळालं
Sep 15, 2023, 03:56 PM ISTशवविच्छेदन नको म्हणून बाळाचा मृतदेह घेऊन बाप पसार; ठाण्यातील धक्कादायक प्रकार
Thane News : मुलाचा मृतदेह घेऊन बापाने रुग्णालयातून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडला आहे. रुग्णालयाने या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी बाळाच्या बापाला शोधून काढलं.
Sep 15, 2023, 03:06 PM ISTVideo | धावत्या ट्रेनच्या पायरीवर उतरून तरुणाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल
Virar churchgate local Train Youth Puts life on Edge to make Reels
Sep 15, 2023, 01:35 PM ISTधावत्या ट्रेनच्या खाली लटकून तरुणाची स्टंटबाजी; मुंबई लोकलमधील धक्कादायक व्हिडीओ समोर
Mumbai Local : मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार चर्चगेट लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रवाशांनी आता या तरुणावर कारवाई करण्याची मागणी रेल्वे पोलिसांकडे केली आहे.
Sep 15, 2023, 01:03 PM ISTठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला पतीनंच केलं ठार; मध्यरात्री हत्या करुन नदीवर अंघोळ केली अन्...
Gadchiroli Crime : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा इथल्या शिवसेना ठाकरेगटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत सय्यद यांची त्यांच्या पतीने मध्यरात्री मुलांसमोर चाकूने भोसकून हत्या केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीला अटक केली आहे.
Sep 15, 2023, 12:10 PM ISTअनंत चतुर्दशी आणि ईद एकाच दिवशी, नाशिकनंतर नवी मुंबईत मुस्लिम बांधवांनी घेतला 'हा' निर्णय
Anant Chaturdashi And Eid: ईद ए मिलाद आणि गणपती विसर्जन एकाच वेळेस येत असल्याने कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. दोन्ही सण कोणतेही गालबोट न लागता आनंद, उत्साहात साजरे व्हावेत यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहेत.
Sep 15, 2023, 11:25 AM ISTशरद पवार - अजित पवार पुन्हा एकत्र! पुण्यात होणार महत्त्वाची बैठक
Maharashtra Politics : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी मनधरणी करण्यासाठी अजित पवार गटाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. अशातच आता पुण्यात पुन्हा एकदा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत.
Sep 15, 2023, 08:20 AM ISTMaharashtra Rain : वीकेंड गाजवणार! गणेशोत्सवाच्या तयारीसाठी वरुणराजाचीही हजेरी, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाच्या परतीचे दिवस नजीक असतानाच आता त्यानं जोर धरण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. ऑगस्ट महिन्यात उघडीप देणारा पाऊस सप्टेंबरमध्ये मात्र चांगला बरसतोय.
Sep 15, 2023, 06:47 AM IST
सरकारी जमिनीवरच शेत दाखवून पीकविमा उतरवला; कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
सरकारी जमिनीवर पीक विमा उतरवून सरकारलाच चुना लावण्याचा प्रकार कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यात घडला आहे.
Sep 14, 2023, 07:00 PM ISTRBI Job: भारतीय रिझर्व्ह बँकेत पदवीधरांना नोकरी, 52 हजारपर्यंत मिळेल पगार
RBI Recruitment: आरबीआयमध्ये असिस्टंट (सहाय्यक) च्या एकूण 450 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून 50% गुणांसह पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवारांना कॉम्प्युटरचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
Sep 14, 2023, 05:52 PM ISTMaharashtra | गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी 'मुंबई फ्लाईंग स्वॉड' सज्ज
People Travelling For Ganesh Festival Now Can Compliant for Extra Fair
Sep 14, 2023, 04:50 PM ISTMumbai | मिठाई सेवनाने होणारे विषबाधेचे प्रकार रोखण्यासाठी पालिकेची तपासणी मोहीम
BMC Will Inspect Sweets During Festival
Sep 14, 2023, 04:25 PM ISTKonkan | सिंधुदुर्गकर बाप्पाच्या आगमनात व्यस्त; पारंपरिक गणेश मूर्ती शाळांमध्ये लगबग
Sindhudurg Ganpati Idol Making
Sep 14, 2023, 04:20 PM ISTVideo : पाणी नसल्याने बैलांना वॉशिंग सेंटरवर नेण्याची वेळ; नाशिकच्या निम्म्या भागावर दुष्काळाचे सावट
Nashik News : पावसाळा संपत आला तरी निम्म्या नाशिक जिल्हात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे बैलपोळ्यावर देखील दुष्काळाचे सावट आहे. पाणी नसल्याने शेतकऱ्यांना बैलांना अंघोळ घालण्यासाठी सर्व्हिस सेंटवर नेण्याची वेळ आली आहे.
Sep 14, 2023, 03:47 PM ISTMaratha Reservation | आंदोलन कायमस्वरुपी सुरुच राहणार; पुण्यातील मराठा मोर्चा आंदोलक ठाम
Pune Maratha Reservation Agitation Continues
Sep 14, 2023, 02:30 PM IST