maharashtra news

राज्यसभेच्या 5 जागांसाठी भाजपचा मास्टरप्लॅन! ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी चालणार 'ही' चाल

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून महाराष्ट्रातील 6 जागांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणार आहे. 

Jan 30, 2024, 08:44 AM IST

रक्त घ्या पण आम्हाला अन्न द्या, म्हणण्याची शेतकऱ्यावर वेळ; कुठं फेडणार हे पाप? ठाकरेंचा सवाल

Maharashtra News Today: अवघ्या एक रुपयात अर्ज हा शेतकऱ्याचा लाभ असेलही, पण त्याला त्या पीक विम्याचा आर्थिक लाभच मिळत नसेल तर ‘एक रुपयात पीक विमा’ या घोषणेला अर्थच काय? एकीकडे निसर्गाचा मार आणि दुसरीकडे सरकारच्या पोकळ घोषणांचा भडिमार या कात्रीत राज्यातील शेतकरी सापडला आहे.

Jan 30, 2024, 08:18 AM IST

'या' भागाचा पाणीप्रश्न मिटला; कितीही उन्हाळा पडो पावसाळ्यापर्यंत येथील धरणात पाणीच पाणी

Mumbai Water News: यंदा या शहराला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या धरणात पाणी साठा मुबलक असल्याने पावसाळ्यापर्यंत पाणी प्रश्न सुटला आहे. 

Jan 30, 2024, 08:12 AM IST

दुबई-मलेशियात नोकरीचं आमिष दाखवत घातला गंडा; 4 जणांवर एफआयआर दाखल

Crime news: पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एफआयआर एका टेलरचं काम करण्याऱ्या व्यक्तीने नोंदवला आहे. यानंतर शनिवारी आयपीसीच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Jan 30, 2024, 08:00 AM IST

धोका! लोकार्पणानंतर काही दिवसांतच अटल सेतूचा....; दुर्लक्ष पडेल महागात

Mumbai Trans Harbour Link News: अटल सेतूवरून दर दिवशी मोठ्या संख्येनं वाहनांची ये-जा सुरु आहे. असं असतानाच या सेतूसंदर्भातील एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

 

Jan 30, 2024, 07:48 AM IST

सरकारच घेणार शिक्षकांची परिक्षा; सेमी इंग्लिश शाळांमधील शिक्षकांची नोकरी धोक्यात

विद्यार्थ्यांची परिक्षा घेणाऱ्या शिक्षकांनाच आता परिक्षा द्यावी लागणार आहे. सेमी इंग्लिश शाळांमधील शिक्षकांची सरकार परिक्षा घेणार आहे. या निकालावरच शिक्षकांची नोकरी आता अवलंबून आहे. 

Jan 29, 2024, 04:05 PM IST

तव्यावर बसून समस्या सोडवणारा बाबा निघाला बलात्कारी; विवाहितेवर 90 दिवस करत होता अत्याचार

Amravati Crime : अमरावतीच्या मार्डीमध्ये तव्यावर बसून समस्या सोडवणाऱ्या बाबा बाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. विवाहितेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

Jan 29, 2024, 02:40 PM IST

महाराष्ट्रातील 6 जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक

Rajya Sabha Election: महाराष्ट्रातील 6 जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे.

Jan 29, 2024, 02:40 PM IST

राहुल नार्वेकर पक्षांतरबंदीसंबधीत समितीच्या अध्यक्षपदी! राऊत म्हणतात, '10 पक्ष बदललेला माणूस...'

Maharashtra Assembly Speaker Rahul Narvekar : देशातील पक्षांतर विरोधी कायद्याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रविवारी केली.

Jan 29, 2024, 01:49 PM IST

लगीनघाई! 103 वर्षाच्या आजोबांनी तिसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, 'दुसऱ्या पत्नीच्या निधनानंतर एकटेपणा...'

Bhopal Unique Nikah: मध्य प्रदेशाची राजधानी भोपाल मध्ये सध्या एका अनोख्या निकाहची चर्चा सर्वांच्या तोंडी आहे.

Jan 29, 2024, 01:49 PM IST

आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांना प्रॉपर्टीतून करणार बेदखल; महाराष्ट्रातल्या 'या' गावाचा धाडसी निर्णय

Sangli News : सांगलीतल्या एका ग्रामपंचायतीने आई वडिलांचा सांभाळ करण्यास नकार देणाऱ्या मुलांना चांगलाच दणका दिलाय. आई वडिलांचा सांभाळ करायचा नसेल तर त्यांची मालमत्ता देखील विसरा असा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.

Jan 29, 2024, 11:57 AM IST

भारतीय रेल्वेमध्ये 'मराठी तरुण-तरुणींना' संधी; राज ठाकरेंनी केली महत्त्वाची पोस्ट

MNS Raj Thackeray : भारतीय रेल्वेतील महत्त्वाच्या पदांच्या भरतीबाबत राज ठाकरेंनी महत्त्वाची पोस्ट केली आहे. राज ठाकरेंनी जास्तीत जास्त मराठी तरुण तरुणींनी या भरतीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केले आहे.

Jan 29, 2024, 11:30 AM IST

'डोकं आहे का? मराठे जिंकून आलेत'; मनोज जरांगेंचे छगन भुजबळांना प्रत्युत्तर

Maratha Reservation : सरकारने अधिसूचना काढल्याने मराठे युद्धात जिंकले खरे, परंतु तहात हरले अशी टीका होत असताना आता मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. मनोज जरांगेंनी मराठ्यांनी टेन्शन फ्री राहण्याचं आवाहन केलं. 

Jan 29, 2024, 10:38 AM IST

हॅलो अजित पवार बोलतोय! उपमुख्यमंत्र्यांच्या फोननं PWD अधिकाऱ्यांना खडबडून जाग आणि पुढे...

Ajit Pawar Kolhapur : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कायमच अॅक्शन मोडमध्ये असतात. अशा या उपमुख्यमंत्र्यांनी आठवड्याच्या सुरुवातीलाच अधिकाऱ्यांना झापलं 

 

Jan 29, 2024, 09:47 AM IST