maharashtra news

'इंग्रजांचा लढा इंग्रजांविरुद्ध होता'; नागपुरातल्या भाषणावरुन भाजपने उडवली राहुल गांधींची खिल्ली

Rahul Gandhi : काँग्रेसच्या स्थापनादिनानिमित्त राहुल गांधी यांनी नागपुरात भाजप आणि आरएसएसवर जोरदार निशाणा साधला. मात्र त्यानंतर आता भाजपकडून राहुल गांधींना ट्रोल केले जात आहे.

Dec 29, 2023, 09:37 AM IST

पुणे ठरतंय क्राइम कॅपिटल; पोलिसांच्या डोळ्यांसमोर हल्ला झाल्याने क्षमतेवर प्रश्नचिन्ह

Pune Crime : पुण्यात कोयता गँगचा पुन्हा एकदा सुळसुळाट पहायला मिळत आहे. भररस्त्यात गुंडाकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे पुणेकर जनता भयभीत झाली आहे.

Dec 28, 2023, 05:05 PM IST

मंत्री चंद्रकांत पाटलांसमोरच स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न; पोलिसांमुळे टळला अनर्थ

Solapur News : सोलापुरात मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ताफा अडवून एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी वेळीच तरुणाला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Dec 28, 2023, 04:54 PM IST

'वरात कशी काढायची हे...'; भाजपच्या मंत्र्याविरोधात भाजप पदाधिकाऱ्याचे बेमुदत आंदोलन

Sangli News : सांगलीत भाजप पदाधिकाऱ्याने भाजपाच्या मंत्र्यांविरोधातच आंदोलन उभं केल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी काही ठरावीक लोकांचीच कलाकार मानधन समितीमध्ये नियुक्ती केल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्याने केला आहे.

Dec 28, 2023, 03:31 PM IST

पुण्यात इंग्रजी माध्यमाच्या 16 शाळा कायमच्या बंद! वाचा शाळांच्या नावांची यादी

Pune School : विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुण्यात इंग्रजी माध्यमाच्या तब्बल 16 शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. वर्गसंख्येअभावी या शाळा बंद करण्यात आल्याचा निर्णय घेतल्याचे समोर आलं आहे.

Dec 28, 2023, 02:58 PM IST

अशक्तपणाला कॅन्सर समजून शेतकऱ्याने केली 12 वर्षाच्या मुलाची हत्या, नंतर....; पोलिसांसह डॉक्टरही चक्रावले

12 वर्षीय मुलाची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी 45 वर्षीय पित्याला अटक केली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता दोरीने गळा दाबून त्याची हत्या केल्याचं समोर आलं. 

 

Dec 28, 2023, 12:27 PM IST

'कुणालाच सोडू नका'; पुण्यात पोलिसांसमोर भररस्त्यात कोयत्याने हाणामारी

Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा कोयता गॅंगची दहशत पाहायला मिळत आहे. वडगाव शेरीमध्ये दोन गटांमध्ये महिला पोलिसांसमोर कोयत्याने हाणामारी सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Dec 28, 2023, 10:33 AM IST

कोरोनाचा धोका वाढतोय; रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात टास्क फोर्सची स्थापना

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. डॉ. रमण गंगाखेडकर टास्क फोर्सचे प्रमुख आहेत. औषधं, रुग्णालयांचा आढावा घेतला जाणार आहे.

Dec 27, 2023, 10:42 PM IST

बाळासाहेब, बाबरी आणि राम मंदिरावर शरद पवारांचं पहिल्यांदाच मोठं विधान! म्हणाले- ‘एकच नेता होता ज्याने…’

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत बाबरी मशिद बाबत मोठे वक्तव्य केले आहे. शरद पवार यांनी राम मंदिर सोहळ्यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. 

Dec 27, 2023, 06:15 PM IST

'पोटी स्वामी समर्थ जन्माला आले', कोल्हापुरात आई-वडिलांनी भरवला दरबार; 10 हजार लोकांना महाप्रसादाचं वाटप

Kolhapur News: कोल्हापुरात एका दांपत्याने आपल्या पोटी स्वामी समर्थांचा अवतार जन्माला आल्याचा दावा केल्यानंतर एकच चर्चा सुरु झाली होती. इतकंच नाही तर त्यांनी घरात दरबार भरवला होता. दरम्यान पोलिसांनी दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. 

 

Dec 27, 2023, 02:50 PM IST

'मोदी रामापेक्षा मोठे झाले का? असे पोस्टर दुसऱ्या कोणी छापले असते तर..'; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Ayodhya Ram Mandir News: "श्रीरामाने पिताश्री दशरथाचा सन्मान राखला व वनवास पत्करला. इथे पिताश्री आडवाणी यांनाच वनवासी करून अयोध्येचा सात-बारा आपल्या नावावर करून घेतला जात आहे."

Dec 27, 2023, 06:33 AM IST

2023 च्या परिक्षेत 2019चा पेपर जसाच्या तसा? फेलोशिपच्या पेपरफुटी प्रकरणाबाबत मोठी अपडेट

बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत गोंधळ झाल्यानं ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जानेवारीत पुन्हा परीक्षा होणार आहे. 

Dec 26, 2023, 07:15 PM IST

पैशांमुळे शिक्षक व्हायचं स्वप्न अधुरे, वाशिमचा शेतकरी सीताफळ शेतीतून करतोय लाखोची कमाई

Washim Farmer Success Story: उच्च शिक्षित असलेल्या विलास जाधव यांना शिक्षक व्हायचं होतं मात्र पैश्यांअभावी त्यांचं स्वप्न अधुरं राहील.

Dec 26, 2023, 04:01 PM IST