पुरूषांनो स्टॅमिना वाढवायचाय? आजपासूनच खा 'हे' 10 पदार्थ
Mens Stamina Increase Foods: कमी स्टॅमिनामुळे तुम्ही जास्तवेळ व्यायाम करु शकत नसाल, तर आपल्या आहारात या 10 पदार्थांचा समावेश करा.
Jan 8, 2024, 08:36 PM IST8 महिला पोलिसांवर वरिष्ठांकडून लैंगिक अत्याचार? मुंबई पोलिसांनी स्पष्टच सांगितलं, हा तर...
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील आठ महिला कर्मचाऱ्यांनी दोन उपायुक्तांवर, दोन पोलीस निरीक्षकांवर आणि तीन कॉन्स्टेबल्सवर बलात्काराचा आरोप केल्याचे पत्र व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी या व्हायरल पत्राची चौकशी सुरु केली आहे.
Jan 8, 2024, 04:05 PM ISTसुनेविरुद्ध हिंसाचाराचा गुन्हा दाखल करू शकते सासू; मुलीच्या कुटुंबियांबाबत कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने घरगुती हिंसाचाराबाबत महत्त्वाचा निकाल दिला आहे. सासूला घरगुती हिंसाचाबाबत सूनेविरुद्ध तक्रार करता येऊ शकते. मात्र सूनेच्या वडिलांविरुद्ध किंवा भावाविरुद्ध कोणतीही तक्रार करता येऊ शकत नाही.
Jan 8, 2024, 01:49 PM IST'भाजपा है तो मुन्कीन है'; तलाठी परीक्षेत 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 गुण मिळताच मोठा घोटाळा समोर
Talathi Paper Scam : तलाठी भरतीचा निकाल समोर येताच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निकालावर आक्षेप घेतला आहे. निकालामध्ये प्रचंड गोंधळ झाल्याने विरोधकांनीसुद्धा सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
Jan 8, 2024, 10:18 AM ISTलक्षद्वीपबद्दल 'या' 10 गोष्टी तुम्हाला माहित आहे का?
लक्षद्वीप हे भारतातील महत्त्वाच्या बेटांपैकी एक आहे. आपल्या सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध असलेले लक्षद्वीप वेगवेगळ्या कारणांमुळे सध्या चर्चेत आहे.
Jan 8, 2024, 10:11 AM ISTटोल न देता लांबचा प्रवास करायचा आहे? वापरा 'ही' ट्रिक
टोल टॅक्समुळे अनेकांचा प्रवास खर्च जवळपास दुपटीने वाढतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका खास ट्रिकबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे टोल टॅक्स वाचण्यास मदत होईल.
Jan 7, 2024, 05:44 PM ISTनेटवर्क येत नाही म्हणून IAS अधिकाऱ्याची तरुणांना वळ उठेपर्यंत मारहाण; आठवड्यानंतरही कारवाई नाही
Navi Mumbai Crime : नवी मुंबईत आयएएस अधिकाऱ्याने दोन एअरटेलच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणांना पाईपने मारहाण केल्याने त्यांच्या अंगावर वळ उठले आहेत. आठवडाभरानंतरही कारवाई न झाल्याने तरुणांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे.
Jan 7, 2024, 01:23 PM IST2 वर्षांत पूर्ण होणार पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा प्रकल्प; लोकलचा प्रवास वेगवान होणार
Virar-Dahanu Road Project: पश्चिम रेल्वेचा आता विरारच्या पुढेही विस्तार होत आहे. डहाणूपर्यंत लोकल सुरू झाल्यानंतर आता पश्चिम रेल्वेने प्रकल्पाचा विस्तार करण्याचे ठरवले आहे.
Jan 7, 2024, 10:08 AM IST'17.5 अंश सेल्सिअस'; मुंबईत हंगामातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद
Mumbai Weather Update : मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात थंडी वाढली आहे. गेल्या आठवड्यात मुंबईचे तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली गेले होते. त्यानंतर आता शनिवारी मुंबईत तापमानचा पारा 17.5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.
Jan 7, 2024, 07:46 AM ISTMaharashtra Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता!
Unseasonal Rain In Maharashtra : राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता हिसकावला जाणार तर नाही ना? अशी चिंता लागून राहिली आहे.
Jan 6, 2024, 11:09 PM ISTदीड वर्षात मी एकही सुट्टी घेतली नाही, आता मोदींचे हात बळकट करायचेत- मुख्यमंत्री
CM Eknath Shinde: मावळ लोकसभेसाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी मावळ मधील किवळे येथे मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेतली.
Jan 6, 2024, 08:59 PM ISTमुंबई विद्यापीठात मिळणार दुहेरी पदवीचे शिक्षण, जाणून घ्या फायदे
Mumbai University Dual Degree: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई विद्यापीठाने आघाडी घेत दुहेरी पदवीच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे.
Jan 6, 2024, 05:19 PM ISTSanjay Raut | मविआतून कुणीभाजपला मागच्या दाराने मदत करणार नाही - संजय राऊत
MP Sanjay Raut On MVA Seats Distribution Almost Final And Prakash Ambedkar
Jan 6, 2024, 12:40 PM ISTआता 15 मिनिटांत गाठता येणार नवी मुंबई; जाणून घ्या कसा आहे शिवडी-न्हावा शेवा सागरी मार्ग
मुंबईतील शिवडी ते नाव्हा शेवा सागरी सेतुच काम पूर्ण झालं असून येत्या 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. 22 किलोमीटरचे अंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटात पार करता येणार आहे.
Jan 6, 2024, 12:38 PM ISTHealth Tips : 'या' लोकांनी चुकूनही कांदा खाऊ नये...,वाढू शकतात समस्या
अनेकांना कच्चा कांदा खायला आवडतो. पण अशा कांदा खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो हे अनेकांना माहीत पण नसतील. त्यामुळे कच्चा कांदा खाण्यापूर्वी हे वाचा.
Jan 5, 2024, 05:14 PM IST