Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंच्या बंडामुळं ठाकरे सरकार कोसळणार?
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडलाय. आणि या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे शिवसेनेचे ज्येष्ठ आणि स्टार नेते (Eknath Shinde) एकनाथ शिंदे.
Jun 21, 2022, 11:35 PM ISTआमदार नितीन देशमुख हरवल्याची पत्नीची तक्रार, शोधासाठी पोलीस पथक रवाना
आमदार नितीन देशमुख काल रात्रीपासून नॉट रिचेबल
Jun 21, 2022, 09:16 PM ISTएकनाथ शिंदे यांचं बंड आत्मक्लेष देणारं, किशोरी पेडणेकरांना अश्रू अनावर
'भाजपाचा गाजरं दाखवण्याचा कार्यक्रम सुरु आहे, त्याला बळी पडू नका'
Jun 21, 2022, 07:49 PM ISTपैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, असा भाजपचा खेळ : नाना पटोले
Maharashtra Political Crisis: महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. मात्र भाजपने पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, असा खेळ सुरू केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
Jun 21, 2022, 03:34 PM ISTशिवसेनेचे नवे गटनेते अजय चौधरी कोण आहेत?
Maharashtra Political Crisis: राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी अपडेट. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना गटनेतेपदावरुन काढून टाकण्यात आल्यानंतर आमदार अजय चौधरी यांना शिवसेनेचे नवे गटनेते बनवण्यात आले आहे.
Jun 21, 2022, 03:00 PM ISTमहत्वाची बातमी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित इतक्या आमदारांची बैठक
Maharashtra Political Crisis: राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडत असताना शिवसेनेची महत्वाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारी निवासस्थान वर्षा येथे पार पडली.
Jun 21, 2022, 02:39 PM ISTMaharashtra Politics : 'तर विरोधी बाकावर बसू' पाहा असं का म्हणाले शरद पवार
महाराष्ट्रातल्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींवर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया
Jun 21, 2022, 02:31 PM ISTEknath Shinde Update : मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल, सेनेचे दोन नेते निरोप घेऊन सूरतला
एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार याकडे लक्ष? नाराज शिवसेना नेत्यांची काय आहे भूमिका?
Jun 21, 2022, 01:57 PM IST30 पेक्षा जास्त आमदार वर्षावर, शिवसेनेचा दावा; शिंदेंच्या बंडाचे काय होणार?
Maharashtra Political Crisis: शिवसेनेत फूट पडल्याचे सांगितले जात आहे. नाराज मंत्री एकनाथ शिंदे यांची बंड पुकारले आहे. त्यांच्यासोबत आधी 21 आमदार असल्याचे सांगण्यात येत होते. आता तर 35 आमदारसोबत आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र..
Jun 21, 2022, 01:22 PM ISTमोठी बातमी । एकनाथ शिंदेंच्या घराची सिक्युरिटी वाढवली
Maharashtra Political Crisis: बंडाचे निषाण फडकावलेले शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे ( Shiv Sena leader Eknath Shinde) यांच्या ठाण्यातील घराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
Jun 21, 2022, 12:23 PM ISTकोण आहेत एकनाथ शिंदे, ज्यांना मानले जाते 'मातोश्री'चे निष्ठावंत ! उद्धव ठाकरे यांना का दिला झटका?
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे ( Shiv Sena leader Eknath Shinde) यांना 'मातोश्री'चे निष्ठावंत संबोधले जात होते, मात्र आता त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना झटका दिला असून 21 आमदारांसह ते नॉट रिचेबल झाले आहेत.
Jun 21, 2022, 11:34 AM ISTएकनाथ शिंदे नॉट रिचेबल : अनेक आमदार आमच्या संपर्कात - संजय राऊत
Sanjay Raut on Eknath Shinde Not Reachable : अनेक आमदारांशी आमचा संपर्क झालेला आहे. एकनाथ शिंदे यांच्याशीदेखील बोलणं झालेलं आहे. राजस्थान, मध्य प्रदेश पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, असे राऊत म्हणाले.
Jun 21, 2022, 11:10 AM ISTमहाराष्ट्र सत्तासंघर्षात शेरोशायरी
MaharashtraPoliticalCrisis Lighter Moments
Nov 26, 2019, 06:20 PM ISTराज्यघटनेतील तत्वे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक - शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.
Nov 26, 2019, 01:04 PM IST'गटनेता नसताना सत्तास्थापनेचा दावा म्हणजे पागलपंती'
महाविकासआघाडीच्या दाव्यावर आशिष शेलारांची टीका
Nov 25, 2019, 01:50 PM IST