राज्यपाल कोश्यारींना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता
राज्यपालांची भूमिका महत्त्वाची, सत्तासंघर्षाचा पेच सुटणार की वाढणार?
Jun 26, 2022, 08:24 AM ISTMaharashtra Political Crisis: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा CM उद्धव ठाकरेंना फोन
राज्यात तयार झालेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे.
Jun 25, 2022, 10:49 PM ISTMaharashtra Political Crisis : बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरून जुंपण्याची चिन्हं
एकीकडे सत्ता (Maharashtra Political Crisis) कुणाची हा वाद रंगला असताना आता बाळासाहेब कुणाचे, हे नवं भांडण डोकं वर काढतंय.
Jun 25, 2022, 10:40 PM ISTएकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांचा गुवाहाटीत मुक्काम वाढला
Maharashtra Political Crisis : गुवाहाटीत थांबलेल्या बंडखोर आमदारांचा हॉटेलातील मुक्काम (Hotel Radisson) आणखी 3 दिवसांनी वाढवण्यात आला आहे.
Jun 25, 2022, 09:19 PM ISTएकनाथ शिंदे गटाची पहिलीच पत्रकार परिषद, दीपक केसरकर काय म्हणाले?
Maharashtra Political Crisis : बंडानंतर पहिल्यांदाच त्यांच्या गोटातील आमदार आणि माजी मंत्री राहिलेले दीपक केसरकर यांनी व्हीडिओ कॉनफरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेतली.
Jun 25, 2022, 04:47 PM IST
'बाळासाहेबांचं नाव कुणीही वापरू नये', शिवसेना निवडणूक आयोगाकडे जाणार
शिंदे गटानं बाळासाहेबांचं नाव वापरल्याने वाद, शिवसेना निवडणूक आयोगाकडे जाणार
Jun 25, 2022, 03:25 PM ISTउल्हासनगरमध्ये श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले, तर शिंदेंच्या घराबाहेर समर्थकांची गर्दी
कल्याण मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली.
Jun 25, 2022, 03:04 PM ISTसत्तासंघर्ष शिगेला, मुंबई-ठाण्यात जमावबंदीचे आदेश
मुंबईत सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी 144 कलम लागू केलं आहे. जमावबंदीचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत.
Jun 25, 2022, 02:47 PM ISTगुवाहाटीतून महत्त्वाची बातमी । रेडिसन ब्लू हॉटेलवर 'या' मंत्र्यांचा जागता पहारा, दोन शिवसैनिक ताब्यात
Maharashtra Political Crisis News Update : शिवसेना आमदार आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने महाराष्ट्रातली महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे आसाममधील गुवाहाटीमध्ये तळ ठोकून आहेत.
Jun 25, 2022, 02:44 PM ISTएकनाथ शिंदे यांचे आरोप फेटाळले, कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढलेले नाही - वळसे-पाटील
Maharashtra Political Crisis : राजकीय आकसातून समर्थकांची सुरक्षा काढली, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता. याला प्रत्युत्तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहे.
Jun 25, 2022, 01:39 PM ISTPolitical Crisis : एकनाथ शिंदे यांच्या गटाचं ठरलं, नव्या पक्षाचे नाव निश्चित
Maharashtra Political Crisis Update : बंडखोर नेते एकनाथ शिंदेंचा आणखी एक मास्टरस्ट्रोक दिला आहे. यामुळे शिवसेनेत दोन गट पडल्याचं स्पष्ट झाले आहे.
Jun 25, 2022, 01:14 PM ISTशिंदे गटात सहभागी झाल्याने तानाजी सावंत यांचे कार्यालय फोडले
Shiv Sena Crisis : पुण्यात शिवसैनिक आक्रमक झालेत आहेत. भैरवनाथ शुगर लिमिटेडच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली आहे.
Jun 25, 2022, 12:19 PM ISTसंजय राऊत यांचा गंभीर इशारा, फडणवीस आमच्या फंद्यात पडू नका !
Maharashtra Political Crisis : राज्यात राजकीय सत्तानाट्याला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. शिवसेनेने थेट भाजपलाच इशारा दिला आहे. (Shiv Sena Crisis) शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी गंभीर इशारा दिला आहे.
Jun 25, 2022, 11:56 AM ISTमोठी बातमी । राज्यातील राजकीय सत्तानाट्याला जुलैचा पहिला आठवडा उजाडणार !
Maharashtra Political Crisis : राजकीय सत्तानाट्याला जुलैचा पहिला आठवडा उजाडणार आहे. एकनाथ शिंदे गटाचा निर्णय होईपर्यंत भाजपने सावध पवित्रा घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.
Jun 25, 2022, 11:10 AM ISTएकनाथ शिंदे यांचे नवे ट्विट, आमचे संरक्षण काढून घेतले; कुटुंबीयांची जबाबदारी सरकारची !
Maharashtra Political Crisis : राजकीय आकसापोटी आमदारांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
Jun 25, 2022, 10:47 AM IST