शिवसेना बंडखोर आमदार गोव्यात येणार असल्याने या हॉटेलवर प्रचंड बंदोबस्त
Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षातली महत्त्वाची तीन केंद्र ठरतायत ती गुवाहाटी, गोवा आणि मुंबई. शिवसेना बंडखोर आमदार गोव्यात येणार असल्यानं गोव्यात प्रचंड बंदोबस्त वाढवण्यात आलाय.
Jun 29, 2022, 02:08 PM ISTPolitical Crisis : एकनाथ शिंदे यांना मोठा दावा, 'बहुमत चाचणीची चिंता नाही' !
Maharashtra Political Crisis : बहुमत चाचणीची चिंता नाही, दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार असल्याचा शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे.
Jun 29, 2022, 01:52 PM ISTबहुमत चाचणीविरोधात शिवसेनेच्या याचिकेवर आजच होणार सुनावणी; न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष
महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे पत्र दिले. परंतू बहुमत चाचणीविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Jun 29, 2022, 11:11 AM ISTMaharashtra Crisis । बहुमत चाचणीविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका
Maharashtra Political Crisis : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याविषयी पत्र पाठवले आहे. विधीमंडळातील बहुमत चाचणी विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Jun 29, 2022, 10:41 AM ISTसंघर्ष हा आता होणारच, आम्ही कोर्टात जाणार - संजय राऊत
Maharashtra Political Crisis Update News : आता हा संघर्ष होणार आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.
Jun 29, 2022, 10:29 AM ISTबंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे गोव्यात, तेथून मुंबईत
Maharashtra Political Crisis : सर्व बंडखोर आमदारांना आज गोव्याला नेले जाणार आहे.
Jun 29, 2022, 10:07 AM ISTमोठी बातमी । बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे मुंबईत परतणार
Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. गुवाहाटीत अनेक दिवस ठाण मांडून बसलेले बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे उद्या मुंबईत परतणार आहेत.
Jun 29, 2022, 09:48 AM ISTFloor Test । शिवसेना बहुमत चाचणीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत
Maharashtra Political Crisis : आता आणखी एक महत्त्वाची बातमी. शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या पवित्र्यात आहे.
Jun 29, 2022, 09:05 AM ISTआताची मोठी बातमी । राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणीसाठी पत्र
Maharashtra Political Crisis : राज्यातील घडामोडींना आता वेग आला आहे. आज राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणी घेण्यात यावे, असे पत्र दिल्याचे माहिती आहे.
Jun 29, 2022, 08:43 AM ISTमोठी बातमी । राजीनामा न देता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे जाणार
Maharashtra Political Crisis Latest Updates: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 50 आमदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. मात्र, राजीनामा न देता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.
Jun 29, 2022, 08:23 AM ISTमहाविकास आघाडी सरकारला राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची फडणवीस यांची मागणी
Maharashtra politics crisis: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
Jun 29, 2022, 07:49 AM ISTगुवाहाटीतील बंडखोर आमदार बुधवारी दुपारी हॉटेल सोडणार, कुठे जाणार?
एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार हे उद्या 29 जूनला दुपारी 12 वाजता हॉटेल सोडणार (Hotel Radisson) असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Jun 28, 2022, 11:34 PM ISTबंडखोर आमदाराच्या फेसबूक पेजवर स्वत:च्याच विरोधात पोस्ट
बंडखोरांपैकी एका आमदाराने चक्क स्वत: विरुद्ध फेसबूक पोस्ट करत स्वत:चा विरोध केला आहे. ही फेसबूक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय.
Jun 28, 2022, 09:06 PM ISTमोठी बातमी: उद्धव ठाकरे यांनी मागितल्या शिंदेंच्या विभागाच्या फाईली
एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून चाचपणी.
Jun 28, 2022, 07:07 PM ISTमहेंद्र दळवी शंभर गोठ्यातून शेण काढून आलेला माणूस, संजय राऊत यांचा घणाघात
Sanjay Raut on Mahendra Dalvi : महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) हा शंभर गोठ्यातील शेण काढून आलेला हा माणूस आहे.
Jun 28, 2022, 06:18 PM IST