Maharashtra Politics : बंडखोर आमदार आज मुंबईत परतणार, विमानतळावर स्वागताची जय्यत तयारी
Maharashtra Political Crisis Latest Updates: शिवसेनेचे बंडखोर आमदार आज मुंबईत परतणार आहेत. दरम्यान, विमानतळावर त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Jul 2, 2022, 07:55 AM ISTशिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, उद्धव ठाकरेंचा शिंदेवर घणाघात
एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) बंडावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा निशाणा साधलाय.
Jul 1, 2022, 11:50 PM IST'हा' शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही - उद्धव ठाकरे
'... हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही, शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय', उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य
Jul 1, 2022, 02:19 PM ISTशिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा तातडीच्या सुनावणीस नकार
Shiv Senas petition : शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने तातडीच्या सुनावणीस नकार दिला आहे.
Jul 1, 2022, 11:04 AM ISTशिवसेना राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार?
Shiv Sena To Move Supreme Court Against Maharashtra Governor : शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना घेरण्याची तयारी केल्याचे संकेत मिळत आहे.
Jul 1, 2022, 08:33 AM ISTThackeray Government : संजय राऊत यांच्यामुळे ठाकरे सरकार गडगडलं?
महाविकास आघाडी घडवण्यात ज्यांचा हात होता, त्याच राऊतांमुळे आघाडी मोडली नाही ना अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीये.
Jun 30, 2022, 11:44 PM ISTभाजपच्या सर्व आमदारांची शुक्रवारी महत्तवाची बैठक, नक्की कारण काय?
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.
Jun 30, 2022, 11:00 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, सांगितला राज्याच्या विकासाचा अजेंडा
शिंदे सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक, महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाचं उद्दिष्ठ
Jun 30, 2022, 09:53 PM IST'याची कल्पना एकनाथ शिंदे यांनाही नसावी' शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया
'शिवसेना संपणार नाही, बंड केले सर्व पराभूत झालेत' शरद पवारांनी सांगितला इतिहास
Jun 30, 2022, 09:11 PM ISTदेवेंद्र फडणवीस यांचा चेहरा सांगत होता, ते आनंदी दिसत नव्हते : शरद पवार
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यानी आनंदाने उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारली, असं काही वाटत नाही.
Jun 30, 2022, 09:06 PM IST'मी एकनाथ संभाजी शिंदे'... बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचं स्मरण करत घेतली शपथ
सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्रिपदावर विराजमान, मुख्यमंत्रिपदी ठाकरेंच्या हिंदुत्वाचा वारसदार
Jun 30, 2022, 08:14 PM ISTDevendra Fadnvis : ते पुन्हा आलेच, पण उपमुख्यमंत्री म्हणून, देवेंद्र फडणवीस राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी
देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnvis) अखेरच्या क्षणी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
Jun 30, 2022, 07:59 PM ISTमहाराष्ट्रात 'शिंदे सरकार' एकनाथ शिंदे मुख्यमत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ
Jun 30, 2022, 07:45 PM ISTराज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रिपदी निवडीनंतर फडणवीस यांचा मोठा निर्णय
एकनाथ शिंदे यांची (Eknath Shinde) मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे.
Jun 30, 2022, 07:15 PM ISTहिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदेंकडे नेतृत्व, देवेंद्र फडवणीस यांनी एका दगडात मारले अनेक पक्षी
एकनाथ शिंदे यांच्याकडे नेतृत्व देण्यामागची दहा कारणं
Jun 30, 2022, 07:06 PM IST