Supriya Sule : 'सत्ता येते आणि जाते' सुप्रिया सुळे यांचं सूचक वक्तव्य
उद्धवजी जर आता प्रेमाच्या विश्वासाच्या नात्याने आवाहन करत असतील, तर आता खूप मोठं हे भावनिक आवाहन आहे.
Jun 28, 2022, 05:30 PM ISTCm Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजच राजीनामा?
राज्यात गेल्या काही दिवसांपासून (Maharashtra Political Crisis) सत्तानाट्य सुरु आहे.
Jun 28, 2022, 05:19 PM ISTआताची मोठी बातमी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बंडखोर आमदारांना आवाहन
Shiv Sena Crisis Update :आताची सगळ्यात मोठी बातमी. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना आवाहन केले आहे.
Jun 28, 2022, 03:23 PM ISTMaharashtra Political Crisis: महाराष्ट्रात लवकरच सत्ताबदल? अमित शहांना भेटण्यासाठी फडणवीस दिल्लीत
राज्यात राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला आहे.
Jun 28, 2022, 03:18 PM IST'गुवाहाटीतील आमदार संपर्कात असल्याचा दावा खोटा' एकनाथ शिंदे यांची माहिती
गुवाहाटीतील हॉटेलबाहेर येऊन एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी साधला संवाद
Jun 28, 2022, 01:51 PM ISTराज्यपालांकडे शिंदे गटाचे या दिवशी अविश्वास ठरावाबद्दल पत्र, तोपर्यंत वेट अॅण्ड वॉचची भूमिका
Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षासंदर्भात महत्त्वाची बातमी. अमावस्या संपल्यानंतर राज्यपालांकडे अविश्वासाबद्दल पत्र जाऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Jun 28, 2022, 01:40 PM ISTईडीला वाटलं तर मला अटक करावी, आपण घाबरत नाही - संजय राऊत
Maharashtra Political Crisis : ईडीला (ED) वाटलं तर मला अटक करावी, आपण घाबरत नाही असं संजय राऊत म्हणाले.
Jun 28, 2022, 11:32 AM ISTSubhash Desai: मंत्री सुभाष देसाई यांची उघड धमकी, म्हणाले- बंडखोर आमदारांना विमानतळाबाहेर पडता येणार नाही!
Subhash Desai open Threat: महाविकास आघाडी सरकारचे मंत्री सुभाष देसाई यांनी बंडखोर शिवसेना आमदारांना उघड धमकी दिली आहे.
Jun 28, 2022, 11:05 AM ISTभाजप खासदाराचा मोठा दावा, 'दोन-तीन दिवसात राज्यात BJPचे सरकार येईल'
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात येत्या दोन ते दोन दिवसात भाजपचे सरकार येईल, असा दावा भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे.
Jun 28, 2022, 10:35 AM ISTएकनाथ शिंदे गट सरकारचा पाठिंबा काढल्याचे राज्यपालांना आज पत्र देणार?
Maharashtra Political Crisis:राजाच्या राजकारणात पुढील 48 तासात काहीही होऊ शकते, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे गट आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊ शकतात.
Jun 28, 2022, 08:33 AM ISTमोठी बातमी । महाविकासआघाडी नेत्यांच्या आमदारांना सूचना, सत्तासंघर्ष शिगेला
Maharashtra Political Crisis Latest Updates: महाविकासआघाडी नेत्यांनी आमदारांना सूचना महत्वाच्या सूचना केल्या आहेत.
Jun 28, 2022, 08:15 AM ISTPolitical Crisis:राज्याच्या राजकारणात पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे, राज्यपाल कोश्यारी घेऊ शकतात हा मोठा निर्णय
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी इतका मोठा निर्णय घेऊ शकतात.
Jun 28, 2022, 08:01 AM ISTMaharashtra Political Crisis : शिंदे गटाबाबत काय आहे भाजपचा प्लान-बी?
एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे काय आहे प्लान बी?
Jun 27, 2022, 05:39 PM ISTमहाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला; शिंदे गटाचा सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेत दावा
राज्यातील सत्तासंघर्षात मोठी घडामोड समोर येत असून, एकनाथ शिंदे गटाच्या 38 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत केला आहे.
Jun 27, 2022, 11:43 AM ISTबदल्या रखडल्या! राजकीय गोंधळामुळं अधिकाऱ्यांना डोकं धरण्याची वेळ
राज्यातील राजकीय अस्थिरता यामुळे बदल्यांसाठी वेटींगवर असणारे अधिकारी हायटेंशनवर आहेत. राज्यातील महाविकास आघाडीतील मंत्री देखील अस्वस्थ आहेत.
Jun 27, 2022, 11:22 AM IST