उद्धव ठाकरे आमचे नेते, पण समविचारी म्हणून भाजपसोबत - दीपक केसरकर
Deepak Kesarkar : आम्ही शिवसेनेत आहोत.परंतु समविचारी म्हणून भाजपसोबत जात आहोत, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली
Jun 30, 2022, 01:06 PM ISTउद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीची खास प्रतिक्रिया, चर्चांना उधाण
Jun 30, 2022, 12:25 PM IST
नव्या मंत्रिमंडळाबाबत एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.
Jun 30, 2022, 11:32 AM ISTसंजय राठोड यांच्या पोस्टरवर एकनाथ शिंदेंचा नाही तर बाळासाहेब, उद्धव ठाकरेंचा फोटो
Shiv Sena Crisis : शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या पोस्टरवर बाळासाहेब यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो दिसून येत आहे.
Jun 30, 2022, 11:02 AM ISTआम्ही पुन्हा स्वबळावर सत्तेत येऊ : संजय राऊत
Sanjay Raut On Eknath Shinde Group : आमच्याच लोकांनी आम्हाला फसवले आहे. मात्र, शिंदे गटाला नव्या सरकारमध्ये धुणीभांडी करावी लागणार आहेत, असे शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Jun 30, 2022, 10:36 AM ISTउद्धव ठाकरेंचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे - दीपक केसरकर
Deepak Kesarkar warns to BJP : नवं सरकार स्थापन होताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे, अशी अपेक्षा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे.
Jun 30, 2022, 10:06 AM ISTभाजपच्या नेतृत्वाखाली सत्तेवर येणारे सरकार 25 वर्षे चालेल - फडणवीस
Maharashtra Political Crisis : भाजपच्या नेतृत्वाखाली पुढील अडीच वर्षांत सत्तेवर येणारे सरकार 25 वर्षे चालेल, असे प्रतिपादन भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
Jun 30, 2022, 09:09 AM ISTसंयमी मुख्यमंत्र्याला हतबल पाहून जनताही भावूक; पाहा उद्धव ठाकरेंपोटी जनसामान्यांचं प्रेम भारावणारं
शहर मेँ तेरी जीत से ज्यादा चर्चे तो मेरी हार के है
Jun 30, 2022, 08:20 AM ISTमहत्वाची घडामोड : एकनाथ शिंदे आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार
Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील सरकार कोसळले. त्यानंतर आता राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे.
Jun 30, 2022, 08:17 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आज भाजपच्या कोअर टीमची बैठक
Maharashtra Political Crisis Latest Updates: मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आज भाजपच्या कोअर टीमची महत्वाची बैठक (BJP holds core committee meeting) होत आहे.
Jun 30, 2022, 07:59 AM ISTआज बंडखोर आमदारांची घरवापसी; एकनाथ शिंदे गट मुंबईत येणार, काय असतील सत्तेची गणितं?
आज बंडखोर आमदारांची घरवापसी
Jun 30, 2022, 07:23 AM ISTCm Uddhav Thackeray Resign : उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
Cm Uddhav Thackeray Resign : राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा (maharashtra political crisis) भूकंप घडला आहे.
Jun 29, 2022, 09:44 PM ISTमुख्यमंत्री मंत्रालयाच्या दिशेने रवाना, महाविकास आघाडीची शेवटची मंत्रिमंडळाची बैठक?
Maharashtra Political Crisis : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला (Maharashtra State Cabinet Meeting) संध्याकाळी 5 वाजता मंत्रालयात सुरुवात होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: उपस्थित राहणार आहेत.
Jun 29, 2022, 04:50 PM ISTFloor Test : राज्यपालांना एवढी कशाची घाई झालेय? -नाना पटोले
Maharashtra Political Crisis : आम्ही आज सुध्दा फ्लोअर टेस्टला तयार आहोत. पण ही प्रक्रिया संविधानिक पद्धतीने पार पडली पाहिजे. केंद्राच्या दबावामुळेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी निर्णय घेत आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
Jun 29, 2022, 03:50 PM ISTकिशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची अश्लील भाषेत धमकी
Kishori Pednekar threatened to kill in obscene language : शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना एका लेखी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
Jun 29, 2022, 02:32 PM IST