Urfi Javed Controversy : 'नंगटपणा हा कपड्यांपेक्षा...' कंगना, केतकीचे बिकनीतले फोटो शेअर करत सुषमा अंधारे यांचा सवाल
उर्फीच्या वेशभूषेवर आक्षेप घेणारे कंगना आणि केतकीच्या वेशभूषेवर आक्षेप घेणार का? सुषमा अंधारे यांचा सवाल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये ? चित्रा वाघ यांचं उत्तर
Jan 3, 2023, 03:01 PM ISTLaxman Jagtap : लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द
Jan 3, 2023, 12:32 PM ISTBJP Agitation : अजित पवारांविरोधातील आंदोलनात भाजपचा राडा, जोरदार घोषणाबाजी
BJP Agitation In Mumbai : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात भाजपने (BJP Agitation) मुंबईत निषेध आंदोलन केले.
Jan 3, 2023, 11:48 AM ISTMaharashtra Politics : उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत गद्दारी केली - जेपी नड्डा
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) हे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेताना मोठी चूक केली. यावरुन ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल चढविण्यात आला आहे.
Jan 3, 2023, 09:50 AM IST'ज्या दिवशी सापडेल त्याच दिवशी तिचं थोबाड रंगवेन' उर्फी जावेदने आव्हान दिल्यानंतर चित्रा वाघ भडकल्या
चित्रा वाघ आणि Urfi Javed मधला वाद टोकाला, उर्फी जावेदला अटक करण्याची चित्रा वाघ यांची मागणी तर उर्फी जावेदचा जोरदार पलटवार
Jan 2, 2023, 05:17 PM ISTMaharashtra Politics: ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई केशवराव धोंडगे यांचे निधन
राजकीय क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर येते आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई केशवराव धोंडगे यांचे 102 व्या वर्षी निधन (Keshavrao Dhondge Passes Away) झाले आहे.
Jan 1, 2023, 06:09 PM ISTबाळासाहेबांची शिवसेनामध्ये चाललंय काय?, मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, 'स्वकियांकडूनही कुरघोड्या'
Maharashtra Political News : बाळासाहेबांची शिवसेना ( Balasahebanchi Shiv Sena) या पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचे पुढे आलेय. कारण मंत्री कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पक्षातील नेत्यांवर आरोप केला आहे.
Jan 1, 2023, 12:54 PM ISTAjit Pawar : विधानसभेत अजित पवार चांगलेच संतापलेत, का केला रुद्रावतार धारण?
Nagpur Winter Session : विधानसभेत आज राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी चांगलाच रुद्रावतार धारण केला.
Dec 30, 2022, 03:18 PM ISTNagpur Winter Session : विरोधक आक्रमक, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव
Nagpur Winter Session : नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्षांवर महाविकास आघाडीने अविश्वास ठराव आणला आहे.
Dec 30, 2022, 01:14 PM ISTMumbai News : मुंबई महापालिकेतील सर्वच राजकीय पक्षांची कार्यालयं सील
BMC News : मुंबई महापालिकेतल्या शिवसेनेला (ठाकरे गट) दिलेल्या कार्यालयावरही शिंदे गटाने दावा केला. हा दावा करताना पालिकेच्या कार्यालयात घुसून ताबा घेतला. या राड्यानंतर सर्वच राजकीय पक्षांची कार्यालयं सील करण्यात आली आहेत.
Dec 29, 2022, 09:51 AM ISTLavasa case : लवासा प्रकरण पुन्हा मुंबई हायकोर्टात, पवार कुटुंबियांविरोधात चौकशी आदेश देण्याची मागणी
Lavasa case News : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी. लवासा प्रकरण (Lavasa case ) पुन्हा मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) पोहोचले आहे.
Dec 29, 2022, 09:21 AM ISTMayor Election : आता थेट जनतेतून महापौर, भाजपच्या आग्रहानंतर मोठे संकेत
Maharashtra Political News : महापौर निवडीसंदर्भातली आताची मोठी बातमी. सरपंच, नगराध्यक्षाप्रमाणे थेट जनतेतून महापौराची निवड (Mayor is elected by the people) व्हावी यासाठी भाजप (BJP) आग्रही आहे.
Dec 29, 2022, 08:38 AM ISTAbdul Sattar : मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, जोरदार घोषणाबाजी
Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. (Maharashtra Political News) नागपूर हिवाळी अधिवेशनाच्यावेळी विधानभवन पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन केले.
Dec 28, 2022, 11:34 AM ISTAnil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी पोस्टर्स, मुंबईतून बाहेर पडण्यास मनाई
Anil Deshmukh Case: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांची आज सुटका होणार आहे. त्यांना मुंबईतलं घर वगळता इतरत्र राहायला मनाई करण्यात आली आहे. द
Dec 28, 2022, 11:09 AM ISTMaharashtra Karnataka Border : इंचभर जमीनही महाराष्ट्राला देणार नाही, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई पुन्हा बरळलेत
Maharashtra Karnataka Border : महाराष्ट्राच्या विधीमंडळात कर्नाटक सीमावादावर ठराव संमत करण्यात आला. त्याच्या काही तासानंतर पुन्हा एकदा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) बरळलेत.
Dec 28, 2022, 10:36 AM IST