विधानसभेला साथ सोडलेले नेते पुन्हा पक्षात येण्यासाठी रांगेत, भाजपचं मात्र आस्ते कदम
भाजप सोडून महाविकास आघाडीमध्ये गेलेल्या नेत्यांना विधानसभा निवडणूक निकालानंतर पुन्हा परतीचे वेध लागले आहेत.
Jan 10, 2025, 08:05 PM ISTमहाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी; कोणत्याही क्षणी लागणार आचारसंहिता
Maharashtra Politics : राज्यातील सणासुदीच्या काळात विधानसभा निवडणुका होणार की काय? अशी चर्चा रंगली असताना महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय.
Oct 14, 2024, 08:34 AM IST