पावसाची विश्रांती सुरु असतानाच राज्याच्या 'या' भागात मात्र हलक्या सरींची शक्यता
Maharashtra Rain : राज्यात पाऊस सुरु कधी होणार अशी प्रतीक्षा अनेकांनाच लागून राहिलेली असताना आता या पावसानं त्याचे खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. कारण, आता सुरु झाला आहे ऊन पावसाचा खेळ....
Aug 8, 2023, 06:54 AM IST
पाऊस की ऊन? पाहा नव्या आठवड्यात काय असतील हवामानाचे तालरंग
Maharashtra Rain Update : ऑगस्ट महिन्याची सुरुवात ही पावसानं नव्हे तर अंशत: तापमानवाढ आणि पावसाच्या अनुपस्थितीतच झाली. पाहा नव्या आठवड्यात कसं असेल हवामान....
Aug 7, 2023, 07:01 AM ISTराज्यात पुढील चार दिवस पाऊसधारा, तर 'या' भागावर फक्त काळ्या ढगांची चादर
Maharashtra rain updates : काही दिवसांची उसंत घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होताना दिसत आहे. त्यामुळं आताच पाहून घ्या हवामान वृत्त
Aug 5, 2023, 06:51 AM IST
पावसानं दडी मारल्यामुळं शेतकरी चिंतेत, वरुणराजा पुन्हा कधी बरसणार?
Maharashtra Rain News : जुलै महिना गाजवणारा पाऊस ऑगस्ट महिन्यात मात्र काहीशी विश्रांती घेताना दिसत आहे. साधारण पाच दिवस झाले तरीही पावसानं दडी मारल्याचं चित्र राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पाहायला मिळत आहे.
Aug 4, 2023, 07:36 AM IST
Maharashtra Rain : मुंबईत पावसाची विश्रांती; कोकण, विदर्भात काय परिस्थिती? पाहा हवामान वृत्त
Maharashtra Rain : राज्यात पावसानं हाहाकारा माजवल्यानंतर आता हाच पाऊस काही भागांमध्ये विश्रांती घेताना दिसत आहे. तर, राज्यातील काही भाग मात्र इथंही अपवाद ठरत आहेत.
Aug 3, 2023, 07:04 AM IST
'तो' पुन्हा आलाय....; राज्यातील 'या' भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain News : पावसानं दडी मारली म्हणता म्हणता आता हाच पाऊस पुन्हा एकदा परतल्याच्या खुणा अगदी स्पष्टपणे दिसू लागल्या आहेत. पाहा हवामान खात्याचं याबाबत काय म्हणणं...
Aug 2, 2023, 06:49 AM IST
पावसानं मारली दडी; पण, 'या' दिवसापासून राज्यात पुन्हा मुसळधार
Maharashtra Rain Updates : जुलै महिना गाजवणारा पाऊस आता ऑगस्ट महिन्यात मात्र दडी मारताना दिसत आहे. सध्या मुंबईसह उपनगरांमध्येही पावसानं दडी मारली आहे.
Aug 1, 2023, 07:03 AM ISTपाऊस ओसरणार, सूर्यदेवाचं दर्शन घडणार; पाहा काय सांगतोय हवामानाचा अंदाज
Maharashtra Rain News : महाराष्ट्राला झोडपणारा पाऊस आता मात्र काहीशी विश्रांती घेणार असून पुढील काही दिवसांसाठी असंच वातावरण कायम राहणार आहे. त्यामुळं रखडलेली कामं आताच करुन घ्या.
Jul 31, 2023, 06:12 AM ISTMaharashtra Rain : पावसाळी सहलीसाठी बाहेर पडणार आहात? महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता
Maharashtra Rain : रविवार असल्याने जर तुम्ही पावसाळी सहलीला जाण्याचा विचार असाल तर आधी हवामान विभागाचा अंदाज जाणून घ्या. कारण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.
Jul 30, 2023, 06:56 AM ISTपावसासंदर्भात मोठी अपडेट; पिकनिकचा प्लान करणाऱ्यांचा मूड ऑफ करणारी बातमी
मागील काही दिवस राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता मात्र, पाऊस विश्रांती घेणार आहे.
Jul 29, 2023, 08:44 PM ISTMaharashtra Rain : विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राला 'यलो अलर्ट'; आताच पाहून घ्या हवामानाचा अंदाज
Maharashtra Rain : पावसाचा जोर दिवसागणिक वाढतच असल्यामुळं त्याचा जनजीवनावर परिणाम होताना दिसत आहे. पुढील 24 तासांच्या हवामानाविषयी सांगावं तर, कोकणासह विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Jul 29, 2023, 07:07 AM ISTMaharashtra IMD Alert : पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर, शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतकरी चिंतेत
Maharashtra Heavy Rain IMD Alert Today: मुंबईसह राज्यात तुफान पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, नागपूर तर मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचल्यानंतर नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
Jul 28, 2023, 06:58 AM ISTमुंब्रा देवी डोंगराजवळ भूस्खलन; 500 नागरिकांचे तातडीने स्थलांतर
मुसळधार पावसाने मुंब्र्यात भूस्खलन झालं. 4 घराचं प्रचंड नुकसान झालंय. तर सुमारे 400 ते 500 जणांचं तातडीनं स्थलांतर करण्यात आलं आहे.
Jul 27, 2023, 09:50 PM ISTMumbai Rain Update: मुंबईला दिलेल्या Red Alert चा कालावधी वाढवला; जाणून घ्या सविस्तर तपशील
Mumbai Rains Red Alert Time Extended: मुंबईसहीत उपनगरांमधील शाळांना आज रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सुट्टी देण्यात आली आहे. आज सकाळपासूनच मुंबईत पावसाने जोर धरलेला असतानाच रेड अलर्टचा कालावधी वाढवण्यात आला आहे.
Jul 27, 2023, 01:03 PM ISTपुढील काही तास अतिवृष्टीचे; मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रासाठी 'रेड अलर्ट'
Maharashtra Rain Updates : जुलै महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांनंतर पावसानं महाराष्ट्रात जोर पकडला आणि अनेकांचीच त्रेधातिरपीट उडाली. हाच पाऊस पुढील 24 तासांमध्ये धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Jul 27, 2023, 06:39 AM IST