ऊन, वारा, पाऊस... राज्यातील तापमान क्षणाक्षणाला बदलतय; मुसळधार पावसासह उष्णतेच्या लाटेचा इशारा
मुंबईसह महाराष्ट्रात पारा चाळिशी गेला आहे. कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कर, दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे.
Apr 17, 2024, 07:06 PM ISTIMD | विदर्भात आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट, गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस
IMD Alert Vidarbha Day Three Of Unseasonal Rainfall
Apr 11, 2024, 10:10 AM ISTWeather Update: राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीटचा इशारा; हवामान खात्याची मोठी माहिती
Maharashtra Weather Update: राज्यात सध्याच्या परिस्थितीत संमिश्र वातावरण दिसून येतेय. यावेळी हवामान खात्याने शुक्रवार पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज दिला आहे.
Apr 9, 2024, 06:43 AM ISTराज्यात उकाडा वाढणार, महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यांचे तापमान वाढले
Maharashtra Weather : विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्यातील वातावरण पुढील दोन दिवस तापणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलंय.
Mar 30, 2024, 06:37 AM ISTराज्यातील या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, आंबा बागांसह उन्हाळी पिकांना फटका
Unseasonal Rains: या पावसामुळे गरमीत हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी आंबा बागांसह उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे.
Mar 29, 2024, 09:42 PM ISTWeather update: राज्यात 1 मार्चपर्यंत 'या' जिल्ह्यात पडणार पाऊस; काही ठिकाणी गारपीटीची शक्यता
Maharashtra weather update : पुणे वेध शाळेने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा तसंच नागपूर शहराला पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. याशिवाय ढगांच्या गडगडाटांसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Feb 29, 2024, 06:47 AM ISTWeather Update: विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता; 'या' भागांमध्ये तापमानाचा पारा वाढणार
18 February 2024 Weather Update: पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, कोकणाव्यतिरिक्त राज्याच्या उर्वरित भागात तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Feb 18, 2024, 07:05 AM ISTWeather Update: राज्यातून थंडी गायब; मुंबई तापणार तर 'या' भागात पावसाची शक्यता
17 February 2024 Weather Update: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 17 फेब्रुवारीला म्हणजेच आज एक पश्चिमी थंड वाऱ्याचा प्रवाह हिमालयीन भागात एक्टिव्ह होण्याचा अंदाज आहे.
Feb 17, 2024, 06:52 AM ISTUnseasonal Rain | नागपूरच्या सुकडी गावांना अवकाळी पावसाचा तडाखा, गारपिटीमुळे रब्बी पिकं भुईसपाट
Nagpur Sukdi village hit by unseasonal rain
Feb 12, 2024, 10:20 AM ISTMonsoon 2024: यंदाच्या वर्षी दमदार पाऊस? फेब्रुवारीतच विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात बरसणार
Monsoon 2024 Rain Prediction: कमी पाऊस पडल्याने अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे हाल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Feb 2, 2024, 11:56 AM ISTढगांचं सावट, धुक्याची चादर आणि झोंबणारा गारवा; राज्याच्या कोणत्या भागात असेल हवामानाचं हे चित्र?
Maharashtra Weather News : अवकाळीचं सावट असणाऱ्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना पावसानं बेजार केलं असतानाच आता हे संकट माघार घेताना दिसणार आहे.
Dec 8, 2023, 07:05 AM IST
राज्यात थंडीचा कडाका वाढणार; पण 'या' भागांना मात्र अवकाळीचा इशारा कायम
Maharashtra weather news : राज्याच्या कोणत्या भागातून अवकाळी पाऊस पाय काढण्याचच नाव घेत नाहीये? पाहा हवामान वृत्त...
Dec 7, 2023, 07:07 AM ISTWeather Update : पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; विदर्भाला मात्र अवकाळी झोडपणार
Maharashtra Weather Update : राज्याच्या हवामानात सध्या मोठे बदल होत असून, बंगालच्या उपसागरात सक्रिय असणाऱ्या मिचौंग चक्रीवादळामुळं यात भर पडत आहे.
Dec 6, 2023, 06:54 AM IST
विदर्भावर अवकाळीचं सावट कायम; यंदाच्या हिवाळ्याबाबत हवामान विभागाचा गंभीर इशारा
Maharashtra Weather Update : वादळ येणार. थंडी कमी होणार? हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पाहा राज्याच्या कोणत्या भागात नेमकी काय परिस्थिती...
Dec 4, 2023, 07:04 AM ISTWeather News : मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता; देशाच्या 'या' भागात हिमवृष्टीचा अंदाज
Weather News : देशासह महाराष्ट्राच्या हवामानात मागील काही दिवसांपासून बरेच बदल झाले आहेत. राज्यात सध्या अवकाळी थैमान घालत असल्यामुळं अनेक समस्याही उभ्या राहिल्या आहेत.
Dec 1, 2023, 07:31 AM IST