maharashtra vidhan sabha election 2024

सदाभाऊंच्या विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद, महायुतीला फटका बसणार?

Sadabhau Khot Controversy: सदाभाऊ खोतांच्या विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटलेत. तर राजकीय नेत्यांनीही सदाभाऊंचा चांगलाच समाचार घेतला.

Nov 7, 2024, 08:22 PM IST

विधानसभा निवडणुकीत लग्न हा प्रचाराचा मुद्दा, लग्नाळू बनवणार का आमदार?

Marriage is a Campaign Issue: आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देणार, असं आश्वासनच राजेसाहेब देशमुखांनी दिलंय. काय आहे हे प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया. 

Nov 7, 2024, 07:48 PM IST

शिवाजी पार्कच्या सभेसाठी दोन्ही ठाकरेंचा आग्रह! 17 नोव्हेंबरला कोणाची तोफ धडाडणार?

Uddhav Thackeray ShivSena and MNS: 18 नोव्हेंबरला दुपारी प्रचार बंद होत होतोय. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 17 नोव्हेंबरची प्रचारसभेसाठी शेवटची रात्र आहे. 

Nov 7, 2024, 05:23 PM IST

शिवडी मतदारसंघात भाजपची मोठी खेळी! 'या' उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा

Maharashta Assembly:  शिवडी मतदारसंघातील लढतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. येथे भाजपे आपला उमेदवार दिला नाहीय. त्यामुळे भाजपचा पाठींबा कोणाला? असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. 

Nov 5, 2024, 09:46 PM IST

शिवसेनेचे 8 आमदार, 2 मंत्री संपर्कात; आदित्य ठाकरेंचा 'झी 24 तास'च्या जाहीर सभेत खळबळजनक दावा

Aaditya Thackeray on Shivsena MLA: झी 24 तासच्या जाहीर सभेत आदित्य ठाकरेंनी विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार, मंत्री आपल्या संपर्कात होते. जाहीर माफी मागण्याची त्या आमदारांची तयारी होती, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

Nov 5, 2024, 05:14 PM IST

राजघराण्यावर बोलायला सतेज पाटील इतके मोठे झाले का? धनंजय महाडिक यांचा खडा सवाल

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या राज्यात अनेक घडामोडींना वेग आला असून, कोल्हापूर उत्तर मतदारसंघानं साऱ्या राज्याचं लक्ष वेधलं आहे. 

 

Nov 5, 2024, 09:08 AM IST
Special Report Of Congress Cheat In Kolhapur PT2M34S

कोल्हापुरात काँग्रेसला गुलीगत धोका

Special Report Of Congress Cheat In Kolhapur

Nov 4, 2024, 09:45 PM IST

मनोज जरांगेंची विधानसभेतून माघार; फायदा कोणाला? तोटा कोणाला?

Manoj Jarange Vidhansabha: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीतून माघारीची घोषणा करून यू-टर्न घेतलाय.

Nov 4, 2024, 09:40 PM IST

Maharashtra Assembly Election: राज्यातील 'या' मतदारसंघांमध्ये दोस्तीत कुस्ती? कोणते आहेत हे मतदारसंघ?

Maharashtra Assembly Election: उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अधिकृत उमेदवारांसमोर घटक पक्षांनीच आव्हान निर्माण केल्यानं अनेक मतदारसंघात दोस्तीत कुस्ती होणार आहे. महायुती आणि मविआ दोघंही आपली सत्ता येणार असा दावा करत असताना अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळत आहे. 

 

Nov 4, 2024, 09:16 PM IST

महाविकास आघाडीत बंडखोरीचं पीक, बंडखोर उमेदवार बदलणार महाराष्ट्राचं राजकारण?

Mahavikas Aghadi Rebel Candidates: उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बंडखोरी अटोक्यात आणू असा दावा मविआचे नेते करत होते. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी बंडोबांना थंडोबा करण्यात मविआला अपयश आलं.

 

Nov 4, 2024, 08:57 PM IST

अमरावतीत बंडखोरांमुळे आमदार रवी राणांची डोकेदुखी वाढणार?

Amaravati Politics:   रवी राणांनी महायुतीची फसवणूक केली असून वरिष्ठ नेते त्यांचा पाठिंबा काढणार असल्याचा दावा तुषार भारतीय यांनी केलाय.

Nov 4, 2024, 08:53 PM IST

मुख्यमंत्री येण्याआधी भोजपुरी गाण्यावर बाई नाचते,ही लाडकी बहीण योजना? राज ठाकरे संतापले!

Raj Thackeray On CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्याच्या सभेआधी झालेल्या नृत्यावरुन 'हीच का लाडकी बहीण योजना?' असे म्हणत चिमटे काढले. 

Nov 4, 2024, 07:52 PM IST