नवनीत राणांच्या सभेत खुर्च्यांची तोडफोड, थोडक्यात बचावल्या; काय झालं नेमंक?
Navneet Rana Sabha Rada: या राड्यात नवनीत राणा थोडक्यात बचावल्या असून खुर्च्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे.
Nov 17, 2024, 04:08 PM ISTगोविंदाच्या प्रचारादरम्यान, नेमकं असं काय घडलं की सर्वांची उडाली धावपळ
Govinda : नेमकं असं काय घडलं की गोविंदाच्या प्रचारा दरम्यान सगळ्यांचीच उडाली धावपळ
Nov 17, 2024, 01:17 PM ISTVIDEO : महायुतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येताच पवन कल्याण यांचे मराठीत भाषण
Pawan Kalyan Marathi Speaking : पवन कल्याण यांनी महाराष्ट्रात येताच केलं मराठीमध्ये भाषण, अस्खलित मराठीतील व्हिडीओमुळे एकच चर्चा
Nov 17, 2024, 12:19 PM IST'मी कोणाचं नाव घेणार नाही पण...' जरांगेंच्या आक्रमक पावित्र्याने भुजबळांना फटका बसणार?
Manoj Jarange On Chhagan Bhujbal: येवल्यात जरांगे-पाटील यांनी विविध गावांमध्ये जाऊन आक्रमकपणे प्रचार केलाय.
Nov 16, 2024, 07:56 PM IST‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक हैं तो सेफ हैं’ - भाजपकडून ऐक्य जोपासण्याचे आवाहन
महाराष्ट्र निवडणुकीच्या या निर्णायक टप्प्यावर उभा असताना, अधिक एकसंध आणि समृद्ध भविष्यासाठी नागरिकांच्या आकांक्षा राज्याच्या कानाकोपऱ्यात दिसून येत आहेत. सध्या प्रगतीपथावर असलेल्या धारावी पुनर्विकासाच्या प्रयत्नांना भूतकाळातील दीर्घकाळ चाललेल्या गैरव्यवस्थापनाला अत्यंत आवश्यक प्रतिसाद म्हणून पाहिलं जात आहे.
Nov 16, 2024, 07:55 PM ISTउद्धव ठाकरेंची भाजप कार्यकर्त्यांना साद, विधानसभेच्या रणधुमाळीत नवी खेळी!
Uddhav Thackeray Appeal: विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा संघर्ष आहे.
Nov 16, 2024, 07:36 PM IST'शरद पवारांच्या मनात कुणी CM पदाचा उमेदवार असेल तर...' ठाकरेंनी आव्हाडांचे नाव घेत स्पष्टच सांगितलं...
Uddhav Thackeray to Sharad Pawar: मुख्यमंत्री पदावरुन महाविकास आघाडीत अलबेल नसल्याचे वृत्त समोर आले होते.यावरदेखील उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.
Nov 16, 2024, 03:44 PM ISTUddhav Thackeray Exclusive: मनसे नव्हे 'गुनसे'! उद्धव ठाकरेंनी सांगितला राज ठाकरेंच्या पक्षाचा फुलफॉर्म
Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरेंनी मनसेचा उल्लेख त्यांनी गुनसे असा केला. त्याचा फुलफॉर्मही सांगितला.
Nov 16, 2024, 02:55 PM IST'बटेंगे तो कटेंगे'वरुन भाजपमध्येच मतभेद?
Batenge to katenge: महाराष्ट्राच्या प्रचारात भाजप नेत्यांनी बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है च्या घोषणा द्यायला सुरुवात केलीय.
Nov 14, 2024, 09:38 PM ISTशरद पवारांनी ‘गद्दार’ म्हटल्यानंतर दिलीप वळसे पाटलांनी अखेर सोडलं मौन, म्हणाले ‘जर सर्व...’
Dilip Walse Patil on Sharad Pawar: ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते असं म्हणत शरद पवारांनी (Sharad Pawar) मतदारांना दिलीप वळसे पाटलांना (Dilip Walse Patil) पाडण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान यावर दिलीप वळसे पाटलांनी मौन सोडलं आहे.
Nov 14, 2024, 08:04 PM IST
देवेंद्र फडणवीसांमुळे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दूर गेली? विनोद तावडेंनी सांगितलं त्यावेळी नेमकं काय घडलं
Vinod Tawde On Maharashtra CM Chair: एकनाथ शिंदे आले त्यानंतर सरकार भक्कम होण्यासाठी आम्हाला अजित पवारांची मदत झाल्याचे विनोद तावडे म्हणाले.
Nov 14, 2024, 06:46 PM ISTबारामतीत दादा-ताई आणि 'दुश्मन'; जनता कुणाला साथ देणार?
Supriya Sule And Ajit Pawar: अजित पवारांनी शरद पवारांच्या वयावरून पुन्हा टीका केल्यानंतर आत सुप्रिया सुळेंनी त्यांना उत्तर दिलंय.
Nov 13, 2024, 09:16 PM ISTThackeray Vs Thackeray: बॅग तपासणीवरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे; कोण कोणावर पडणार भारी?
Thackeray Vs Thackeray: आता बॅग तपासणी मुद्द्यावरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगलेला पाहायला मिळतोय.
Nov 13, 2024, 08:36 PM ISTशरद पवारांचा दिलीप वळसेंना जाहीर इशारा, 'हे गद्दार अन्...'
Sharad Pawar on Dilip Walse Patil: या गद्दारांचा मोठ्या फरकाने पराभव करा आणि देवदत्त निकमांना आमदार बनवा असं शरद पवारांनी म्हटल आहे.
Nov 13, 2024, 07:59 PM IST'आजारपणाच्या काळात उद्धव ठाकरेंनी उमेदवार फोडले', अमित ठाकरेंचा काकांवर निशाणा
Amit Thackeray: 'आजारपणाच्या काळात उद्धव ठाकरेंनी नगरसेवक फोडले' असे म्हणत अमित ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
Nov 13, 2024, 06:12 PM IST