maharashtra vidhan sabha election 2024

'नव्या आघाड्या, पक्ष फुटले...' कशी होती महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळी 5 वर्षे?

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024:  राजकीय पंडितांची सगळी गणितांची मांडणीच मोडीत काढणाऱ्या या पाच वर्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळ्या वळणार आणून ठेवलं. 

Nov 22, 2024, 09:13 PM IST

जागते रहो...राजकीय पक्ष अलर्ट मोडवर! 5 वर्षांच्या अनुभवावरून नो रिस्क धोरण; हॉटेल, विमानं तयार

Maharashtra Vidhansabha Election 2024 : गेल्या 5 वर्षांतील अनुभव आणि संभाव्य घोडेबाजार लक्षात घेता आता राजकिय पक्षांनी खबरदारी घ्यायला सुरुवात केलीय. फोडाफोडीचे राजकारण आणि सत्ता स्थापनेसाठी पक्षांनी आतापासून हॉटेल, विमान तयार ठेवली आहोत.

Nov 22, 2024, 08:54 PM IST

पहाटेच्या शपशविधीनंतर आता निकालही 23 नोव्हेंबरलाच! पुन्हा एकदा राज्यातील समीकरणं बदलणार का?

23 November Political Happening:  चर्चेतला पहाटेचा शपथविधी  23 नोव्हेंबर 2019 रोजी झाला होता. आता निकालही 23 तारखेलाच जाहीर होत आहे.

Nov 22, 2024, 08:12 PM IST

जिंकल्याचं सर्टीफिकेट मिळाल्यानंतर लगेच...; शरद पवारांच्या उमेदवारांना पक्षाचा आदेश

Maharashtra Vidhansabha Election 2024 : निकालासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच शरद पवारांनी टाकला नवा डाव. काय असेल त्याचा परिणाम? पाहा... 

 

Nov 22, 2024, 12:19 PM IST

लोकसभेची पुनरावृत्ती? अजित पवारांना बसणार मोठा धक्का? बारामती नाही तर संपूर्ण राज्यात...

Maharashtra Assembly Election Zeenia Exit Poll: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबरला पार पडणार आहे. मात्र, त्यापूर्वी एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. 

Nov 21, 2024, 10:33 AM IST

पश्चिम महाराष्ट्रात दिसणार 'शरद पवार फॅक्टर'? महायुतीला किती जागा? Zeenia च्या AI एक्झिट पोलने दिलं उत्तर

West Maharashtra Assembly Election Zeenia Exit Poll: पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार फॅक्टर पाहायला मिळू शकतो.  पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी मुसंडी मारु शकते, असा अंदाज झिनीयाने व्यक्त केला आहे.

Nov 20, 2024, 07:21 PM IST

Zeenia ने कसा तयार केला महाराष्ट्र विधानसभेचा AI एक्झिट पोल? जाणून घ्या

Maharashtra Assembly Election Zeenia Exit Poll:  एक्झिट पोल जाहीर करणारी झिनीया ही पहिली एआय अँकर आहे. याआधी झिनीयाने लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर केले होते. 

Nov 20, 2024, 06:09 PM IST

नाईलाज! स्वत:लाच मतदान करू शकणार नाहीत फडणवीस, ठाकरे; पण असं का?

Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्रामध्ये आज विधानसभेसाठी मतदान पार पडत आहे. पण हे नेते मात्र मतदानापासून वंचित राहणार

Nov 20, 2024, 09:34 AM IST

...अन् एका मताने आपल्या देशातील सरकार पडलं! 269 v/s 270... एका मताची ताकद किती असते पाहाच

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024: एका मताने काय होतं? असा प्रश्न तुम्हीही विचारत असाल तर तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की अवघ्या एका मताने देशातील सरकार पडलं होतं. एका मताची ताकद किती असते हे जाणून घ्या...

Nov 20, 2024, 06:53 AM IST

2024चा दारुजप्तीचा नवा रेकॉर्ड! निवडणुकीच्या 36 दिवसांत तब्बल 'इतके' लिटर दारू जप्त

Excise Department: 36 दिवसांत तब्बल 35 लाख लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.

Nov 19, 2024, 09:20 PM IST

5 कोटी वाटल्याच्या आरोपावर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया

Vinod Tawde Reaction: खळबळजनक आरोपांवर विनोद तावडे यांनी पहिल्यांदाच आपली बाजू माध्यमांसमोर मांडली आहे. 

Nov 19, 2024, 02:52 PM IST

भाजपच्या नेत्याने मला पैसे वाटपाची माहिती दिली, वसई राड्यानंतर हितेंद्र ठाकूरांचा खळबळजनक दावा

Maharashtra Assembly:  विरारच्या एका हॉटेलमध्ये जोरदार राडा झाला आहे. 

Nov 19, 2024, 01:47 PM IST

महाराष्ट्रात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, कोणते मुद्दे राहिले चर्चेत?

Vidhansabha Election campaign: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी थांबली.मागील 12 ते 13 दिवस सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यायत. 

Nov 18, 2024, 08:56 PM IST

गद्दार शब्दावरून पुन्हा मुंडे विरुद्ध पवार; ही लढाई कुठपर्यंत जाणार?

Sharad Pawar Vs Dhananjay Munde: धनंजय मुंडेंनी दिलेलं आव्हान सुप्रिया सुळेंनी स्वीकारलंय, धनंजय मुंडेंनी वेळ, ठिकाणी ठरवावं माझी चर्चेला बसायची तयारी असल्याचं सुळेंनी म्हटलंय.

Nov 18, 2024, 08:32 PM IST

नागपूरमध्ये प्रियांका गांधींच्या रोड शोमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा राडा

नागपूरमध्ये प्रियांका गांधींच्या रोड शोमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा राडा पाहायला मिळाला. नागपूरमध्ये काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने पाहायला आले आहेत. पोलिसांकडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Nov 17, 2024, 05:46 PM IST