maharashtra vidhan sabha election

मतदानाला 6 दिवस शिल्लक असतानाच राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 17 नोव्हेंबरला...

Big Blow To Uddhav Thackeray Shivsena From Raj Thackeray MNS: दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये जुंपलेली असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली असून ही बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Nov 14, 2024, 10:02 AM IST

Video: 'ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या...'; प्रतिभा पवारांनी शरद पवारांना स्पष्टच सांगितलं

Maharashtra Assembly Election Sharad Pawar Mention Wife: शरद पवारांनी या सभेमध्ये 'गद्दार' असा उल्लेख करत अजित पवारांच्या पक्षातील उमेदवाराला पराभूत करण्याचं आवाहन केलं. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या पत्नीचाही एक किस्सा सांगितला.

Nov 14, 2024, 07:49 AM IST

"आता मतदारांनीच खडसावून सांगितले पाहिजे, ‘हिंदू-मुसलमान आम्ही बघून घेऊ, तुम्ही..."; ठाकरेंची अपेक्षा

Maharashtra Assembly Election: "एरव्ही 60 ते 80 रुपये किलो या दराने मिळणारा लसूण आज 600 रुपयांवर पोहोचला आहे. पाव किलो लसणासाठी तब्बल 150 रुपये मोजावे लागत आहेत," असा उल्लेखही ठाकरेंच्या पक्षाने केलाय.

Nov 14, 2024, 06:58 AM IST

'मला इंग्रजी येवो अथवा नाही, पण...', अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवारांना टोला; बारामतीत इंग्लिश विंग्लिश!

बारामतीत इंग्रजीवरून वादाचा पिक्चर सुरू झाला आहे. कारण अजित पवारांनी बारामती विधानसभेत इंग्रजीचा मुद्दा उपस्थित केला आहे. आणि त्यावरून आता वादाचा पिक्चर सुरू झाला आहे. पाहुयात बारामतीतील इंग्लिश विंग्लिश या खास रिपोर्टमधून. 

 

Nov 13, 2024, 09:48 PM IST

बंडखोरासाठी स्टार प्रचारक मैदानात! महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्या राणांवर कारवाई होणार का?

Maharashtra Assembly Election 2024 : अमरावतीत महायुतीतील वाद मिटण्याचं नाव घेत नसल्याचं चिन्ह आहे. रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. मात्र, राणांनी महायुतीचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्या विरोधात रमेश बुंदेले यांना रिंगणात उतरवलंय. मात्र,बुंदेलेंच्या प्रचाराला भाजपच्या स्टार प्रचारक नवनीत राणा यांनी हजेरी लावत मतांचा जोगवा मागितलाय.

Nov 13, 2024, 09:12 PM IST

फडणवीस यांनी फाईल घरी का नेली?; सिंचन घोटाळ्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Maharashtra Assembly Election 2024 : सिंचन घोटाळ्यावरून सुरू असणारे आरोप-प्रत्यारोप अतिशय गंभीर वळणावर आलेत. सिंचनावरन शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला निर्वाणीचा इशारा दिलाय. 

Nov 13, 2024, 08:51 PM IST

'इंदिरा गांधी स्वर्गातून परत आल्या तरी...', प्रचाराच्या रणधुमाळीत अमित शाहांचं मोठं विधान

महाराष्ट्राच्या निवडणूक प्रचारात अमित शाह (Amit Shah) काश्मीरमधील (Kashmir) कलम 370चा मुद्दा जोरकसपणे मांडत आहेत. कलम 370 पुन्हा लागू करुच देणार नाही अशी भूमिका अमित शाहांनी घेतली आहे. 

 

Nov 13, 2024, 08:38 PM IST

'1 नंबरचं बटण दाबा, बाकीची खराब आहेत'; शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून अजब प्रचार, VIDEO व्हायरल

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. यादरम्यान कर्जत येथील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

 

Nov 13, 2024, 07:26 PM IST

'आपल्या पायांवर उभे राहा,' सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फटकारलं; म्हणाले 'जर तुम्हाला शरद पवारांचे...'

Supreme Court NCP: सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) अजित पवारांच्या राष्ट्रवादीला (Ajit Pawar NCP) शरद पवारांचे (Sharad Pawar) फोटो, व्हिडीओ न वापरण्याची सूचना केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ही सूचना केली आहे. 

 

Nov 13, 2024, 04:19 PM IST
Maharashtra Assembly Election Rohit Pawar MVA will win 170 Seats PT53S

'महाविकास आघाडी राज्यात 170 जागा जिंकणार'

Maharashtra Assembly Election Rohit Pawar MVA will win 170 Seats

Nov 13, 2024, 02:30 PM IST
Maharashtra Assembly Election BJP Top Leaders Bag Checked By Election Commission Squad PT47S

भाजपा नेत्यांच्या बॅगांचीही झाली तपासणी

Maharashtra Assembly Election BJP Top Leaders Bag Checked By Election Commission Squad

Nov 13, 2024, 02:25 PM IST

Video: अचानक झाली अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी; बॅगेतील वस्तू पाहून सारेच थक्क

Video Election Commission Check Ajit Pawar Helicopter Bags: सोमवारी आणि मंगळवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बॅगा हेलिपॅडवर तपासण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलेलं असतानाच आता हा व्हिडीओ समोर आला आहे.

Nov 13, 2024, 01:38 PM IST