'राज्यात सरकार बनू नये यासाठी भाजपाचे प्रयत्न'
भाजपाचं सरकार बनणार नसेल तर राज्यात कुणाचंही सरकार बनू न देण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे
Nov 12, 2019, 01:10 PM ISTशरद पवारांनी फोनवरून केली सोनिया गांधींशी चर्चा
काँग्रेसचे महत्त्वाचे नेते दिल्लीहून मुंबईकडे रवाना झाले आहेत
Nov 12, 2019, 12:36 PM ISTरुग्णालयातल्या बेडवर बसूनही संजय राऊत यांची लेखणी सुरूच
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, रुग्णालयातून संजय राऊत यांचं ट्विट
Nov 12, 2019, 11:56 AM ISTमुंबई : राज्यपालांचे राष्ट्रवादीला भेटीचे निमंत्रण
महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांचे राष्ट्रवादीला भेटीचे निमंत्रण
Nov 11, 2019, 10:05 PM ISTराष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांचे निमंत्रण
महाराष्ट्र राज्यातील सत्ता संघर्षाचा तिढा सुटताना दिसत नाही.
Nov 11, 2019, 09:48 PM ISTराज्यात घटनात्मक पेच, काँग्रेस आघाडीने वेळेत शिवसेनेला पाठिंबा न दिल्याने तिढा
शिवसेनेला आघाडीने पाठिंबा देण्याचे मान्य केले. मात्र, शिवसेनेला पाठिंबा देण्याची पत्रे मिळालेली नाहीत.
Nov 11, 2019, 08:28 PM ISTशिवसेनेला पाठिंबा देण्याची काँग्रेस - राष्ट्रवादीची पत्रे राजभवनाला मिळाली नाहीत - सूत्र
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा तिढा अद्याप कायम असल्याचे पुढे येत आहे.
Nov 11, 2019, 07:44 PM ISTशिवसेनेची सत्ता, राष्ट्रवादीकडून पाठिंब्याचे पत्र फॅक्सने राजभवनला
राज्यात आता शिवसेनेची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Nov 11, 2019, 06:34 PM ISTमोठी बातमी । काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय - सूत्र
महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Nov 11, 2019, 06:01 PM ISTउद्धव ठाकरे - सोनिया गांधी यांच्यात फोनवरुन चर्चा - सूत्र
महाराष्ट्र राज्यात सत्तासंघर्षाचा तिढा कायम आहे.
Nov 11, 2019, 05:18 PM ISTशिवसेनेला काँग्रेस पाठिंबा देणार का, अहमद पटेल यांची महत्वाची भूमिका?
राष्ट्रवादीकडे शिवेसनेने प्रस्ताव दिला आहे. तर काँग्रेसकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.
Nov 11, 2019, 04:48 PM ISTभाजपला समर्थन देणारे दोन अपक्ष आमदार शिवसेनेच्या संपर्कात
भाजपच्या गोटात गेलेले दोन अपक्ष आमदार शिवसेनेच्या संपर्कात.
Nov 11, 2019, 03:39 PM ISTनागपूर : सत्तासंघर्षाबद्दल नागरिकांना काय वाटतं?
नागपूर : सत्तासंघर्षाबद्दल नागरिकांना काय वाटतं?
Nov 10, 2019, 11:35 PM ISTमुंबई : सत्ता नाकारणं ही भाजपाची स्मार्ट खेळी?
मुंबई : सत्ता नाकारणं ही भाजपाची स्मार्ट खेळी?
Nov 10, 2019, 11:20 PM IST