Birth Registration | आजपासून देशभरात जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा लागू
Birth Certificate Mandatory For All Important Government Works
Oct 1, 2023, 11:05 AM IST"शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरलीच नाहीत, मग...", जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत!
Maharastra Politics : येत्या 16 नोव्हेंबरला शिवरायांची (Chhatrapati Shivaji maharaj Waghnakh) वाघनखं मुंबईत आणण्यात येणार आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे.
Sep 30, 2023, 11:08 PM ISTलातूरमध्ये वडील-मुलीच्या नात्याचं झालं दर्शन, सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल
Supriya Sule helped her father sharad pawar to remove his footwear
Sep 30, 2023, 03:35 PM ISTउंदरामुळे घरातील फ्रीजचा स्फोट, क्षणात होत्याचं नव्हतं झालं... पाहा नेमकं काय घडलं?
पेटत्या दिव्याची वात उंदराने फ्रीजजवळ नेल्याने फ्रीजचा स्फोट झाल्याची घटना गोंदियात घडली आहे. या स्फोटात घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झालं. सुदैवाने स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Sep 30, 2023, 01:55 PM ISTसणासुदीसाठी खरेदी करण्यापूर्वी पाहा 'या' ऑनलाईन वेबसाईट, शॉपिंगकरा आणि पैसेही वाचवा
दिवाळी अगदी जवळ आली आहे, आणि खूप खरेदी करायची आहे! ऑनलाइन अनेक शॉपिंग पोर्टल्स आहेत ज्यावर तुम्ही सर्वोत्तम जातीय पोशाख, तुमच्या लिव्हिंग रूमसाठी योग्य फर्निचर आणि बरेच काही मिळवू शकता. दिवाळी अनेकदा भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन विक्री घेऊन येते. आता, या विक्रीच्या काळात ग्राहकांसाठी सर्वोत्तम कलेक्शनसह खरेदीसाठी अनेक ऑनलाइन पोर्टल्स आहेत. तुम्हाला खरेदीसाठी योग्य ऑनलाइन पोर्टल शोधण्यात अडचण येत असल्यास, तुम्ही आमच्याकडून काही इनपुट घेऊ शकता.
Sep 30, 2023, 01:36 PM IST
'पैसे घेऊन ओबीसी प्रमाणपत्र वाटली' मंत्री विजय वडेट्टिवारांची टीका!
wadettivar on OBC certificate
Sep 30, 2023, 11:05 AM ISTओबीसी मुक्ती मोर्चाची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल
OBC mukti morcha opposses government committe
Sep 30, 2023, 10:35 AM ISTOnion Issue | 'दिल्लीतील बैठकीत कांदा उत्पादकांच्या मागणीवर सकारात्मक चर्चा': अब्दुल सत्तार
Abdul Sattar On Meet With Piyush Goyal
Sep 29, 2023, 06:20 PM ISTबोनस मिळताच काय करावं? हे आहेत 8 पर्याय
दिवाळी बोनस हा एक भेटवस्तू वाटू शकतो, लक्षात ठेवा की हा काही विनासायास नसून तुमच्या पगाराचा एक भाग आहे. आम्ही दिवाळी साजरी करण्यासाठी खर्च न करण्याचा सल्ला देत नसला तरी, बोनसचा किमान काही भाग इतर उद्दिष्टांसाठी वाटप करणे शहाणपणाचे ठरेल. तुमच्या दिवाळी बोनससह तुम्ही करू शकता अशा आठ गोष्टी.
Sep 29, 2023, 06:00 PM ISTVashi | रस्त्याला तडा गेल्यास ठेकेदाराला बुलडोझरखाली टाकेन; नितीन गडकरींचा इशारा
Nitin Gadkri On Road Contractor
Sep 29, 2023, 06:00 PM IST'...तसं असेल तर दाखवून द्या', अजित पवार आणि छगन भुजबळांमध्ये जोरदार खडाजंगी; बैठकीतच भिडले
ओबीसीच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे. यादरम्यान अजित पवारांनी छगन भुजबळांना जाहीर आव्हानच दिलं.
Sep 29, 2023, 05:54 PM IST
Nandurbar | शहादा शहरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान दगडफेक, पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल
Nandurbar Shahada City stone Pelting
Sep 29, 2023, 05:45 PM ISTAhmednagar | गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ; गणपती विसर्जनादरम्यान रस्त्यात मंडप घातल्यामुळे गुन्हा दाखल
Ahmednagar Case Filled Against Gautami Patil
Sep 29, 2023, 05:40 PM ISTअजबच! निवासी इमारतीतून कशी जाते एक हाय स्पीड ट्रेन?
सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये एक हायस्पीड ट्रेन 19 मजली इमारतीवरून जाताना दिसत आहे. लोक खाली उभे आहेत आणि त्यांच्या फोनवर हे भव्य दृश्य रेकॉर्ड करत आहेत. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. तर या बद्दल जाणून घेऊया काही माहिती.
Sep 29, 2023, 05:01 PM IST
Politics | अजित पवारांचा सर्व विभागात हस्तक्षेप वाढल्यानं शिंदे गटात नाराजीचा सूर- सूत्रांची माहिती
Shinde Group Unhappy with Ajit Pawar
Sep 29, 2023, 04:55 PM IST