Maharashtra | राज्यात दुष्काळाचे सावट, शेतकऱ्यांवर पिके उपटून टाकण्याची वेळ
Marathada Drought in the state Bad time for farmers to uproot crops
Sep 6, 2023, 06:10 PM ISTTemperature | पावसाने ओढ दिल्याने मुंबईसह दिल्लीतही तापमान वाढ
Mumbai and Delhi also increased significantly Due to the heavy rain the temperature
Sep 6, 2023, 06:05 PM ISTMaharashtra Rain | पावसाअभावी उजणी धरण आटलं, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
Ujani Dam Due to lack of rain has collapsed increasing the worries of farmers
Sep 6, 2023, 05:15 PM ISTLok Sabha Election | रायगड मतदार संघात निवडणूक लढवण्याची मनसेची तयारी
MNS Preparing to Contest in Election Raigad Constituency
Sep 6, 2023, 11:40 AM ISTMaratha Reservation | राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक; मराठा आरक्षणावर चर्चा होणार?
Maratha reservation Possibility of discussion State Cabinet meeting today
Sep 6, 2023, 09:40 AM ISTMaratha Reservation | सकल मराठा समाजाकडून 'कोल्हापूर' बंदची हाक
Kolhapur A bandh call by the entire Maratha community in Kolhapur
Sep 5, 2023, 11:05 AM ISTअणदूर : श्री खंडोबा भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या नव्या भवनला पावसाळयात गळती
तुळजापूरमधलं श्री खंडोबा भाविकांसाठी नवं भवन बांधण्यात आलं आहे. पण काम निकृष्ट, राज्य गुणवत्ता निरीक्षकाकडून तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Sep 4, 2023, 05:35 PM ISTमराठा आंदोलन: फडणवीसांचा फोन, मुंबईत बैठक, राज जालन्यात अन्...; 15 महत्त्वाचे मुद्दे
Maratha Quota Stir Top 15 Points: जालन्यामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठी चार्जनंतर आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबईमधील सरकारने बोलावलेल्या बैठकीपासून राज ठाकरेंच्या अंतरवाली सराटी गावाच्या भेटीसंदर्भातील महत्त्वाचे 15 अपडेट्स पाहूयात...
Sep 4, 2023, 08:08 AM ISTसरकार आणि मराठा आंदोलकांची चर्चा निष्फळ; दोन दिवसांत आरक्षण देण्याचा आंदोलकांचा अल्टीमेटम
सरकार आणि मराठा आंदोलकांची चर्चा निष्फळ ठरली आहे. दोन दिवसांत आरक्षण देण्याचा अल्टीमेटम आंदोलकांनी दिला आहे. तर एक महिन्यांचा वेळ देण्याची मागणी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली.
Sep 3, 2023, 11:58 PM ISTजालना मराठा आंदोलकांवर लाठीमार; कारवाईबाबात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतला मोठा निर्णय
मराठा समाज हा अत्यंत संवेदनशील पण तितकाच संयमी समाज आहे. यापूर्वी लाखालाखांचे मोर्चे काढताना या समाजाने कधीही आपला संयम ढळू दिला नव्हता, त्यामुळे यापुढे देखील त्यांनी संयम बाळगावा असे आवाहन शिंदे यांनी यावेळी बोलताना केले.
Sep 3, 2023, 08:30 PM IST1200 भरा, महिन्याला 10,000 घ्या; महाराष्ट्रातील आजपर्यंतचा सर्वात मोठा स्कॅम; तब्बल 100 कोटींची लूट
गेल्या एक ते दीड वर्षांपासून लुटीचा हा गोरखधंदा सुरू होता. यात जास्तीत जास्त लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यात 700हून अधिक एजंट नेमण्यात आले. यावरून या लुटीची व्याप्ती किती मोठी आहे याची कल्पना येईल.
Sep 3, 2023, 05:45 PM ISTगणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा, कशेडी बोगद्यासंदर्भात महत्वाची अपडेट
Kashedi Tunnel: मुंबई गोवा महामार्गातील खड्डेमय रस्त्यामुळे कोकणवासिय हैराण झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांना यंदाही खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागणार आहे. त्यात थोडा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
Sep 3, 2023, 11:58 AM ISTMaratha Reservation | सोलापूरात सकल मराठा समाज आंदोलक 'रास्ता रोको' करण्याची शक्यता
Solapur Maratha community Agitation
Sep 3, 2023, 11:30 AM IST40 वर्षात काय केलं? शरद पवार यांच्याविरोधात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी
लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या आंदोलकांची शरद पवारांनी रुग्णालयात विचारपूस केली. अंतरावली गावात आंदोलकांशीही त्यांनी चर्चा केली.
Sep 2, 2023, 09:52 PM ISTइंदापूरमध्ये धक्कादायक घटना, शेतमजुरावर कोयत्याने वार... क्षुल्लक कारणावरुन निर्घृण हत्या
इंदापूरमध्ये एक धक्कादायक एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका शेतमजुराने दुसऱ्या शेतमजुरावर कोयत्याने वार करत निर्घृण हत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.
Sep 2, 2023, 08:50 PM IST