महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार? हवामान विभागाने दिली 'ही' अपडेट
Maharashtra Rain Update: पावसाने राज्यात विश्रांती घेतली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एवढेच नव्हे तर ऑगस्टमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कपाळावरही चिंतेच्या रेषा उमटल्या आहेत.
Aug 27, 2023, 07:51 AM ISTNana Patole | काँग्रेस वाघांचा पक्ष, कुत्र्या-मांजराचा नाही, नाना पटोले यांचं गिरीश महाजनांना प्रत्युत्तर
Maharashtra Politics Girish Mahajan and Nana Patole Critisize
Aug 26, 2023, 09:45 PM ISTMonsoon | ऑगस्ट महिन्यात केवळ 31 टक्के पाऊस, खरिपाची पिकं संकटात
Monsoon in Maharashtra 31 percent Rain in August Month
Aug 26, 2023, 09:35 PM IST'कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यासाठी...'; अजित पवारांचा उल्लेख करत कोश्यारी मोठ्याने हसू लागले
Bhagat Singh Koshyari On Ajit Pawar Deputy Cm Post: राज्यपाल पद का स्वीकारलं इथपासून ते राज्यपाल पद सोडण्यापर्यंतच्या अनेक विषयांवर कोश्यारी यांनी मनमोकळेपणे भाष्य करताना अजित पवार आणि शरद पवार यांचाही उल्लेख केला.
Aug 26, 2023, 11:59 AM ISTAjit Pawar | 'पिंपरी-चिंचवडकर झोपले असताना कामाची पाहाणी करणार' अजित पवार यांचं विधान
DCM Ajit Pawar Statement in Pimpri Chinchwad
Aug 25, 2023, 10:30 PM ISTसेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 कधी? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सवाल
समितीने राज्य सरकारकडे अहवाल सादर केला असून अनेक राज्य सरकारी कर्मचारी निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. या गोष्टीला सरकार अनुकूल असल्याचं सांगितलं जातंय पण निर्णय कधी? हा प्रश्न राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पडलाय.
Aug 25, 2023, 08:48 PM IST
Satara News | शरद पवार सातारा-कोल्हापूर दौऱ्यावर, जाहीर सभेत काय बोलणार?
maharashtra Satara Sharad Pawar Speech
Aug 25, 2023, 12:20 PM ISTमहाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा ब्रेक घेण्याच्या तयारीत
Monsoon is once again preparing to take a break in Maharashtra
Aug 24, 2023, 06:45 PM ISTटोमॅटो आणि कांद्याने ग्राहकांना रडवलं, आता साखरेचा गोडवाही कमी होणार
पावसानं महाराष्ट्राकडं पाठ फिरवलीय. त्याचा फटका साखर उत्पादनाला देखील बसणार आहे. यंदाच्या वर्षी साखरेचं उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यातच साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारकडून साखर निर्यातीवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.
Aug 24, 2023, 05:14 PM IST'मी भाजपाशी पॅचअप करु शकलो असतो पण...'; उद्धव ठाकरेंचं पक्षाच्या बैठकीत विधान
Marathi News Today: उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये 2019 साली मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ वाटून घेण्याच्या मुद्द्यावरुन वाद झाला. यानंतरच एकत्र निवडणूक लढलेले हे दोन्ही पक्ष युती तोडून एकमेकांपासून दूर गेले आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं.
Aug 24, 2023, 12:53 PM ISTकांद्याला बाजारभाव मिळत नसेल तर जगायचं कसं? शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी
Onion Market Price: आज 2000 ते 2100 पर्यंत भाव खाली उतरले आणि सर्वधारण कांद्याच्या भावातही प्रचंड घसरण पाहायला मिळाली.
Aug 24, 2023, 12:24 PM ISTChandrayaan 3 | चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगसाठी महाराष्ट्रातील मंदिरात प्रार्थना
Prayers Performed For Chandrayaan 3 Soft Landing Across Maharashtra
Aug 23, 2023, 12:10 PM IST'केंद्र सरकारचा निर्णय अपेक्षा पूर्ण करणारा नाही' कांद्यावरील निर्यातशुल्काच्या वादात आता शरद पवारांची उडी
नाफेडकडून शेतकऱ्यांचा कांदा 2410 रूपये क्विंटलनं खरेदी, वाणिज्यमंत्री गोयलांच्या घोषणेनंतर खरेदीला सुरूवात करण्यात आली आहे. केंद्राच्या हस्तक्षेपासाठी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पियुष गोयल यांची भेट घेतली. पण यानंतरही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.
Aug 22, 2023, 02:39 PM ISTनागपुरात मनसे कार्यकर्त्यांची अॅमेझॉन कार्यालयात तोडफोड, पाकिस्तानी झेंड्याच्या ऑनलाईन विक्रीचा आरोप
मनसे कार्यकर्त्यांनी नागूपरमधल्या अॅमेझोनच्या कार्यालयात तोडफोड केली आहे. अॅमेझॉनवरुन पाकिस्तानच्या झेंड्यांची ऑनलाईन विक्रि केली जात असल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्ते कार्यालयात धडकले आणि त्यांनी तोडफो़ड सुरु केली.
Aug 22, 2023, 02:10 PM ISTPolitics | 'कुठला सैनिक राज्याचं आणि देशाचं नुकसान करतो'? रविंद्र चव्हाणांचा मनसेला सवाल
Minister Ravindra Chavan letter to MNC for Vandalising Mumbai-Goa Highway
Aug 22, 2023, 11:15 AM IST