31 दिवसांत ₹ 716 कोटींची कमाई! मुंबईकरांनी भरली महाराष्ट्र सरकारची तिजोरी
Maharashtra Government Earns 716 Crore: केवळ मुंबईमधून इतकी रक्कम शासनाला मिळाली.
Feb 2, 2024, 12:44 PM ISTWeather Updates : देशभरात थंडीमुळं 'मौसम मस्ताना'; पाहा राज्यात कुठं वाढणार गारठा
Weather Updates : तापमानात होणारे चढ- उतार पाहता देशभरात सध्या विविध राज्यांमध्ये हवामानाची विविध रुपं पाहायला मिळत आहेत.
Feb 2, 2024, 07:40 AM IST
Rohit Pawar: रोहित पवारांची तब्बल 8 तास चौकशी; ईडीने 8 फेब्रुवारीला पुन्हा बोलावलं
Rohit Pawar ED Enquiry: दुपारी एकच्या दरम्यान ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाले अन् आता रात्री 9.15 च्या सुमारास ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. यापूर्वी त्यांची 11 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती.
Feb 2, 2024, 07:24 AM ISTPolitics | 'एकमेकांच्या कमरेत लाथा घाला' विजय वडेट्टीवारांचा संजय गायकवाड यांना टोला
Maharashtra Politics Vijay Wadettiwar vs Sanjay Gaikwad
Feb 1, 2024, 09:10 PM ISTमध्यान्ह भोजन आठवीपुढे सुद्धा? आदिवासी भागातील कुपोषण रोखण्यासाठी मास्टरप्लान
Tribal Malnutrition in Maharashtra : राज्यातील आदिवासी भागातील कुपोषण रोखण्यासाठी मास्टरप्लान तयार करण्यात आला आहे. चावडी वाचन, शिबिरे मोठ्या प्रमाणावर घेऊन जनजागृती करा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
Feb 1, 2024, 06:45 PM ISTVIDEO | संभाजीनगरमधील सिडको चौकातील गॅस गळती रोखण्यात यश
Sambhajinagar Gas Leakage update
Feb 1, 2024, 05:10 PM ISTVIDEO | संभाजीनगर-सि़डको चौक भगात गॅस टॅंकर गळती
Sambhajinagar Ground Report Appels To Residents To Leave Area For Safety
Feb 1, 2024, 03:00 PM ISTपोलास भरती 100% करण्यास वित्त विभागाची मंजुरी, राज्यात तब्बल 17471 पोलीसांची भरती होणार
Maharashtra 100 Percent Police Recruitment
Feb 1, 2024, 10:25 AM ISTमहाराष्ट्रातील तापमानात चढ- उतार; दिल्लीत पाऊस, काश्मीरमध्ये बर्फवृष्टी... हवामानाचं काय चाललंय काय?
Weather Updates : राज्यासह देशातील हवामानात सध्या मोठे बदल होत असून, हे बदल अनेकांनाच हैराण करणारे आहेत. कारण, ऐन थंडीच्या दिवसांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
Feb 1, 2024, 09:47 AM IST
निखिल वाघ यांना महागौरव पुरस्कार प्रदान... एक नजर त्यांच्या कारकिर्दीवर!
Kolhapur News : कोण आहेत निखिल वाघ? पाहा त्यांच्याबद्दलची सविस्तर माहिती... पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उपस्थिती
Feb 1, 2024, 07:33 AM IST
VIDEO | तामिळनाडू पलानी मुरूगन मंदिरात फक्त हिंदूनांच प्रवेश, गैरहिंदूंना बंदी
Non Hindus banned from Palani Murugan Temple in Tamil Nadu
Jan 31, 2024, 04:55 PM ISTमहाराष्ट्र आणि भारतात जास्तीत जास्त किती एकर जमीन तुमच्या नावावर असू शकते?
भारतात जमीन खरेदीसाठी राज्यानुसार वेगवेगळे नियम आहे. त्यानुसार महाराष्ट्रात तुमच्या नावावर किती एकर जमीन तुम्ही घेऊ शकता हे माहिती आहे का?
Jan 31, 2024, 03:35 PM IST70 वाहनं, 150 अधिकारी, नाशिकमध्ये आयकर विभागचे एकाचवेळी अनेक ठिकाणी छापे... नेमकं कारण काय?
Nashik : नाशिक शहरात पहाटे पासून आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. मुंबई इथल्या साधारण 150 अधिकाऱ्यांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून शहरातील विविध ठिकाणी हे छापे सुरु आहेत.
Jan 31, 2024, 01:42 PM IST'महाराष्ट्र भूषण' अशोक सराफ शर्टची 2 बटणं कायम उघडी का ठेवायचे ठाऊक आहे का?
Ashok Saraf Maharashtra Bhushan Award 2023: अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला.
Jan 31, 2024, 12:08 PM ISTजानेवारी महिन्याच्या शेवटी सर्वसामान्यांच्या खिशाला झळ? पेट्रोल डिझेलचा आजचा दर काय?
Petrol Diesel Price Today : नवीन वर्षातील जानेवारी महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून फेब्रुवारी महिना सुरु होत आहे. आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी खिशाला झळ बसणार की थोडासा दिलासा मिळणार? काही शहरात पेट्रोल डिझेलचे दर जास्त दिसतात तर काही शहरात पेट्रोलचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Jan 31, 2024, 11:37 AM IST