VIDEO | मोदींच्या समोर आडम यांनी घेतले उद्धव ठाकरेंचे नाव; ऐका अनकट भाषण
Pm Narendra Modi Solapur Visit Narsayya Adam talkes about Uddhav Thackeray
Jan 19, 2024, 02:00 PM IST'सोलापुरातल्या लोकांनी मला उपाशी झोपू दिलं नाही'; गृहप्रकल्प पाहून पंतप्रधान मोदी भावूक
PM Modi Solapur Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापुरात पंधरा हजार घरांचे वाटप करण्यात आलं आहे. यावेळी बोलताना आज मोदींनी गॅरंटी पूर्ण केली आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
Jan 19, 2024, 01:22 PM ISTमंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा बहाणा, नाशिकच्या महंतांना 40 लाख रुपयांचा गंडा
Nashik : नाशिकच्या गोराराम मंदिराचा जिर्णोधार करण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने तीन संशयितांनी महंतांना चाळीस लाख रुपयांचा गंड घातला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jan 18, 2024, 07:39 PM IST
22 जानेवारीला महाराष्ट्रातील 'या' शहरात चिकन, मटणची दुकानं बंद राहणार
Pune : उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यानिमिताने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. देशातील काही राज्यात 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
Jan 18, 2024, 04:55 PM ISTBank Holidays : बँकेच्या कामाचे नियोजन करा अन्यथा..., इतके दिवस बँका राहणार बंद
Bank Holidays News : फेब्रुवारी महिन्यात बँकांना अनेक सुट्ट्या असल्याने संबंधित कामाचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यातील सुट्ट्यांचे दिवस जाणून घ्या आणि त्यानुसार नियोजन करा.
Jan 17, 2024, 04:48 PM IST... यापुढे राज्याच्या कारभार हातात घ्यावा; उदयनराजे भोसलेंचं फडणवीसांबाबत सूचक विधान
Udayanraje on DCM Devendra Fadnavis
Jan 17, 2024, 04:40 PM ISTट्रॅप लावून मला अडकावण्याचा सरकारचा प्रयत्न; मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप
Manoj Jarange alligation on government
Jan 16, 2024, 05:50 PM ISTमुंबई ट्रांस हार्बर लिंकचा उद्धाटन सोहळा पडला महागात? 1300 लोकं पडले आजारी
Mumbai Trans Harbour Link: रायगड जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. नितीन देवमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील या भव्य कार्यक्रमानंतर सुमारे 1,300 लोक आजारी पडल्याची माहिती आहे.
Jan 16, 2024, 08:21 AM ISTअल्पमुदतीतील कमी पाण्याची भात शेती
नॅशनल राइस रीसर्च इन्स्टिट्यूट गेली कित्येक वर्षं भात पिकावर सातत्याने नावीन्यपूर्ण संशोधन करत आहे. महाराष्ट्रासाठी देखील या संस्थेचं मोठं योगदान आहे. महाराष्ट्रासाठी या संस्थेने आतापर्यंत एकूण 13 जाती विकसित केल्या आहेत.
Jan 15, 2024, 04:23 PM ISTआई-वडिलांसह भावाला संपवून अपघाताचा बनाव रचला, तिहेरी हत्याकांडाने हिंगोली हादरलं, कारण होतं...
Hingoli Tripple Murder Case : तिहेरी हत्याकांडाने हिंगोली जिल्हा हादरलाय. मोठ्या मुलानेच आई-वडिलांसह लहान भावाची हत्या केली. इतकंत नाही तर हत्या केल्यानेतर त्याने अपघाताचा बनाव रचला. पण पोलिसांनी हुशारीने तपास करत आरोपीला अटक केली.
Jan 15, 2024, 12:37 PM ISTसोलापूर : मोदींच्या रोड शोसाठी पीएमओ कार्यालयाला विनंती
PM Narendra Modi To Be On Maharashtra Visit To Solapur
Jan 15, 2024, 11:55 AM ISTशरद मोहोळ हत्येमागे 'मुळशी पॅटर्न', नवी मुंबईतून फिल्मी स्टाईलने मास्टरमाईंडला अटक
Sharad Mohol Murder Case : पुण्यातील गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी 11 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यात मास्टरमाईंडचाही समावेश आहे. सहा महिन्यापूर्वीच शरद मोहोळच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप रचण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
Jan 15, 2024, 11:28 AM IST26 जानेवारीला मुंबईत धडकणार, मनोज जरांगे पाटीला यांची आता सरकारकडे 'ही' मागणी
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तात्काळ अधिवेशन बोलवा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 54 लाख नोंदी मिळालेल्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणीही जरांगेंनी सरकारकडे केली आहे. तसंच 26 जानेवारीला मुंबईत येण्यावर ठाम असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं.
Jan 15, 2024, 10:41 AM ISTMilind Deora | मिलिंद देवरा यांचा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश
Milind Deora joins Eknath Shinde led Shiv Sena after quitting Congress
Jan 14, 2024, 03:45 PM ISTMahayuti Melava | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात आज महायुतीचे मेळावे, महायुतीतील मुख्य नेते करणार मार्गदर्शन
Mahayuti Melava Across Maharashtra For Prepration Of Lok Sabha Election.
Jan 14, 2024, 10:55 AM IST