Mumbai News : ...म्हणून मुंबईतील रस्ते बंद ठेवणार का? BMC ला हायकोर्टानं फटकारलं
High Court On BMC : मुंबईतील रस्त्याच्या कामांच्या मुद्यावरुन हायकोर्टाने मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढले.
Jan 24, 2024, 07:59 AM ISTWeather Updates : कोकणापासून मुंबईपर्यंत महाराष्ट्र गारठला, नीचांकी तापमान पाहून हुडहूडीच भरेल!
Maharshtra Weather Updates : राज्यात सध्या विदर्भ भागामध्ये अवकाळीचं सत्र सुरु असलं तरीही मराठवाडा, कोकण आणि चक्क मुंबईमध्येही कडाक्याची थंडी पडली आहे.
Jan 24, 2024, 06:47 AM IST
भगवी वस्त्र, रुद्राक्ष घालून कोणी...! 'लबाड लांडगं ढॉंग करतंय; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर पलटवार
CM Eknath Shinde: 'लबाड लांडगं ढॅाग करतंय…!वाघाचं कातडं ओढून सॅांग करतंय..! वाघ एकला राजा…!बाकी खेळ माकडांचा…' या गाण्यांच्या ओळीत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे.
Jan 23, 2024, 08:43 PM ISTमहाराष्ट्र अवयवदानात देशात नंबर वन; 149 अवयदात्यांमुळे वर्षभरात शेकडो लोकांना मिळाले जीवनदान
Organ Donation : महाराष्ट्र अवयवदानात देशात अग्रेसर ठरला आहे. शेकडो रुग्णांना जीवदान मिळाले आहे. अवयवदाते आणि यंत्रणेचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन करण्यात आले तसेच. अवयवदान चळवळीला वेग येण्यासाठी जनजागृती करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
Jan 23, 2024, 07:35 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या साताऱ्यातील गावाजवळच आहेत भटकंतीची स्वस्तात मस्त ठिकाणं; तुम्ही कधी जाताय?
CM Eknath Shinde Satara Visit : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गावही साताऱ्यातच. आतापर्यंत जेव्हाजेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या गावात भेट दिली तेव्हातेव्हा चर्चा झाली.
Jan 23, 2024, 01:52 PM IST'26 जानेवारीला मुंबईत शक्तिप्रदर्शन करा, त्रास झाल्यास मंत्र्यांना...' मनोज जरांगेंचं आवाहन
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघाला आहे. येत्या 26 जानेवारीला मुंबईत धडक देणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्यचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
Jan 23, 2024, 01:32 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा; छत्रपती शिवाजी महाराजांच्याही आधी, नेमकं किती वर्षांपासून भरतेय कुणालाच नाही माहित
यळकोट यळकोट जय मल्हार च्या जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली सातारा येथील पाल यात्रा. ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा आहे.
Jan 22, 2024, 09:25 PM ISTभगवा कुर्ता, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा... काळाराम मंदिरात बाळासाहेबांच्या लुकमध्ये उद्धव ठाकरेंनी केली पूजा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज नाशिकमधल्या पंचवटीतील काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) श्रीरामाची महाआरती केली.
Jan 22, 2024, 05:48 PM ISTमुंबईसह कोकणात गारठ्याला सुरुवात, पाहा राज्यभरात कसे आहे तापमान?
Cold Weather: 23 जानेवारीपर्यंत तापमान 26 अंश सेल्सिअस राहणार आहे.
Jan 21, 2024, 06:39 AM IST...तर रामलल्लाही खूश होणार नाही, सावित्रीच्या लेकींना नकोय प्राणप्रतिष्ठेची शालेय सुट्टी
Ram Lalla Pran Pratishtha: राज्यातील शाळा तसेच इतर आस्थापनांना 22 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एका शाळेने प्रवाहाविरुद्ध निर्णय घेतलाय.
Jan 20, 2024, 04:23 PM ISTकधी पाहिलंय शंभर कोटींचं झाड? कोकणातल्या 'या' झाडाला 24 तास सुरक्षा
कोकणातल्या जंगलातील एका झाडाची किंमत तब्बल 100 कोटी रुपये इतकी आहे. या झाडाला वनविभाग, महसुल विभाग आणि स्थानिक नागरिकांकडून 24 तास संरक्षण दिलं जातं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या झाडाला मोठी मागणी आहे.
Jan 19, 2024, 09:39 PM IST22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टीची घोषणा, राज्य सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra Government announce Public Holiday on 22 January
Jan 19, 2024, 07:10 PM ISTमोठी बातमी! 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर
Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. हा सोहळा सर्वांना पाहाता यावा यासाठी 22 जानेवारीाल राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Jan 19, 2024, 05:05 PM ISTVIDEO | पंतप्रधान मोदींचे CPM चे माजी आमदार आडम यांनी केले कौतुक
Pm Narendra Modi Solapur Visit Narsayya Adam talked about housing project
Jan 19, 2024, 02:05 PM ISTVIDEO | मोदींच्या समोर आडम यांनी घेतले उद्धव ठाकरेंचे नाव; ऐका अनकट भाषण
Pm Narendra Modi Solapur Visit Narsayya Adam talkes about Uddhav Thackeray
Jan 19, 2024, 02:00 PM IST