विधानसभा अध्यक्ष कुणाच्या बाजूनं निकाल देणार?, अपात्रता निकालाच्या 4 शक्यता 'झी 24 तास'वर
Shiv Sena MLA Disqualification: विधानसभा अध्यक्ष कुणाच्या बाजूनं निकाल देणार?, अपात्रता निकालाच्या 4 शक्यता 'झी 24 तास'वर
Jan 10, 2024, 02:35 PM ISTShiv Sena MLA Disqualification | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद अनकट
Shiv Sena MLA Disqualification | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद अनकट
Jan 10, 2024, 01:45 PM ISTShiv Sena MLA Disqualifiation Result: ऐतिहासिक निर्णयाची प्रतीक्षा, राजकीय वातावरण तापलं... थोड्याच वेळात निकाल
Shiv Sena MLA Disqualification Hearing News: शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाला आता काही वेळच उरला आहे. बेंचमार्क ठरणारा निर्णय असल्याची प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलीय. निकाल वाचनाचं लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे.
Jan 10, 2024, 01:39 PM ISTShiv Sena MLA Disqalification Result: पक्षांतर कायदा बदलला पाहिजे- पृथ्वीराज चव्हाण
Shiv Sena MLA Disqalification Result: पक्षांतर कायदा बदलला पाहिजे- पृथ्वीराज चव्हाण
Jan 10, 2024, 01:35 PM ISTआमदार अपात्रतेचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंग? निकाल लागण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी केलं मोठं विधान
MLA Disqualification: त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलाय, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला.
Jan 10, 2024, 12:56 PM ISTमनमाडमध्ये इंधन टँकर चालक पुन्हा संपावर, कोण-कोणत्या जिल्ह्यात होऊ शकतो इंधन तुटवडा?
Maharashtra Truck Driver Strike: मनमाडमध्ये इंधन टँकर चालक पुन्हा संपावर गेले आहेत. सकाळपासून इंधन पुरवठा ठप्प. अनेक जिल्ह्यात इंधन तुटवडा होण्याची शक्यता.
Jan 10, 2024, 12:43 PM IST...तर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? राज्य नव्या राजकीय भूकंपाच्या उंबरठ्यावर?
Shiv Sena MLA Disqualification Hearing: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. बहुमतासाठी 50 टक्क्यांहून अधिक म्हणजेच 145 सदस्यांचा पाठिंबा सरकार स्थापन करण्यासाठी असणे आवश्यक आहे.
Jan 10, 2024, 12:26 PM ISTसावधान! कफ सिरपमध्ये अळ्या; पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी
Nandurbar news: घरी लहान मुलांना सर्दी किंवा खोकला झाला तर आपण शक्यतो कप सिरप देतो. पण आता हेच कफ सिरप लहान मुलांसाठी घातक ठरत आहे. एका रुग्णालयात लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या कफ सिरपमध्ये अळ्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Jan 10, 2024, 12:20 PM IST'मोदींमध्ये एवढा आत्मविश्वास कुठून आला की ते...'; आमदार अपात्रता निकालाआधीच राऊतांचं सूचक विधान
Sanjay Raut On Shiv Sena MLA Disqualification: संजय राऊत यांना अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दाओस दौऱ्याचाही उल्लेख करत हा निकाल आधीपासून ठरला असल्याचा दावा केला आहे.
Jan 10, 2024, 10:51 AM ISTअलिबाग तालुक्यात एकच खळबळ; तरुणाने बनविली 113 बेकायदा शस्त्रे
आजच्या युवा पिढीचं अनेकदा कौतुक होतं. कारण त्यांची कमालीची हुशारी... रोह्यात एका तरुणाने तब्बल 113 बेकायदा शस्त्रे सापडली आहेत.
Jan 10, 2024, 09:48 AM ISTMLA Disqualification: बंड केलं 40 आमदारांनी मग अपात्रतेची याचिका 16 आमदारांविरोधातच का?
Shiv Sena MLA Disqualification: विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधील आमदारांनी 2022 साली जून महिन्यामध्ये बंडखोरी केली आणि ते सुरतला गेले. त्यानंतरच्या सत्तानाट्यामध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
Jan 10, 2024, 08:10 AM ISTकोणत्याही बाजूने निकाल लागला तरी 'या' 2 आमदारांची आमदारकी कायम राहणार, कारण...
Shiv Sena MLA Disqualification : राज्याच्या सत्तानाट्यातील महत्त्वाचा अंक थोड्याच वेळात. कोणाची आमदारकी जाणार, कोणाची राहणार? पाहा...
Jan 10, 2024, 07:54 AM IST
COVID Update: देशात कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू; मुंबईत JN.1 च्या 19 रूग्णांची नोंद
COVID Update: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात कोरोनामुळे 6 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये कर्नाटकातील तीन, छत्तीसगडमधील दोन आणि आसाममधील एका मृत्यूचा समावेश आहे
Jan 10, 2024, 07:24 AM ISTPolitics | आमदार अपात्र प्रकरण. निकालाच्या तीन शक्यता
Maharashtra Politics Shivsena MLA Disqualification Result
Jan 9, 2024, 09:55 PM ISTAwards| अर्जुन, द्रोणाचार्य पुरस्कारांवर मराठमोळी छाप
Maharashtra Gets Khel Ratna And Arjuna Awards
Jan 9, 2024, 03:30 PM IST