'भगवान श्रीराम हे बहुजनांचे, मांसाहारही करायचे' जितेंद्र आव्हाड यांचं वादग्रस्त विधान
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापणेची (Ayodhya Ram Mandir) जोरदार तयारी सुरु आहे. संपूर्ण देशात उत्साहाचं आणि भक्तीमय वातावरण आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या एका वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
Jan 3, 2024, 06:47 PM ISTNawab Malik | मलिकांनी जामीन वाढवण्यासाठी सुप्रीम कोर्टात जावं, तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
nawab malik need to appeal supreme court
Jan 3, 2024, 03:15 PM IST'महाराष्ट्राची ओळख पुसून टाकण्याचा डाव, आता महानंद प्रकल्प गुजरातला हलवण्याची तयारी'
Mahanand Dairy : महाराष्ट्राची ओळख असलेला महानंद प्रकल्प गुजरातला हलवण्याची तयारी असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. असा प्रयत्न केल्यास शिवसेना गप्प बसणार नाही असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
Jan 3, 2024, 03:03 PM ISTनाशिक शहरात पुन्हा गॅस गळतीची घटना, दोन जण जखमी... नागरिक संतप्त
Nashik Gas Leakage : गॅस गळतीची घटना नाशिक शहरात पुन्हा घडली आहे. यात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Jan 2, 2024, 10:01 PM ISTSanjay Raut | हिट अँड रनचा विषय गंभीर, जनतेला त्रास होऊ नये ही जबाबदारी सरकारची - संजय राऊत
Sanjay Raut vs Nitesh Rane on Hit and Run Law
Jan 2, 2024, 09:15 PM ISTTransportStrike | ट्रक चालकांचा संप, सामान्य त्रस्त, हिट अँड रन कायदा नेमका काय?
Truck Driver Stike Fuel Shortage in Maharashtra
Jan 2, 2024, 08:55 PM ISTपुण्यात मद्यधुंद तरुणीचा राडा, महिला पोलिसांनाही मारहाण! बड्या अधिकाऱ्याची मुलगी म्हणून...
Pune Drunken Girl Rada: मद्यधुंद तरुणीने दारुच्या गोंधळ घालायला सुरुवात केली. नशेत असलेल्या तरुणीनं आधी सोसायटीचं गेट बंद केलं आणि अर्वाच्च भाषेत तोंडाला येईल ते बोलायला सुरुवात केली.
Jan 2, 2024, 01:43 PM ISTसिंधुदुर्गातला प्रकल्प गुजरातला गेला? मुख्यमंत्री म्हणतात, 'खात्री बाळगा, पंतप्रधान मोदी...'
Maharashtra Project : सिंधुदुर्गातील पर्यटनाचा मोठा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. गुजरात सरकारने त्यासाठी माझगाव डॉक लिमिटेडसोबत करार केला आहे. यावर आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Dec 31, 2023, 12:06 PM ISTसावधान! महाराष्ट्रात पसरतोय कोरोना; दिवसभरात सापडले 129 नवे रुग्ण; J.N.1 चे सर्वाधिक रुग्ण 'या' जिल्ह्यात
थर्टी फस्टच्या दोन दिवस आधी पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सगळ्यात जास्त रुग्णवाढ 'या' दोन शहरात झाली आहेत.
Dec 29, 2023, 07:10 PM IST
Lok Sabha Election | जागावाटपाबाबत कॉंग्रेसची सावध पावलं?
Maharashtra Congress Meeting For Election Seats And Prepration For Election
Dec 29, 2023, 01:10 PM ISTOBC Protest | 20 जानेवारीला मराठासह ओबीसी समाजाचंही आंदोलन
OBC Protest on 20 January 2023 Maharashtra politics
Dec 29, 2023, 09:55 AM ISTMaratha Reservation | मनोज जरांगेंचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल, आझाद मैदान, शिवाजी पार्क, बीकेसी मैदानाची पाहणी करणार
obc aarakshan Reservation in Maharashtra 20 jan 2024 manoj jarange Maratha Reservation
Dec 29, 2023, 09:50 AM ISTMaharashtra News | महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी कोणाचं नाव चर्चेत? पाहा मोठी बातमी
Maharashtra chief Secretary Appointment
Dec 27, 2023, 03:25 PM ISTमहाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा फैलाव, देवेंद्र फडणवीसांचं जनतेला आवाहन, म्हणाले...
Maharastra New Covid 19 Cases : मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन काय काय काळजी घेतली पाहिजे, याच्या सुचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत, असं फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.
Dec 25, 2023, 05:13 PM ISTCovid च्या नव्या व्हेरिएंटचा सुपर स्प्रेडर बनतोय महाराष्ट्र? व्हेंटिलेटर-ऑक्सिजन सिलिंडर तयार ठेवण्याचे आदेश
Covid in Maharashtra : महाराष्ट्रात रविवारी कोरोनाचे 50 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये 9JN.1 व्हेरिएंटचा समावेश आहे. देशात 21 डिसेंबरपर्यंत JN.1 व्हेरिएंटचे एकूण 22 रुग्ण सापडले आहेत.
Dec 25, 2023, 01:11 PM IST