maharashtra

'तर शेतकरी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही' कांदा निर्यातबंदीविरोधात शरद पवार रस्त्यावर

Sharad Pawar on Onion : कांदा निर्यातबंदी तातडीने उठवा अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. कांद्याच्या प्रश्नाप्रकरणी शरद पवार यांनी रस्त्यावर उतरत आंदोल केलं, आता उद्या पवार दिल्लीला जाणार असून संसदेत कांदा उत्पादकांची व्यथा मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Dec 11, 2023, 02:06 PM IST

Maharastra Politics : महायुतीत वादाची ठिणगी! साताऱ्यात कुणाची 'सत्ता'? जयकुमार गोरेंनी थोपटले दंड

Jaykumar Gore On Satara LokSabha Constituency : महायुतीमध्ये लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असल्याचं चित्र आहे. आमदार जयकुमार गोरे यांनी सातारा मतदारसंघातून निवडणूक भाजपच लढवणार असल्याचा दावा केलाय.

Dec 10, 2023, 07:54 PM IST

पुणे, ठाण्यासह 40 ठिकाणी NIAचे छापे, ISIS सोबत संबंध असल्याप्रकरणी 14 जणांना अटक

NIA Raids in Maharashtra, Karnataka : राष्ट्रीय तपास संस्थेने शनिवारी महाराष्ट्रातील पुणे, ठाण्यासह 44 ठिकाणी छापे टाकले आहेत. याप्रकरणी काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. यासह कर्नाटकात देखील एनआयएने देखील छापेमारी केली आहे.

 

Dec 9, 2023, 09:53 AM IST

जेलमधील कैद्यांना खायला मिळणार पाणीपुरी आणि आईस्क्रीम; सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील तुरुंगांमध्ये आता पाणीपुरी आणि आईस्क्रीम मिळणार आहे. तुरुंगातील कँटिनच्या यादीत 173 नव्या पदार्थांची भर करण्यात आली आहे. 

Dec 8, 2023, 08:11 PM IST

नवाब मलिकांवरून महायुतीत महाभारत? फडणवीसांच्या लेटरबॉम्बमुळे अजित पवारांची कोंडी

Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास भाजपनं जोरदार विरोध केलाय. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या लेटर बॉम्बमुळं महायुतीत खळबळ उडालीय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही त्याला पाठिंबा दिलाय. पण यामुळे अजित पवार यांची कोंडी झाली आहे. 

Dec 8, 2023, 06:51 PM IST

केंद्र सरकारची कांदा निर्यातीवर बंदी, नाशिकमध्ये तीव्र पडसाद... आंदोलकांवर पोलिसांचा लाठिचार्ज

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी लागू केल्याच्या निर्णयाचे राज्यात तीव्र पडसाद उमटले आहे. नाशिकमध्ये लासलगाव-मनमाडमध्ये लिलाव बंद करण्यात आले आहेत. तर विधानसभेतही याचे पडसाद उमटले. विरोधकांनी आक्रमक होत कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली.

Dec 8, 2023, 01:44 PM IST
ANANDACHA SHIDHA MAY BE AVAILABLE FULL YEAR PT49S

Mumbai | 'आनंदाचा शिधा' आता वर्षभर मिळणार?

ANANDACHA SHIDHA MAY BE AVAILABLE FULL YEAR

Dec 8, 2023, 09:55 AM IST

राष्ट्रवादी ऑफिसात 'नेमप्लेट'चं राजकारण, विधिमंडळ पक्ष कार्यालयावर दोन्ही गटांचा दावा

Pawar vs Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेला वाद आता ऑफिसपर्यंत येऊन पोहोचलाय. नागपूर विधान भवनात राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाला दिलेलं ऑफिस नेमकं कुणाचं, यावरून वादावादी सुरू झालीय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी याचे पडसाद उमटले. 

Dec 7, 2023, 06:54 PM IST