VIDEO | 'काही गोष्टी पहिल्यांदाच समजल्या'; अजितदादांच्या आरोपांना पवारांचे उत्तर
Sharad Pawar gives answer on Ajit Pawar s allegation
Dec 2, 2023, 06:35 PM ISTVIDEO | प्रफुल्ल पटेलांना भाजपसोबत जायचं होतं; पटेलांच्या गौप्यस्फोटाला शरद पवारांचे उत्तर
Sharad Pawar answer on Praful Patel allegation
Dec 2, 2023, 06:30 PM IST'कलंक लागलेला, दंगली भडकवणारा, वाया गेलेला छगन भुजबळ' मनोज जरांगेंचा हल्लाबोल
Maratha Reservaiton : मनोज जरांगे पाटील यांची जालना शहरात भव्य जाहीर सभा झाली. यााधी जरांगेंवर जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आली. या सभेच्या माध्यमातून जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौऱ्याच्या चौथ्या टप्प्याला सुरूवात केली आहे.
Dec 1, 2023, 08:07 PM ISTVIDEO | विठुरायाच्या चरणी कार्तिकी यात्रेनिमित्त पावणे 5 कोटींचं दान
Donation At Pandharpur During the Kartiki Yatra
Dec 1, 2023, 06:30 PM ISTVIDEO | पुण्यात मनसेचं खळ्ळखट्याक, दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसे आक्रमक
MNS become aggressive on not installing Marathi signboards on shops
Dec 1, 2023, 06:25 PM ISTVIDEO | शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांचं महत्त्वाचं विधान
CM Shinde On Panchnama of loss of farmers
Dec 1, 2023, 06:20 PM ISTअजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार? मुख्यमंत्रीबाबत दादांचे मोठे संकेत
Maharashtra Politics : 31 डिसेंबरला शिंदे सरकार पडणार आणि 2024ला देशात आणि महाराष्ट्रात नवीन सरकार बसणार आहे, असा मोठा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यातच आता अजित पवारांनीच केलेल्या एका सूचक विधानामुळे मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना उधाण आलंय
Nov 30, 2023, 09:56 PM ISTकोका-कोलाचा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प कोकणात, मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन
कोकणातल्या खेड लोटे एमआयडीसी इथं हिंदूस्थान कोका-कोला ब्रेव्हरेज कंपनीचा प्रकल्प उभा राहतोय, या प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं. कोकणचा विकास हाच आमचा ध्यास असल्याचं यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
Nov 30, 2023, 08:34 PM IST
'भुजबळ पनवती, शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल' मनोज जरांगेंची बोचरी टीका
Maratha vs OBC Reservation : मंत्री छगन भुजबळ अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करतायत. या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केला आहे. नाशिकमध्ये येवल्यात मराठा समाजाने गोमूत्र शिंपडून निषेध केला. तर लासलगावात दाखवले काळे झेंडे दाखवण्यता आले.
Nov 30, 2023, 01:37 PM ISTमराठा आरक्षणावर तोडगा निघणार? महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा इतक्या टक्क्यांनी वाढवणार
Maratha Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याची राज्य सरकारची तयारी झालीय. बिहारच्या धर्तीवर आरक्षणाची मर्यादा वाढवणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Nov 29, 2023, 07:21 PM IST
MSRDCच्या MD पदावरुन मोपलवारांना हटवलं; अनिल गायकवाडांची तात्पुरती नियुक्ती
Radheshyam Mopalwar Removed From MSRDC
Nov 29, 2023, 04:30 PM IST2024 वर्ष सुरु होण्याआधीच जाणून घ्या Long Weekend, आताच करा प्लान
2024 या नव्या वर्षाची सगळीच आतुरतेने वाट पाहत आहेत
Nov 29, 2023, 04:11 PM IST'अवकाळीने शेतकरी उद्धवस्त झाला असताना CM तेलंगणात, फडणवीस प्रचारात तर अजित पवार कोमात'
Unseasonal Rains Uddhav Thackeray Slams CM Shinde DCM Fadnavis: "महाराष्ट्रातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना या संकटात त्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांधावर जाण्याचे सोडून मिंधे सरकारचे मुख्यमंत्री तेलंगणात निवडणूक प्रचारात मग्न आहेत," असा टोला ठाकरे गटाने लगावला.
Nov 29, 2023, 09:27 AM ISTपरभणीत अवकाळीचा फटका; केळी, संत्र्याच्या फळबागा उद्ध्वस्त
Unseasonal rain causes loss to farmers in Parbhani
Nov 28, 2023, 07:40 PM ISTUnseasonal Rain: तातडीने पंचनामे करा; CM शिंदेंचा आदेश
Unseasonal Rains Damage Crops In Various Parts Of Maharashtra CM Eknath Shinde Ask For Review
Nov 28, 2023, 08:15 AM IST