VIDEO | अवकाळीग्रस्त शेतीची शिंदेकडून पाहणी, शेतकऱ्यांच्या मदतीबाबत केलं मोठं वक्तव्य
CM Shinde Interview on Bhandara Visit
Dec 7, 2023, 05:40 PM ISTमहाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी अव्वल, पण नको त्या यादीत! पोलीस दल, मंत्रालय, महसूल विभाग सगळीकडेच फक्त...
Maharashtra : महाराष्ट्राने सलग तिसऱ्या वर्षी अव्वल स्थान पटकावलं आहे, पण भ्रष्टाचाराच्या यादीत. पोलीस दल, महसूल विभाग, महापालिका आणि मंत्रालय कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक लाच घेतली जात असल्याची प्रकरणं समोर आली आहेत.
Dec 7, 2023, 02:52 PM IST'माझं अन् जितेंद्रचं पोट दाखवलं, अरे त्याने काय...'; वैतागलेल्या अजित पवारांच्या कमेंटनं पिकला हशा
Maharashtra Assembly Winter Session 2023 Ajit Pawar: अजित पवारांनी याच विषयावर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलताना केलेली प्रतिक्रिया ऐकून एकनाथ शिंदे आणि फडणवीस जोरात हसले होते.
Dec 7, 2023, 12:32 PM ISTनवाब मलिकांचा अजितदादांना पाठिंबा! अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या बाकावर; अजित पवार म्हणाले, "फोनवर..'
Maharashtra Assembly Winter Session 2023: अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी जामीन मिळाल्यानंतर आणि पक्षात फुट पडल्यानंतर पहिल्यांदाच नवाब मलिक सहभागी होत आहेत.
Dec 7, 2023, 11:07 AM IST'आरक्षण मर्यादा वाढवून आरक्षण नकोच' ओबीसीतूनच आरक्षणावर जरांगे ठाम
Maratha Reservation : मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा ओबीसीतून आरक्षण हवं या मागणीवर जोर दिलाय. तसंच या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा पास करा नाहीत तर तुमची गय नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
Dec 6, 2023, 08:22 PM ISTमोठी बातमी! आई तुळजाभवानीचे दागिने गहाळ... देवीचा मुकूट, मंगळसूत्र गायब
Tuljapur News: तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या नित्योपचारातील दागिने गाहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर काही दागिन्यांच्या वजनात तफावत असल्याचंही उघड झाली आहे. या घटनेमुळे राज्यभरातील भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे.
Dec 6, 2023, 05:18 PM IST'राज्यात मराठा शिल्लकच राहणार नाही' - मंत्री छगन भुजबळ यांचा दावा
Maratha vs OBC Reservation : राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटीव्ह पिटीशनवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून यावर मराठा आरक्षणाचं भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, राज्यात मराठा शिल्लक राहणार नाही असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
Dec 6, 2023, 02:42 PM ISTमहाराष्ट्रातील आणखी एक कंपनी गुजरातला जाणार? स्थानिक कामगारांचे काय होणार?
Pune News Today: पुण्यातील शिरुर तालुक्यातील एक कंपनी राज्याबाहेर पडण्याच्या तयारीत आहे. प्रशासनाच्या कारभारामुळं कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
Dec 6, 2023, 11:53 AM IST'महोदय आता काय करणार?' संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एक शिंदेंना पत्रातून थेट सवाल
Political News : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधलं.
Dec 6, 2023, 08:45 AM IST
'निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे' अभियान, 1 कोटी पुरुषांची आरोग्य तपासणी
Health News : राज्यात 17 सप्टेंबरपासून 'निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे' अभियान सुरु करण्यात आलं आहे. या अभियानातंर्गत 4 कोटी 67 लाख लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
Dec 5, 2023, 09:54 PM ISTVIDEO | धक्कादायक! पुण्यात मेट्रोचं खोदकाम करताना सापडेल हँडग्रेनेड; पुण्यात खळबळ
Hand Granade found in pune know in detail
Dec 4, 2023, 04:35 PM ISTVIDEO | देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार! वानखेडेंवर शपथ घेणार बावनकुळेंचे मोठे विधान
Bawankule on Devendra Fadanvis wankhede stadium
Dec 4, 2023, 04:25 PM ISTराज्यातील जिल्हा न्यायालयात क्लर्क, शिपायाची हजारो पदे भरणार, 'येथे' पाठवा अर्ज
District court Recuitment: महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या संवर्गातील 4 हजार 629 पदे भरली जाणार आहेत.
Dec 4, 2023, 04:21 PM ISTकधी पाहिलंय शंभर कोटींचं झाड? कोकणातल्या या झाडाला 24 तास सुरक्षा
कोकणातल्या जंगलातील एका झाडाची किंमत तब्बल 100 कोटी रुपये इतकी आहे. या झाडाला वनविभाग, महसुल विभाग आणि स्थानिक नागरिकांकडून 24 तास संरक्षण दिलं जातं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या झाडाला मोठी मागणी आहे.
Dec 3, 2023, 07:02 AM ISTVIDEO | 'पवारांनी जे कृत्य केलं त्यावर ते अधून मधून स्पष्टीकरण देतात'; पाटलांचा टोला
Jayant Patil on Ajit Pawar s allegation on sharad Pawar
Dec 2, 2023, 06:40 PM IST