maharashtra

'संकटं विसरुन काही दिवस...'; अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांचं सूचक विधान

NCP Chief Sharad Pawar Comment After Meeting Ajit Pawar: शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांनी तातडीनं अमित शाहांची भेट घेतल्यानं मुख्यमंत्री बदलाची चर्चाही पुन्हा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.

Nov 11, 2023, 11:18 AM IST

ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट; 'या' जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update: ऐन दिवाळीत महाराष्ट्रात पावसाच्या सरी बरसणार असण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने तसा अंदाज वर्तवला आहे.

Nov 11, 2023, 10:48 AM IST
Latest News maharashtra Mumbai india PT12M17S

'उठा उठा देवेंद्रजी... गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली' सुषमा अंधारेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओने खळबळ

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओने खळबळ उडालीय. पुणे पोलिसांच्या गाडीतील कैद्यांना पाकिटे वाटल्याचा व्हिडिओ अंधारेंनी ट्विट केलाय. पोलिसांच्या भोंगळ कारभाराकडे अंधारेंचं बोट ठेवलं असून, हा व्हिडिओ पुण्यातलाच असल्याचा दावा अंधारेंनी केलाय...

Nov 9, 2023, 01:21 PM IST

दिवाळी साजरी करताना घ्या हृदयाची काळजी, फटाक्यांमुळे येईल हार्टअटॅक?

Health News :  दिवाळी आनंदाचा सण. फटाके आणि मिठाई या सणाची उत्कंठा वाढवतात. पण या उत्साहात आरोग्याबाबत कोणताही निष्काळजीपणा करणं महागात पडू शकते. विशेषत: ज्यांना आधीच हृदयविकार किंवा न्यूरोलॉजिकल आरोग्य समस्या आहेत त्यांनी अत्यंत सावध आणि सतर्क राहणे आवश्यक आहे.त्यात मुंबई आणि उपनगरात हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळतेय. त्यामुळे दिवाळीत विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झालीये.

Nov 8, 2023, 09:47 PM IST

Diwali 2023: फटाक्यांवर 'सुप्रीम' बॅन, 'या' राज्यात फटाक्यांवर बंदी, महाराष्ट्रात काय स्थिती?

Diwali 2023 : देशातल्या अनेक राज्यात वायूप्रदुषणाचं संकट ओढावलंय. आता दिवाळीत फटाके फोडण्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश राज्यात लागू होणार आहेत. वायुप्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणावर लगाम घालण्याचं काम त्या त्या राज्यांचं असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. 

Nov 8, 2023, 05:55 PM IST
Premature Crisis Sporadic rain over south and central Maharashtra including Konkan PT45S

शिंदे सरकारचं बळीराजाला दिवाळी गिफ्ट, राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना मिळणार 'हा' लाभ

पहिल्या टप्प्यात राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपये अग्रिम पिकविमा होणार वितरित होणार असून विमा कंपन्यांच्या अपिलांवर निकाल आल्यानंतर रकमेत आणि लाभार्थी संख्येत होणार मोठी वाढ करण्यात येणार आहे. 

Nov 8, 2023, 02:03 PM IST

रुग्णाच्या जीवापेक्षा चहा महत्त्वाचा, शस्त्रक्रिया अर्धवट सोडली... नागपूरमध्ये डॉक्टरचा प्रताप

चहा दिला नाही म्हणून एका डॉक्टरने चक्क सुरु असलेली शस्त्रक्रिया अर्धवट सोडल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. नागपूरमधल्या आरोग्य केंद्रावर ही घटना घडली आहे. 

Nov 7, 2023, 08:53 AM IST

'महाराष्ट्राला आज बाळासाहेबांची खरी...'; अभिनेता अजिंक्य देव भावूक

Ajinkya Deo About Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरेंसंदर्भातील आठवणींना उजाळा देताना अजिंक्य देव यांनी एकदा अचानक बाळासाहेब त्यांच्या शुटींगच्या सेटवर पोहोचल्याचा किस्सा सांगितला.

Nov 7, 2023, 08:26 AM IST

Rare Blood ग्रुप असणारा भारतातला एकमेव व्यक्ती, शस्त्रक्रियेसाठी स्वत:च दिलं रक्त...

Man Donate his Own Blood For Heart Surgery:कार्डियोथोरेसिक सर्जन डॉ. पवन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार या रक्तगटाचा हा रुग्ण भारतातला एकमेव व्यक्ती आहे. त्यामुळे या व्यक्तीला हार्ट सर्जरीसाठी स्वत:च रक्त द्यावं लागलं. वैद्यकीय क्षेत्रातील हे खूप अनोखी घटना आहे. 

Nov 7, 2023, 07:01 AM IST