maharashtra

Air Pollution : राज्यात थंडीचं आगमन, गुलाबी गारव्यासह प्रदूषणाचा विळखा

October Heat :  ऑक्टोबर महिन्यात मुंबईचे तापमान ३४ ते ३६ अंशांवर असते. यासाठी शहरातील अनियमित हवामान आणि प्रदूषित हवा जबाबदार धरण्यात येत आहे. गुलाबी थंडी प्रदूषणासह सुरु झाली आहे. 

Oct 29, 2023, 08:06 AM IST
Yavatmal Nagpur Tuljapur Nation Highway ST Bus Burnt By some Unknow people PT58S

VIDEO | यवतमाळमध्ये ST बस पेटवली; पाहा व्हिडिओ

Yavatmal Nagpur Tuljapur Nation Highway ST Bus Burnt By some Unknow people

Oct 28, 2023, 10:05 AM IST
Baramati Police Security Arrangements For Ajit Pawar To Attend Sugar Factory Event Ground Report PT1M57S

VIDEO | अजित पवार यांना मराठ्यांचा विरोध! बारामतीत तगडा पोलीस बंदोबस्त

Baramati Police Security Arrangements For Ajit Pawar To Attend Sugar Factory Event Ground Report

Oct 28, 2023, 10:00 AM IST

VIDEO: साडी नेसून महिलेनं चालवली बस, नेटकरी म्हणाले, 'ताई सीट बेल्ट लावा'

Female Bus Driver in Saree: सध्या एक इंटरेस्टिंग व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हालाही फार आनंद होईल. सध्या एका महिला या साडी नेसून बस चालवताना दिसत आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसते आहे. तुम्हीही हा व्हिडीओ पाहिलात का? 

Oct 27, 2023, 06:52 PM IST

ठाणेः 18 महिन्यांच्या बाळाचे अपहरण, घरी आलेल्या नातेवाईकाचे कृत्य, कारण...

Thane News Today: ठाण्यातून एका 18 महिन्यांच्या बाळाचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. 

Oct 27, 2023, 04:10 PM IST

मुंबईकरांनो स्वेटर, शाली काढण्याची वेळ आली? थंडीसंदर्भात हवामान खात्याची मोठी अपडेट

Maharashtra Winter Update : साधारण दिवाळीनंतर डिसेंबरमध्ये थंडीची चाहूल लागते. पण कपाटात मागे सारलेले लोकरी कपडे लवकर बाहेर काढण्याची संधी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरकरांना चालून आली आहे. 

Oct 26, 2023, 07:02 PM IST

शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? अजित पवारांसमोरच पीएम मोदी यांचं टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शिर्डीत साईचरणी नतमस्तक झाले. पीएमो मोदींकडून साईबाबांची पाद्यपूजा आणि आरती करण्यात आली. यानंतर निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं लोकार्पण करण्यात आलं. यानंतर झालेल्या सभेत बोलताना पीएम मोदी यांनी शरद पवारांवर टीका केली.

Oct 26, 2023, 04:53 PM IST