1 जानेवारीपर्यंत राज्य भ्रष्टाचार मुक्त होणार, किरीट सोमय्या यांची घोषणा
दिवाळी आज असली तरी पाडवा मात्र 1 जानेवारीला होणार, असा सूचक इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला आहे
Nov 4, 2021, 04:35 PM ISTमविआतील आणखी एका मंत्र्यावर भाजपचे गंभीर आरोप, मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी
मंत्र्याच्या संस्थेत काम करणाऱ्या व्यक्तीने आत्महत्या केली असून यात मंत्र्याचं नाव असल्याचा गंभीर आरोप
Nov 3, 2021, 03:17 PM ISTMaharashtra Bandh : सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेला शरद पवारांचं ऐकावं लागलं, चंद्रकांत पाटील यांचा टोला
आयकर खात्याच्या छाप्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी महाविकास आघाडीचा बंद असल्याची टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे
Oct 11, 2021, 04:34 PM ISTराज्यात केंव्हाही निवडणूक लागण्याची शक्यता, आशिष शेलार यांचं सूचक विधान
राष्ट्रवादी घोटाळेबाज, काँग्रेस झोलबाज आणि शिवसेना दगाबाज असं हे तीन पक्षांचं सरकार असल्याची टीका
Oct 1, 2021, 05:47 PM ISTशरद पवार हे देशाचे नेते आहेत - संजय राऊत
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रीया देण्याचे टाळले आहे. अनंत गिते प्रकरणावर मला विषय माहीत नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे राज्याचे नेते आहेत, असे म्हणाले.
Sep 21, 2021, 10:15 AM ISTराज्यात मंदिरे खुली करण्याचे महाविकास आघाडी सरकारचे संकेत
Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे कोविड-19चे ( Covid-19) निर्बंध अद्याप आहेत.
Sep 14, 2021, 07:51 AM ISTमहाविकासआघाडी सरकारकडून वारकऱ्यांना मोठे गिफ्ट
महाविकासआघाडीचे ( Mahavikas Aghadi government) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या सरकारने राज्यातील वारकऱ्यांना एक चांगली बातमी दिली आहे.
Sep 11, 2021, 07:02 AM ISTकाँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य, 'शरद पवार यांच्या हाती उद्धव ठाकरे सरकारचा रिमोट कंट्रोल'
महाराष्ट्र काँग्रेस (Maharashtra Congress) अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.
Jul 16, 2021, 08:24 AM ISTशरद पवार नाराज, मनधरणीसाठी काँग्रेस नेत्यांनी घेतली भेट
राज्यात महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi government) स्थापन झाल्यानंतर अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. आरोप-प्रत्त्युर पाहायला मिळत आहे. आता काँग्रेस काही नेत्यांच्या जाहीर वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) नाराजी नाट्य दिसून येत आहे.
Jul 14, 2021, 09:53 AM ISTBIG NEWS । सरकारचा मोठा निर्णय; राज्यात मेगा पोलीस भरती, 12 हजार पदे भरणार
राज्यात लवकरच मेगा पोलीस भरती (Police Recruitment) होणार आहे. डिसेंबरपर्यंत ही पोलीस भरती करणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse-Patil) यांनी दिली.
Jul 13, 2021, 09:41 AM ISTदिल्ली घडामोडीनंतर संजय राऊत - शरद पवार यांची भेट, महाआघाडीच्या भवितव्याबाबत केले हे ट्विट
शिवसेना (Shiv Sena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्लीतील घडामोडीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी ट्विट केले.
Jun 23, 2021, 08:59 PM ISTमहाविकास आघाडी सरकारमध्ये अविश्वास आणि विसंवादाची वाढती दरी
महाविकासआघाडीमध्ये विसंवाद आणि अंतर्गत कलहाने अविश्वासाचं वातावरण तयार होऊ लागलंय.
Jun 23, 2021, 05:54 PM ISTगरीब आणि गरजूंसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा, या योजनेला पुन्हा मुदतवाढ
महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) आता पुन्हा या योजनेला मुदतवाढ दिली आहे.
Jun 18, 2021, 07:33 PM ISTLockdown: आता राज्यात याशिवाय प्रवेश नाही, महाविकास आघाडीचा मोठा निर्णय
राज्यातील कोरोनाचे (Coronavirus) संकट अद्याप संपलेले नाही. ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहे.
May 13, 2021, 02:03 PM ISTराज्यात ग्रामीण भागात 2024 पर्यंत प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी - राज्यमंत्री संजय बनसोडे
केंद्र आणि राज्य शासनाच्या समान भागीदारीतून राज्यात जल जीवन मिशन राबविले जात आहे.
Jan 27, 2021, 06:53 AM IST