mahavikas aghadi government

मोठी बातमी! राज्य सरकारची नवी नियमावली, 'या' 14 जिल्ह्यात सर्व निर्बंध हटवले

नव्या मार्गदर्शक सूचना येत्या चार मार्चपासून लागू होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे

Mar 2, 2022, 06:14 PM IST

'मराठे युद्धात जिंकले आणि तहात हरले असं होऊ नये' चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य

छत्रपतींना प्राण पणाला लावावे लागले हा महाराष्ट्राचा अपमान - चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य

 

Feb 28, 2022, 08:31 PM IST

ईडी कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केलं दाखल

मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या नवाब मलिक यांना मुंबईतल्या जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

Feb 25, 2022, 02:55 PM IST

म्हणून.. आता भगव्याची जबाबदारी आमची! नितेश राणे यांचं ट्विट चर्चेत

'कडवट हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आज सत्तेसाठी लाचार'

Feb 24, 2022, 04:29 PM IST

नवाब मलिकांच्या समर्थनार्थ मविआच्या मंत्र्यांचं आंदोलन, शिवसेनेचे मोठे नेते मात्र अनुपस्थित

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक, आज राज्यभर आंदोलन

Feb 24, 2022, 11:47 AM IST

चंद्रकांत पाटील यांच्याकडून आणखी एक तारीख, म्हणाले 'या तारखेनंतर मविआची सत्ता जाणार'

'महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत मतभेद उफाळले असून या तारखेनंतर त्यांना सत्तेवरुन जावं लागेल'

Feb 12, 2022, 06:43 PM IST

मुंबई मनपाची नवी प्रभागरचना जाहीर, प्रभागवाढीचा शिवसेनेला लाभ?

मुंबई महानगरपालिकेने वॉर्डांच्या नव्या सीमा जाहीर केल्या आहेत

Feb 1, 2022, 05:19 PM IST

तुम्ही काय फक्त खुर्चीवर बसण्यासाठी आहात का? - चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil on  Mahavikas Aghadi Government : राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील 9Chandrakant Patil) यांनी जोरदार टीका केली आहे. 

Jan 26, 2022, 11:01 AM IST

राज्य सरकारचा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय अतिशय क्रांतिकारी - राज्यपाल

Governor Bhagat Singh Koshyari : गेल्या अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्र सरकारने केलेली कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण अशी म्हणावी लागेल. नवनवीन योजना राज्यात राबविल्या हे सांगताना मला आनंद होत आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल  भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.  

Jan 26, 2022, 10:29 AM IST

मविआ सरकारला सत्तेची मस्ती आणि अहंकार, सुधीर मुनगंटीवार संतापले

भाजपा राज्यभर करणार एल्गार आंदोलन

Dec 29, 2021, 07:51 PM IST

OBC आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नको, विधानसभेत ठराव एकमताने मंजूर

OBC आरक्षणाशिवाय निवडणुका नको, असा ठराव आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला

Dec 27, 2021, 04:08 PM IST

आम्ही पळ काढलेला नाही, उशीर मान्य पण शेतकऱ्यांना मदत - अजित पवार

Farmer loan waiver : शेतकरी कर्जमाफी प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले.  यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. 

Dec 24, 2021, 03:47 PM IST

हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस : कामकाज सल्लागार समितीची महत्वाची बैठक

Winter session : महाविकास आघाडी सरकारला अनेक प्रश्नावर विरोधकांनी चांगलेच घेरले आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस असून कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होत आहे. 

Dec 24, 2021, 08:25 AM IST