make my trip

जिथून टेक ऑफ तिथेच लँडींग; 9 तासांच्या उड्डाणात घडलं तरी काय?

विमान प्रवासाचा असाच एक किस्सा नुकताच घडला असून, त्यामुळं अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Jun 13, 2024, 03:02 PM IST

पंतप्रधान मोदींच्या एका ट्विटने Lakshadweep जगप्रसिद्ध, 'या' देशातूनही घेतला जातोय शोध

PM Modi Lakshadweep Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली. पीएम मोदींच्या भेटीमुळे मालदीवमधल्या एका मंत्र्याने वादग्रस्त प्रतिक्रिया दिली. हा वाद इतका वाढला आहे की आता संपूर्ण जगाला लक्षद्वीप बेटाबद्दल जाणून घ्यायचं आहे.

Jan 8, 2024, 04:19 PM IST

रेल्वे- विमान तिकीट Cancel केल्यास किती पैसे परत मिळतात? पाहा नियम काय सांगतो

Train and Flight Ticket Cancellation Rules: विमान आणि रेल्वे तिकीट रद्द केल्यास किती रिफंड मिळतं? प्रवास करण्याआधी पाहा नियम काय सांगतो 

 

Dec 13, 2023, 11:29 AM IST

स्वस्तात मस्त; 'या' विमान प्रवासाचे तिकीट दर घटले, बॅग भरा अन् निघाsss

Travel News : आता मात्र कमाल संधी तुमच्यापुढं चालून आल्या आहेत. जिथं तुम्हाला थेट परदेशवारी करणं शक्य होणार आहे. 

 

Oct 12, 2023, 02:45 PM IST

ऑक्टोबरमध्ये फिरायचा प्लॅन करताय? 'या' 5 भन्नाट ठिकाणांना नक्की भेट द्या!

Top 5 best Places To Visit : ऑक्टोबरमध्ये तुम्हीही फिरण्यासाठी उत्सुक असाल तर या पाच ठिकाणांना नक्की भेट द्या.

Oct 1, 2023, 10:09 PM IST

इतकं महाग? दिवाळीच्या सुट्ट्यांचे बेत रखडले; विमान प्रवासाचे दर पाहून अनेकांना फुटला घाम...

Diwali Holidays 2023 : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एखाद्या छानशा ठिकाणी भटकंतीसाठी जाण्याचा बेत तुम्हीही आखताय का? खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.... 

 

Sep 13, 2023, 08:20 AM IST

भटकंती करण्याची आवड आहे? भारत सरकार करणार मोठी मदत, तुम्ही फक्त फिरा....

Travel Plans : तुम्हीही अशाच प्रवासवेड्या मंडळींपैकी एक आहात का? उत्तर हो असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी. 

Aug 14, 2023, 10:02 AM IST

IRCTC ची भन्नाट ऑफर, स्वस्तात करा 'शिव-शनि- साई' यात्रा

स्वस्तात मस्त! IRCTC ची भन्नाट ऑफर, पाच दिवसात फिरा तीन देवस्थाने

Sep 17, 2022, 07:16 PM IST

सहलीला जायचंय, विमानतळाजवळच असणाऱ्या 'या' हिल स्टेशनना जायचा बेत कसा वाटतोय?

नियमांमध्ये अडकलेलं जगणं या साऱ्यातून वेळ काढत तुम्हीही काही निवांत क्षणांच्या शोधात आहात का? 

 

Feb 17, 2022, 12:40 PM IST