अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपटाचा BTS व्हिडीओ समोर, जंगलातील सेटचा व्हिडीओ पाहूनच व्हाल थक्क
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाचा BTS व्हिडीओ समोर आला आहे. कोटींचे अॅडव्हान्स बुकिंग होत असलेल्या चित्रपटाच्या BTS व्हिडीओ पाहून चाहते हैराण!
Dec 4, 2024, 01:36 PM IST