घटस्फोटाच्या 6 वर्षानंतर समोर आलं मलाइका-अरबाजच्या नात्याचं सत्य; म्हणाली, प्रेग्नंट असतानाही....
सर्वाधिक चर्चेत असलेल्या घटस्फोटांमध्ये अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या घटस्फोटाचा समावेश आहे. दोघांचं 19 वर्ष जुनं लग्न तुटलं आणि त्यामुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. 2017 साली मलायकाचा घटस्फोट झाला.
Aug 24, 2023, 07:47 PM IST'या' कारणांमुळं झाला मलायका-अरबाजचा घटस्फोट; सलमानही होता मोठं कारण!
मलायका आणि अरबाज आज कायदेशीररित्या एकमेकांपासून वेगळे झाले असले तरी पण बी-टाऊनमध्ये त्यांची लव्हस्टोरी खूप प्रसिद्ध होती. दोघंही बराच काळ एकमेकांसोबत राहिले होते. अनेक कारणांमुळे त्यांचं वैवाहिक जीवन बिघडलं. त्यांच्यात घटस्फोटाची अनेक कारणे आहेत.
Aug 4, 2023, 03:30 PM ISTगर्लफ्रेंड असूनही अरबाजला खरंच Malaika Arora शी पुन्हा करायचं लग्न? जाणून घ्या Inside Story
अरबाज आणि Malaika चा घटस्फोट 2017 साली झाला आहे.
Dec 19, 2022, 09:31 AM ISTपाहा मलायका अरोरा आणि अरबाज खानच्या लग्नाचा अल्बम
मलायका अरोरा आणि अरबाज खानचं अफेअर एका सिनेमातल्या लव्हस्टोरीपेक्षा कमी नाही.
Jul 13, 2021, 11:02 PM IST