malaika arora arjun kapoor indias best dancer

भर कार्यक्रमात अर्जुन कपूरनं केलं मलायका अरोराचं तोंड बंद! उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, 'पुढे हो...'

Arjun Kapoor - Malaika Arora : अर्जुन कपूरनं नुकतीच मलायका अरोराच्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्या दोघांमध्ये काय संवाद झाला त्याची चर्चा रंगली आहे. 

Feb 17, 2025, 01:34 PM IST